अनिरुद्ध उपासना केंद्रातर्फे महारक्तदान शिबिर
आयुर्वेदात रक्तमोक्षणाचे महत्त्व, रक्तदान करुन स्वास्थ राखा गुहागर, ता. 10 : अनिरुद्ध उपासना केंद्र गुहागरतर्फे गुहागरमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर साई मंदिर, कुलस्वामिनी चौक येथे ...