Tag: Latest Marathi News

International Mother Language Day

‘एकम भारतम’ या कार्यक्रमाचे आयोजन

दिल्लीत सादरा होणार आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिननिमित्ताने 'एकम भारतम' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सांस्कृतिक आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री श्रीमती मीनाक्षी लेखी 'वंदे भारतम' साउंडट्रॅकचे औपचारिक प्रकाशन करणार आहेत.  तबलावादक ...

Unknown Bike on Beach

तवसाळ काशिवंडे समुद्रकिनारी अज्ञात दुचाकी

गुहागर पोलीसानी घेतली तातडीने दखल गुहागर, दि. 21 : तालुक्यातील काताळे ग्रामपंचायत क्षेत्रातील तवसाळ काशिवंडे समुद्रकिनारी दुचाकी गेल्या आठ दिवसांपासून उभी आहे. या बेवारस दुचाकीमुळे उलटसुलट चर्चा सुरू आहेत. Unknown ...

Shiva Jayanti in Kanhaiya Play School

कन्हैया प्ले स्कुल मध्ये चिमुकल्यांची शिवजयंती

गुहागर, दि. 21: लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर. या संस्थेच्या कन्हैया प्ले स्कुल मध्ये चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. Shiva Jayanti in Kanhaiya Play School यावेळी उद्योजक श्री.संतोष ...

Aniruddha Nikam's visit to Kanhaiya Play School

कन्हैया प्ले स्कुलला श्री. निकम यांची भेट

गुहागर, दि. 21: लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर. या संस्थेच्या गुहागर येथील  “कन्हैया प्ले स्कुल” ला आमदार शेखर निकम यांचे चिरंजीव युवा नेते श्री.अनिरुद्ध निकम यांनी भेट दिली. तसेच श्री. ...

Traders of Talegaon Honored Khatu Masala

खातू मसालेच्या प्रेमात तळेतील व्यापारी

गुहागर, ता. 21 : तालूक्यातील पाटन्हाळे येथे असलेला व्यवसाय खातू मसाले उद्योग. (Khatu Masala Industry) या उद्योगाचे रायगड जिल्हामधील तळेगाव व्यापारी असोसिएशनने सत्कार केला. Traders of Talegaon Honored Khatu Masala ...

45 Brass sand Stocks Seized in Parchuri

परचुरीमध्ये 45 ब्रास वाळु साठा जप्त

गुहागर महसूल विभागाची कारवाई गुहागर, ता.19 :  तालुक्यातील परचुरी येथे अवैद्य वाळू साठा प्रकरणी महसूल विभागाने कारवाई केली असून 45 ब्रास वाळू गुहागर महसूल विभागाने जप्त केली आहे. वाळू वाहतूक ...

Shiv Jayanti in Gopalgad

गोपाळगडावरील शिवजन्मोत्सव सोहळा

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन ; अनेक ठिकाणी शिवपादुकांचे पूजन गुहागर, ता. 19 :  जय भवानी जय शिवाजी.., छत्रपती शिवाजी महाराज की जय... अशा घोषणांनी शिवजयंती निमित्ताने मिरवणुक काढण्यात आली. शिव पादुकांच्या ...

Shiv Jayanti in Vijayagad of Tavasal

तवसाळच्या विजयगडावर शिवजयंती साजरी

गुहागर, ता. 19 :  तालुक्यातील तवसाळ खुर्द येथील ऐतिहासिक विजय गडावर तवसाळ खुर्द ग्रामस्थांच्यावतीने मोठ्या दिमाखात आणि उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. गुहागर तालुक्याच्या दक्षिण दिशेला आणि अरबी समुद्राच्या मुखावरती ...

Navy Ships in Visakhapatnam

विशाखापट्टणम मध्ये नौदलाची जहाजे

प्रेसिडेंट फ्लीट रिव्यू 2022; महिला अधिकार्यांचा समावेश  नवी दिल्‍ली, ता.18 : प्रेसिडेंट्स फ्लीट रिव्ह्यू 2022 (PFR 2022) च्या नोदल संचलन उपक्रमांचा एक भाग म्हणून, महासागरात जाणाऱ्या भारतीय नौदलाची  सहा जहाजे  (INSVs) ...

Environmental National Conference Done

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात रक्त तपासणी शिबिर

गुहागर; ता.19 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare - Dhere - Bhosle College) दि. ९ फेब्रुवारी आणि १६ फेब्रुवारी रोजी रक्त तपासणी करण्यात आली. यामध्ये हिमोग्लोबिन RBC, WBC, आणि platelets व इतर ...

