Tag: Latest Marathi News

Sea Festival

सागर महोत्सवातील विविध कार्यक्रमांची घोषणा

आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनतर्फे ९ ते १२ जानेवारीला आयोजन रत्नागिरी, ता. 21 : आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन आयोजित तिसऱ्या सागर महोत्सवात अभ्यासपूर्ण व्याख्याने, परिसंवाद, लघुपट सादरीकरण आणि समुद्रकिनारा सहल, कांदळवन क्षेत्रभेटीचे आयोजन ...

The beating of professors reached the Vidhan Bhavan

प्राध्यापकांची मारहाण पोचली विधानभवनात

आमदार जाधव यांनी केली उच्‍चस्तरीय चौकशीची मागणी गुहागर, ता. 21 : शहरातील उच्‍च महाविद्यालयातील ४ प्राध्यापकांना झालेल्या मारहाणीचा विषय शुक्रवारी आमदार भास्कर जाधव यांनी थेट महाराष्‍ट्राच्या विधानभवनात मांडण्यात आला.  शुक्रवारी ...

Foundation laying program of Rameshwar temple

श्री देव रामेश्वर मंदिराचा पायाभरणी कार्यक्रम संपन्न

गुहागर, ता. 21 : श्री क्षेत्र वेळणेश्वर मंदिराच्या आवारात असलेल्या पुरातन काळातील श्री देव रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार दि. 20 डिसेंबर रोजी मंदिराचा पायाभरणी कार्यक्रम संपन्न झाला. श्री देव वेळणेश्वर देवस्थान ...

Radiator pipe of Midibus burst

गुहागर असगोली मिडीबसचा रेडीएटर पाईप फुटला

अनेकजण भाजले, मात्र गंभीर कोणीही नाही गुहागर, ता. 21 : असगोलीहून प्रवाशांना घेवून येणारी बस बँक ऑफ इंडिया जवळ थांबली होती. त्याचवेळी मिडीबसच्या रेडीएटरचा पाईप फुटला. रेडीएटरमधील उकळते, हिरवे पाणी ...

Maratha Mahasamelan at Ratnagiri

रत्नागिरीत प्रथमच अखिल मराठा महासंमेलन

१८ व १९ जानेवारीला हॉटेल विवेक येथे आयोजन रत्नागिरी, ता. 20 :  विविध मराठा मंडळे आणि मराठा संस्था यांच्या अखिल मराठा फेडरेशनने १८ व १९ जानेवारी २०२५ रोजी मराठा समाजाचे ...

Ladaki Baheen Yojana

अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा नागपूर, ता. 20 : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीत महत्वाचा फॅक्टर ठरली. लाडकी बहिण योजना सुरु राहणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले ...

Distribution of educational materials to students

शीर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

गुहागर, ता. 20 : शीर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समिती स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी श्री.अमित साळवी यांच्या माध्यमातून विनिता राऊत व विजय राऊत यांच्यातर्फे शीर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ...

KDB college professor beaten

खरे ढेरे महाविद्यालयातील प्राध्यापकांना मारहाण

शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल, विद्यापीठाकडे तक्रार केल्याचा संशय गुहागर, ता. 19 : शहरातील खरे ढेरे भोसले उच्च महाविद्यालयातील चार प्राध्यापकांना बुधवारी (18 डिसेंबर) सकाळी 8.30 च्या दरम्यान 7-8 लोकांनी ...

Suyash Computers is honored by MKCL

सुयश कॉम्प्युटरच्या शिरपेचात मानाचा तुरा

सलग 16 वर्ष एमकेसीएल कडून सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्था पुरस्कार देऊन गौरव गुहागर, ता. 19 :  तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटरला महाराष्ट्र ज्ञान महामंडळ म्हणजेच एमकेसीएल कडून सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्था ...

