चिपळूण येथे विद्यार्थ्यी सत्कार व ‘करिअर मार्गदर्शन’
मुलींना सैन्य दलात प्रवेशाची दालने खुली तर तरुणांनी एनडीए मध्ये प्रवेश घेतल्यास सार्थ अभिमान वाटेल - संजयराव कदम संदेश कदम, आबलोलीरत्नागिरी, ता. 01 : विवीध क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना आज ...


















