दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी लढविली निवडणूक
गुहागर, ता. 24 : येथील नगरपंचायत निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे ही निवडणूक सर्व पक्षातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी लढविली. त्यामुळेच आरोप प्रत्यारोपांच्या, टोकाच्या टिकेच्या फैरींविना ही निवडणूक झाली. गुहागरच्या सुज्ञ मतदारांसह विविध ...


















