Tag: Guhagar

गुहागर विधानसभेसाठी शरद शिगवण यांच्या उमेदवारीची मागणी

शिवसेनेकडून कुणबी समाजाचा उमेदवार म्हणून शिगवण यांच्या उमेदवारीची मागणी गुहागर, ता. 21 : राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले त्यातच राज्य भरात एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये जोरदार लढत होणार ...

Big pothole suddenly fell on the road

रस्त्याला अचानक पडलेल्या खड्ड्यात अख्खा ट्रक पडला

पुणे, ता. 21 : पुण्यातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र शहरातील समाधान चौक परिसरात अजब प्रकार घडला. सिटी पोस्ट इमारतीच्या आवारात भला मोठा खड्डा पडला होता. ...

Labor donation activity under cleanliness service

स्वच्छता ही सेवा अंतर्गत श्रमदान उपक्रम

गुहागर नगरपंचायत;  गुहागर बीच येथे एक दिवस श्रमदान गुहागर, ता. 21 : स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी  कार्य मंत्रालय (moHUA) , भारत सरकार यांनी  स्वच्छता पंधरवडा ...

पोलीस अर्पणा के टी यांनी वाचविले प्रवाशाचे प्राण

लांजा, ता. 21 : रेल्वे सुरक्षा बल स्थापना दिवशी कोकण रेल्वे मार्गावर उडपी रेल्वे स्टेशनवर चालत्या ट्रेन खाली जाणार्‍या प्रवाशाचे प्राण वाचविण्याची धाडसी कामगिरी रेल्वे पोलिस अपर्णा के टी यांनी ...

Chiplun Bahadursheikh Naka to Chinchanaka closed

आज चिपळूण बहाद्दुरशेख नाका ते चिंचनाका १ ते ८ बंद

रत्नागिरी, ता. 21 : वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चिपळूण येथील बहाद्दुरशेख नाका ते चिंचनाका रोड व चिंचनाका ते बहाद्दुरशेख नाका असा रहदारीचा मार्ग आज ...

Pick up shed at Varveli dangerous

वरवेली शिंदेवाडी फाटा येथील पिकअप शेड धोकादायक

गुहागर, ता. 20 : तालुक्यातील वरवेली शिंदेवाडी फाटा येथील श्री हसलाईदेवी मंदीर शेजारील पिकअप शेड अत्यंत धोकादायक स्थितीत असून सदरची पिकअप शेड त्वरित तोडण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. ...

Sahastrasurya Savarkar Lecture Series

सहस्त्रसुर्य सावरकर व्याख्यानमाला

व्याख्याते पार्थ बावस्कर;  व्याडेश्वर देवस्थानचे आयोजन गुहागर, ता. 20 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड, गुहागर यांच्या वतीने दिनांक 26 ते 29 सप्टेंबर हे चार दिवस सहस्त्रसुर्य सावरकर : हिंदुत्वाचे ...

Distribution of Gins to Children's Homes

मंत्री चव्हाण यांच्या वाढदिवसादिनी बालगृहाला जिन्नस

रत्नागिरी, ता. 20 : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी शहरातील भाजपच्या नगरसेवक, नगरसेविकांनी रत्नागिरीतील बालगृह व निरीक्षणगृहाला जिन्नस, वाणसामानाची मदत दिली. शुक्रवारी दुपारी बालगृहात ...

मराठा समाजाच्या उन्नतीसाठी योजना

Guhagar News : मराठा समाजाच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकारने व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. तसेच अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यापैकी अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि छत्रपती राजाराम महाराज ...

Procession on the occasion of Eid-e-Miladunnabi

शृंगारतळीत ईद-ए-मिलादुन्नबी सणानिमित्त मिरवणूक

मनसे चे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष यांच्या वतीने शीतपेयेचे वाटप गुहागर, ता. 19 : तालुक्यातील शृंगारतळी येथे सोमवारी मुस्लिम बांधवाच्यावतीने सर्वत्र ईद ए मिलादुन्नबी सण साजरा करण्यात आला. यावेळी मजलिसे ...

