Tag: Guhagar

Symposium on Conservation of Rivers, Creeks

नद्या, खाड्यांच्या संवर्धनावर रत्नागिरीत परिसंवाद

रत्नागिरी, ता. 06 : येथील पर्यावरण संस्था, गोगटे- जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) आणि मरीन सिंडीकेट प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील नद्या आणि खाड्या यावर सद्यस्थिती, वापर आणि संवर्धन यावर परिसंवाद ...

Mahaparinirvandin Special

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पाली भाषेतील योगदान

Guhagar News : घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारतीय इतिहासातील एक प्रमुख व्यक्तिमत्व.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाली भाषेमध्ये  आस्था होती. कारण पाली ही थेरवाद बौद्ध धर्मग्रंथांची ...

Fadnavis took oath as Chief Minister

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ मुंबई, ता. 06 : मुंबईत आझाद मैदानावर आयोजित भव्य शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित ...

Mahaparinirvandin Special

महापरिनिर्वाणदिन विशेष

Guhagar news : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले. दरवर्षी बाबासाहेबांच्या पुण्यतिथीचा हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळी राज्यासह ...

Lecture on Gita Jayanti in Ratnagiri

रत्नागिरीत गीता जयंतीनिमित्त व्याख्यान

रत्नागिरी, ता. 05 : दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला गीता जयंती साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली, असे परंपरा मानते. गीताजयंती निमित्त येत्या बुधवारी (ता. ११ डिसेंबर) ...

Kartikotsava of Laxmikanta at Veral

वेरळ येथे श्री देव लक्ष्मीकांताचा कार्तिकोत्सव

कै. पं. राजारामबुवा पराडकर यांना संगीतमय सुमनांजली लांजा, ता. 05 : वेरळ येथील श्री देव लक्ष्मीकांत मंदिरात आयोजित कार्तिक उत्सव उत्साहात साजरा झाला. यावेळी हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आणि ग्वाल्हेर घराण्याचे ...

Mahaparinirvana day at Janwale

जानवळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेतर्फे आयोजन गुहागर, ता. 05 : बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेच्या वतीने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, बौधिसत्व, विश्वरत्न, विश्वभूषण ...

Oath ceremony in Nagpur

एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय?

महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास  शिल्लक मुंबई, ता. 05 : महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास  शिल्लक असतानाच आता सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. महायुतीमधील भाजप, ...

Medical Checkup Camp at Sringaratali

शृंगारतळी येथे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर

गुहागर, ता. 05 : देवस्थळी हॉस्पिटल चिपळूण, फ्लाईट एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट शृंगारतळी व ए.एस.जी. पॅरामेडिकल इन्स्टिट्युट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  शृंगारतळी येथील ...

Disability Assistance Day at Guhagar

पंचायत समिती गुहागर येथे दिव्यांग सहाय्यता दिन

गुहागर, ता. 05 : पंचायत समिती गुहागर व तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने  3 डिसेंबर 2024 रोजी जागतिक दिव्यांग सहाय्यता दिन पंचायत समिती, गुहागर येथे मोठया उत्साहात संपन्न झाला. ...

International Day of Persons with Disabilities

दिव्यांगांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी काम करण्याची गरज

मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार रत्नागिरी, ता. 04 : दिव्यांगांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी सर्व विभागांनी हातात हात घेऊन व खांद्याला खांदा लावून काम करण्याची गरज आहे, असे मनोगत मुख्य कार्यकारी ...

Konkan Koli costume won hearts in Kochi

कोचीत कोकणातील कोळी पोशाखाने जिंकली मने

भारतीय तटरक्षक दलाची सभा, मच्छिमारांच्या प्रतिनिधींनी अनुभवली खोल समुद्रातील थरारक प्रात्यक्षिके गुहागर, ता. 04 : भारतीय तटरक्षक दलाची नॅशनल मारिन सर्च अँड रेस्क्यू बोर्डची जनरल सभा दि. 28 व 29 ...

Discussion about useful activities by potters society

कुंभार समाजातर्फे समाज उपयोगी उपक्रमासंदर्भात चर्चा

रत्नागिरी, ता. 04 : शुक्रवार दि.२९ नोव्हेंबर २०२४ रोजी सायं. ६ वा संत गोरा कुंभार सभागृह खेर्डी-चिपळूण येथे संत शिरोमणी गोरोबा कुंभार, जिल्हा सेवा संघ रत्नागिरीचे पदाधिकारी व रत्नागिरी जिल्हा ...

Oath ceremony in Nagpur

एकापेक्षा अधिक वेळा भूषविलेले मुख्यमंत्रीपद

मुंबई, ता. 04 : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत २० जणांनी मुख्यमंत्रीपद भूषविले असले तरी देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यातील सात जणांना एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. सर्वाधिक चार वेळा ...

Tribute meeting of Kusumtai Gangurde

कुसुमताई गांगुर्डे यांची आदरांजली सभा संपन्न

आंबेडकरी चळवळीत आणि साहित्य क्षेत्रात मोठे योगदान; रामदासजी आठवले संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 04 : विश्वरत्न, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक चळवळीत आणि साहित्य क्षेत्रात ...

Devendra Fadnavis the new Chief Minister of the state

देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार

विधीमंडळाच्या गटनेतेपदी एकमताने निवड; उद्या होणार शपथविधी मुंबई, ता. 04 : गेल्या ११ दिवसापासून सुरू असलेला महायुतीतील हायव्होल्टेज ड्रामा अखेर संपला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अखेर मोकळा झाला ...

Literacy Day at Suyash Computers

सुयश कॉम्प्युटर्स येथे साक्षरता दिन साजरा

गुहागर, ता. 04 : तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर्स सेंटर आबलोली येथे जागतिक साक्षरता दिनानिमित्त खोडदे नं. १ या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांचे समवेत विद्यार्थांसाठी संगणक प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच ...

Game of Paithni at Adur

अडूर मध्ये रंगला खेळ पैठणीचा

गुहागरच्या रिद्धी रहाटे ठरल्या विजेत्या गुहागर, ता. 03 : गुहागर तालुका तेली समाज सेवा संघाच्या वतीने दिनांक ०१ डिसेंबर २०२४ रोजी अडूर गावी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम व समाजातील ...

Postal Court in Mumbai

१८ डिसेंबर रोजी मुंबईत डाक अदालत

रत्नागिरी, ता. 03 : मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांच्यामार्फत १८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता पाचवा मजला, जी.पी.ओ. इमारत, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई येथे १२९ व्या ...

Festival of Bhirivyaghrambari Devi

श्री भैरीव्याघ्रांबरी देवीचा देवदिवाळी उत्सव

गुहागर, ता. 03 : येथील ग्रामदेवता श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थानचा देवदिवाळी उत्सव मोठया दिमाखात साजरा करण्यात आला. यानिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यानिमित्त पहाटे काकड आरती, अभिषेक ...

Page 81 of 370 1 80 81 82 370