फ्रेंड सर्कल कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सागर मोरे
गुहागर, ता. 07 : सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कला, किडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या फ्रेंड सर्कल कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्ष पदी पुन्हा एकदा सागर मोर यांची निवड करण्यात आली आहे. ...
गुहागर, ता. 07 : सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कला, किडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या फ्रेंड सर्कल कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्ष पदी पुन्हा एकदा सागर मोर यांची निवड करण्यात आली आहे. ...
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 07 : तालुक्यातील आबलोली येथील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोली या छोट्या वारकरी विद्यार्थांची विठ्ठल रखुमाईच्या वेशात, टाळ मृदुंगाच्या नादात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात पायी ...
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका गुहागर ग्रामीण यांचा स्तुत्य उपक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 07 : तालुक्यातील कुणबी समाजाचे दैवत आणि श्रद्धास्थान, उद्धारकर्ते, लोकनेते, माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल ...
नूतन अध्यक्ष ला.सचिन मुसळे, सचिव ला.शैलेंद्र खातू तर खजिनदार ला.नितीन बेंडल यांची निवड गुहागर, ता. 05 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीच्या नूतन कार्यकारीणी मंडळाचा सन २०२५/२६ या वर्षाकरिता पदाधिकारी ...
येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर बनले हजारो भाविकांचे श्रद्धास्थान गुहागर, ता. 05 : तालुक्यातील अंजनवेल येथील प्रति पंढरपूर समजले जाणारे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असून आषाढी एकादशी ...
गुहागर, ता. 05 : तालुक्यातील तवसाळ-तांबडवाडी-बाबरवाडी मार्गावरील ठप्प झालेली एसटी सेवा अखेर ग्रामस्थांच्या पाठपुराव्याने पुन्हा सुरू करण्यात आली आहे. २८ जून २०२५ रोजी महिलामंडळ आणि ग्रामस्थांनी रस्ता डागडुजी केल्यानंतर लगेचच ...
वृक्षारोपण कार्यक्रमात ग्रामस्थ, शिक्षक, अधिकारी, विद्यार्थी यांचा सहभाग गुहागर, ता. 05 : तालुक्यातील महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त मुंढर येथे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ सलग्न शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय आणि गुहागर ...
महाराष्ट्रातील पालक आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी गुहागर, ता. 05 : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील सर्वच शाळांना येत्या 8 आणि 9 जुलै 2025 रोजी दोन ...
गुहागर, ता. 05 : गुरुवार दिनांक 3 जुलै 2025 रोजी रोटरी अकॅडमी महाडच्या जे.ई.ई, नीट आणि सी.ई.टी यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ...
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 04 : शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे नवनिर्वाचित कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. कुलसचिव ...
पांगारी ग्रामपंचायत आणि कृषी दुतांचा स्तुत्य उपक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 04 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालय खरवते - दहिवली येथील चतुर्थ ...
रोटरी स्कूलचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे गुहागर, ता. 04 : दिनांक 02 जुलै रोजी रत्नागिरी जिल्हा वैश्य वाणी समाज सेवा संस्थेतर्फे वैश्य भवन खेड येथे रत्नागिरी जिल्ह्यातील इयत्ता दहावी व ...
विद्यार्थ्यांना मिळाले जाळे विणण्याचे कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण गुहागर, ता. 04 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर शाळेची क्षेत्रभेत नुकतीच संपन्न झाली. क्षेत्रभेटी द्वारे विद्यार्थ्यांना जाळे विणण्याचे प्रशिक्षण ...
मुंबई, ता. 03 : कोकणच्या मातीतील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तुत्वान व्यक्तींना एकत्र आणत आणि त्यांच्या कार्याचा गौरव करत, आम्ही कोकणकर संघटनेच्या वतीने कोकण सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ...
शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची दिली माहिती गुहागर, ता. 03 : कृषी दिनाचे निमित्ताने खरवते दहिवली येथील शरदचंद्र पवार उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळाचे उद्घाटन सरपंच ...
टँडम सायकलवरून ४२ दिवसांत केला ३८०० किमीचा प्रवास गुहागर, ता. 03 : चिपळूण येथील रहिवासी डॉ. सौ. मनिषा वाघमारे यांनी बंगलोर येथील नामवंत सायकलिस्ट डॉ. मीरा वेलणकर यांच्यासह टँडम सायकलवरुन ...
शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयातील कृषी दुतांचा स्तुत्य उपक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 02 : तालुक्यातील पाचेरी आगर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा पाचेरी आगर येथे ग्रामिण कृषी जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ...
गुहागर, ता. 02 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीने राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्त गरजू व गरीब रुग्णाला उत्तम वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या शृंगारतळीतील नामवंत डॉ. राजेंद्र पवार यांचा त्यांच्या विष्णुपंत पवार ...
गुहागर, ता. 02 : तालुक्यातील तळवली पंचक्रोशीमध्ये गेले कित्येक दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. नेहमीच्या या विजेच्या लपंडावाला येथील पंचक्रोशीतील नागरिक त्रासले असून महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत चांगलेच संतप्त झाले आहेत. ...
गुहागर, ता. 02 : रिगल कॉलेज शृंगारतळीच्या राष्ट्रीय सेवा योजना(NSS)विभागामार्फत निर्मल ग्रामपंचायत, आबलोली परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत ग्रामपंचायत, बौद्धवाडी, कोष्टेवाडी, आबलोली बाजारपेठ तसेच बौद्धविहार परिसराची स्वच्छता करण्यात आली. ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.