Half Marathon in Ratnagiri

रत्नागिरीत होणार हाफ मॅरेथॉन

कोकण कोस्टल मॅरेथॉन पर्व दुसरे रत्नागिरी, ता. 19 : कोकणवासीयांनी संपूर्ण जगासाठी आयोजित केलेली मॅरेथॉन असं संबोधलं गेलंय त्या कोकण कोस्टल मॅरेथॉनचे आयोजन दर वर्षीप्रमाणे नवीन वर्षात रविवारी ५ जानेवारी ...

The mountaineers crossed the ridge

समुद्रातील सूळ सुळका पुण्यातील गिर्यारोहकांनी केला सर

रत्नागिरी, ता. 19 : समुद्रातील उत्तुंग सूळ सुळका सर करणे  ही गिर्यारोहणातील अत्यंत अवघड कामगिरी समजली जाते. परंतु पुण्यातील एस. एल. एडवेंचरच्या मावळ्यांनी रत्नागिरीच्या भर समुद्रातील एकमेव सूळ हा उत्तुंग ...

Protest in Vidhan Bhavan area

विधानभवन परिसरात महाविकास आघाडीचे आंदोलन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा केला निषेध नागपूर, ता. 19 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरुद्ध महाविकास आघाडी ...

Public Hearing in Ratnagiri

महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक

राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर रत्नागिरी, ता. 19 : महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठीच हा दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या ...

Boat accident in Mumbai

मुंबईतील बोट दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू

आतापर्यंत १०१ जणांना वाचवण्यात यश मुंबई, ता. 19 : मुंबईच्या समुद्रात प्रवासी बोटीला स्पीड बोटीनं दिलेल्या धडकेत आतापर्यंत १३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अपघात ...

Big march of Kharvi Samaj Samiti

खारवी समाज समितीचा विराट मोर्चा

खारवी समाजाच्या प्रमुख मागण्या व प्रलंबित असणाऱ्या समस्याबाबत गुहागर, ता. 18 : खारवी समाजाच्या प्रमुख मागण्या व गेली अनेक वर्षे प्रलंबित असणाऱ्या समस्याबाबत अखंड खारवी समाज रत्नागिरी रायगड जिल्हा तर्फे ...

Yogesh Kadam felicitated on behalf of Shinde Party

शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने मंत्री योगेश कदम यांचा सत्कार

संदेश कदम, आबलोलीगुहागर ता. 18 : शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने मान. मंत्री योगेश (दादा) कदम  यांच्या "पालखी"  बंगल्यावर त्यांचा भगवी शाल, भुफे व चांदीची तलवार  भेट देऊन सत्कार करण्यात आला. ...

Suspension of Penalty Bill for Tree Cutting

झाड तोडल्यास दंड विधेयकास स्थगिती

उदय सामंत यांचा पाठपुरावा मुंबई, ता. 18 : झाड तोडल्यास ५० हजार रुपये दंड विधेयकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी स्थगिती दिली. ५० हजार रुपये दंड रद्द व्हावा, अशी कोकणातील हजारो ...

Center level competition at Tavasal

तवसाळ येथे पडवे उर्दू केंद्रस्तरीय स्पर्धेचे आयोजन

गुहागर, ता. 18 : पंचायत समिती शिक्षण विभाग गुहागर यांच्या वतीने पडवे केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धा दि. २० व दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा पुर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ ...

A drowning youth was saved by a lifeguard

गुहागर समुद्रात बुडणाऱ्या तरुणाला जीव रक्षकाने वाचविले

गुहागर, ता. 18 : गुहागर चौपाटीवर मित्रांसोबत कराड येथून आलेल्या तरुणाला समुद्रात आंघोळ करताना अंदाज न आल्याने बुडणाऱ्याला गुहागर नगरपंचायतीच्या जीव रक्षक प्रदेश तांडेल याने वाचवल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच ...

Theft of jewels of a railway passenger

रेल्वे प्रवाशाच्या दागिन्यांची झाली चोरी

गुहागर, ता. 18 : नेत्रावती एक्सप्रेसने प्रवास करीत असताना ३ लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना करंजाडी रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. महाड तालुका पोलीस ठाणे हद्दीत ही ...

Page 2 of 253 1 2 3 253