राज्य मानांकन कॅरमस्पर्धेत ओम पारकर चौथ्या फेरीत दाखल
गुहागर, ता. 10 : प्रदीप परचुरे आणि कॅरम लव्हर्स ग्रुप गुहागर यांच्यावतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने भंडारी भवन गुहागर, रत्नागिरी येथे सुरु असलेल्या राज्य ...

