Cleanliness fortnight launched at Guhagar

गुहागर मध्ये स्वच्छता पंधरवड्याचा शुभारंभ

गुहागर, ता. 19: नगरपंचायत अंतर्गत स्वच्छता ही सेवा मोहीम दि.१८/०९/२०२४ ते ०२/१०/२०२४ या कालावधीत विविध उपक्रम निहाय राबविण्यात येणार आहेत. या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा २०२४ साठी "स्वभाव स्वच्छता, संस्कार ...

Bappa of Guhagar Police Station's immersion

गुहागर पोलीस स्थानकाच्या बाप्पाचे विसर्जन

गुहागर, ता. 19 : पोलिसांना कोणतेच सण, उत्सव साजरे करण्याचा आनंद घेता येत नसतो. प्रत्येकवेळी कोणत्याही सण- उत्सवावेळी पोलिसांची सुट्टी देखील रद्द होते. त्यांना बंदोबस्तावर हजर रहावे लागते. मात्र, गुहागर ...

Ayushman Yojana will be a boon for the seniors

सत्तरीपार ज्येष्ठांना आयुष्मान योजना ठरणार वरदान

जनकल्याणकारी योजनेची जनजागृती व योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे डॉ. नातू यांचे कार्यकर्त्यांना आवाहन गुहागर, ता. 17 : ७० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्व लोकांचा आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेत ...

Blood Donation Camp at Pacherisada

पाचेरीसडा येथे रक्तदान शिबीर

१०५ रक्तदात्यांनी केले रक्तदान..! गुहागर, ता. 17 : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन अंतर्गत संत निरंकारी मिशन (रजि.) दिल्ली, शाखा तालुका गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने संत निरंकारी, सत्संग भवन, पाचेरीसडा (मोंभार) ...

Kudali Tantamukti Samiti President Surendra Rahate

कुडली तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुरेंद्र रहाटे

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 17 : तालुक्यातील कुडली ग्रामपंचायतीची ग्रामसभा माजी सरपंच श्री.शरद पावरी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. या सभेमध्ये श्री.मनोहर निमकर यांनी कुडली ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी श्री. ...

चीनसमोर भारताच्या मुत्सद्देगिरीला यश

गलवानसह चार ठिकाणांवरुन चीन सैन्याची माघार नवीदिल्ली, ता. 17 : भारत आणि चीन यांच्यात सीमा वाद कायम राहिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद मिटू शकला नाही. त्यामुळे दोन्ही देशांचे ...

Laser treatment camp at Khed

खेड, चिपळूण येथे लेसर उपचार शिबिर

गुहागर, ता. 16 : स्प्रिंग क्लिनिक खेड, चिपळूण येथे उद्या दि. 17/09/2024 रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत विख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. शरद सावंत यांचे मूळव्याध, फिशर, व्हेरीकोज व्हेन्स ...

Anniversary of Sahyog Foundation Palshet

सहयोग फाऊंडेशन पालशेतचा वर्धापन दिन साजरा

गुहागर, ता. 16 : तालुक्यातील पालशेत येथील नवतरुण मुलांनी एकत्र येऊन सहयोग फाउंडेशन, पालशेत ही संस्था चालु केली होती. या संस्थेला १ वर्ष पूर्ण झाले असून  दि. ११ /०९ /२०२४  ...

Inauguration of Public Auditorium at Velamb

वेळंब येथे सार्वजनिक सभागृहाचे उद्घाटन

गुहागर, ता. 16 : तालुक्यातील वेळंब घाडेवाडी म्हापार्ले वाडी येथील सार्वजनिक सभागृहाचे आ. भास्कर जाधव  यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी आ. जाधव यांचा म्हापार्ले वाडी  ग्रामस्थांकडून गणपतीची ...

Theater artist Abhijeet Bhosle felicitated

नाट्य कलावंत अभिजीत भोसले यांचा सत्कार

गुहागर, ता. 15 : गेली तीस वर्षे रंगभूमीवर विविध भूमिका सादर करणारे, रंगभूमीवर अधिराज्य गाजवणारे, प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे नाट्यकलावंत अभिजीत महादेव भोसले यांचा अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेच्या ...

Page 87 of 361 1 86 87 88 361