Shivjayanti in Guhagar

शृंगारतळीत शिवपादुकांचे आगमन

गुहागरातील शिवजन्मोत्सव सोहळ्याला दिमाखात प्रारंभ गुहागर, ता. 18 : स्वराज्याचा साक्षीदार असलेल्या गोपाळगडावर शनिवारी (ता. 19) शिवजयंतीचा सोहळा (Shivjayanti in Guhagar) होणार आहे. या सोहळ्याचा प्रारंभ आज शिवपादुकांच्या आगमनाने झाला. ...

Accident in Patpanhale

लोखंडी फलकावर आपटून 2 दुचाकीस्वार जखमी

पाटपन्हाळेत व्हॅनची धडक टाळताना घडला अपघात गुहागर, ता. 18 : Accident in Patpanhale तालुक्यातील पाटपन्हाळे येथे भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीच्या मार्गात आलेली व्हॅन टाळताना दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या लोखंडी ...

Kabaddi Tournament in Guhagar

कबड्डी स्पर्धेत श्रीराम दत्तसेवा संघ विजेता

फ्रेंड सर्कल आयोजन ; पिंपळादेवी वरचापाट, उपविजेता गुहागर; ता.18 : खालचापाट येथील फ्रेंड सर्कल क्रीडा कला व सांस्कृतिक मंडळतर्फे स्पर्धा आयोजित केली होती. तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये श्रीराम दत्तसेवा, आरे संघाने ...

Success in Shivshambhu test

राशिनकर पिता-पुत्रांचे सुयश

स्वराजराजे रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम, तर राशिनकर सर तृतीय गुहागर, ता. 18  : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच ऐतिहासिक शिवशंभू लेखी परीक्षा घेण्यात आली होती. रायगड विश्वविद्यालय, आळंदी ते किल्ले श्री रायगड पालखी ...

दागिने पॉलिश करून देण्याचा बनाव आला अंगाशी

तळवलीतील घटना, महिलेच्या हुशारीमुळे संकट टळले गुहागर,ता. 17 : पॉलिश करण्यासाठी सोन्याचे दागिने पॉलिश  मागणाऱ्या दोघांना तळवतील ग्रामस्थांनी चोप देवून पोलीसांच्या ताब्यात दिले. मात्र सदर घटनेबाबत कोणीही फिर्याद दाखल केली ...

Complaint of a young woman against a young man

शृंगारतळीतील तरुणाविरोधात युवतीची तक्रार

तरुणीने केले छळवणूकीसह अब्रुनुकसानीच्या धमकीचे आरोप गुहागर, ता. 17 : मिरा भाईंदर वसई विरार जिल्ह्यातील तुळींज पोलीसठाण्यात एका युवतीने शृंगारतळीतील तरुणाविरुध्द फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये हा तरुण छळवणूक करतो. ...

Revised Orders Regarding Restaurants

उपहारगृहांबाबत सुधारित आदेश

जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील ; रात्री 12.00 वाजेपर्यत 50 टक्के  क्षमतेने सुरू राहणार रत्नागिरी, दि. 17  :  रत्नागिरी जिल्हयातील सर्व रेस्टॉरंट व उपहारगृहे ही दररोज रात्री 12.00 वाजेपर्यत 50 टक्के  क्षमतेनेच ...

Prathamesh Jadhav Elected as GS

कोकण कृषी विद्यापीठच्या GS पदी प्रथमेश जाधव

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दापोलीच्या अभाविपच्या कार्यकर्त्याची नियुक्ती गुहागर, ता.17 : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) दापोली.  या परिषदेचा कार्यकर्ता प्रथमेश जाधव यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी महाविद्यालयाच्या (KKV) GS ...

Inauguration of health center in Talvali

तळवली आरोग्य केंद्राचे उद्घाटन

आमदार भास्कर जाधव उपस्थित राहणार गुहागर, ता. 17 :  तालुक्यातील तळवली येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नविन इमारत बांधण्यात आली आहे.- या आरोग्यवर्धिनी इमारतीचे उद्घाटन रविवार दि. 20/02/2022 रोजी दुपारी ...

Indian Chronology Online Course

भारतीय कालगणना हे प्रत्यक्षशास्त्र

प्रा. राधाकांत ठाकुर ; कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्रातर्फे ऑनलाइन अभ्यासक्रम रत्नागिरी, ता.16 : भारतीय कालगणनेचा इतिहास खुप वर्षांचा आहे. ज्योतिषशास्त्राधारे ग्रहगणित करून अनंत असलेल्या काळाची गणना सुद्धा भूतलावरील ...

Page 290 of 315 1 289 290 291 315