Tag: Guhagar

Kumbh Mela

कुंभमेळा – हिंदू अर्थव्यवस्थेचा अविभाज्य घटक

Guhagar News : नद्यांच्या तिरांवर विकसित झालेली, शेतीप्रधान अशी भारतीय संस्कृती आहे. अन्न वस्त्र, निवारा यांची ददात नसल्यामुळे इथे सांस्कृतिक, अध्यात्मिक, शास्त्र, भाषा, गणित, आयुर्वेद, शिल्पकला, स्थापत्य, रसायन, विविध कला, ...

डाव्यांची फातिमा खोटी….

पण खऱ्याखूऱ्या दादोजींचे काय Guhagar news : “खोटे रेटून बोलले की ते खरे वाटू लागते आणि जेव्हा ते इतिहासाच्या स्वरूपात समाजासमोर येते तेव्हा खऱ्या अर्थाने समाजाची दुर्गती सुरु होते ” ...

Preventive injunction in the district

जिल्ह्यात 26 जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

रत्नागिरी, ता. 14 : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 12 जानेवारी रोजी 01 वाजल्यापासून  ते दि. 26 जानेवारी 2025 रोजी 24 वा. पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 ...

Kirtan Sandhya Festival in Ratnagiri

रत्नागिरीत कीर्तनसंध्या महोत्सव

द्रौपदीचे वस्त्रहरण झालेच नाही; चारुदत्तबुवा आफळे रत्नागिरी, ता. 13 : महाभारतातील कथा सांगताना द्रौपदीचे वस्त्रहरणाची कथा सांगितले जाते. वास्तविक द्रौपदीचे वस्त्रहरण झालेच नव्हते. झाले त्याला फार तर वस्त्राकर्षण म्हणता येईल, ...

Free Sewing Class at Valneshwar

वेळणेश्वर येथे मोफत शिवण वर्ग

गुहागर, ता. 13 : तालुक्यातील वेळणेश्वर येथे साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट तसेच श्री विवेकानंद रिसर्च आणि ट्रेडिंग इन्स्टिट्यूट व वात्सल्य ट्रस्ट मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने विवेकानंद जयंती कार्यक्रम संपन्न झाला. ...

Palpene Premier League

श्री खेम वरदान पुरस्कृत पालपेणे प्रिमीयर लीग संपन्न

ग्रामदेवतेच्या देवळातून चांदिच्या चषकाची बैलगाडीतून मिरवणूक गुहागर ता. 13 : पालपेणे गावची ग्रामदेवता श्री खेम वरदान देवीच्या कृपाशिर्वादाने आणि पालपेणे गावातील सर्व लहानथोर ग्रामस्थांच्या सहकार्याने गेली ३ वर्ष पालपेणे प्रिमीयर ...

Guhagar Kinara Youth Festival

गुहागर किनारा युवा महोत्सव 2025

भव्य ग्रुप डान्स स्पर्धा; लो. स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठानतर्फे आयोजन गुहागर, ता. 13 : लोकनेते स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर यांच्या वतीने गुहागर किनारा युवा महोत्सव 2025 साजरा करण्यात येणार ...

Good Governance Day at Guhagar College

गुहागर कनिष्ठ महाविद्यालयात सुशासन दिन साजरा

संवेदनशील मनाचे कोरके सर यांचा वैचारिक वारसा जपणे ही काळाची गरज; डॉ मनोज पाटील गुहागर, ता. 13 : गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य कोरके सर हे सेवाभावी वृत्तीने काम ...

President Sushil Parihar of Talathi Association

तालुका तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी सुशिल परिहार

संपूर्ण कार्यकारिणीची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड गुहागर, ता. 11 : रत्नागिरी सिंधुदुर्ग ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संघटना तालुका गुहागरच्या अध्यक्षपदी सुशिल परिहार यांची सन २०२५ वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच ...

Success of Dalwai High School in Science Exhibition

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये दलवाई हायस्कूलचे यश

गुहागर, ता. 11 : माध्यमिक विद्यामंदिर अँड ज्युनियर कॉलेज नाणिज रत्नागिरी येथे 52 वे  जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि. 8, 9 व 10 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाले. या प्रदर्शनामध्ये प्राथमिक, ...

World Hindi Language Day in Patpanhale School

पाटपन्हाळे विद्यालयात हिंदी भाषा विश्व दिन साजरा

गुहागर, ता. 11 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील यांच्या अध्यक्षेत व मार्गदर्शनात हिंदी भाषा विश्व दिवस कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. ...

Shivraj Zagde Selection for State Level for Science Exhibition

शिवराज झगडे यांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

गुहागर, ता. 11 : शैक्षणिक वर्ष  2024-25 चे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक 16,17,18 डिसेंबर 2024 रोजी आर.पी.पी. विद्यालय पालशेत या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनात पालशेत विद्यालयात ...

Janwale Premier League starts

जानवळे प्रिमियर लिग उद्या पासून सुरु

क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम दि. १२ ते १३ जानेवारी २०२५ रोजी गुहागर, ता. 11 : तालुक्यातील जानवळे प्रिमियर लिग (पर्व सातवे) क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम दि. १२ ते १३ जानेवारी २०२५ रोजी ...

WASH activity by Shree Sapteswar Pratishthan

श्री सप्तेश्वर प्रतिष्ठानतर्फे वॉश उपक्रम

कोकाकोला कंपनीच्या वाय फोर डी फांऊडेशनचे साह्य गुहागर, ता. 11 : तालुक्यातील देवघर विद्यालयात पाणी, स्वच्छता आणि आरोग्य याविषयी जागृती करण्यात आली तसेच गावातील महिलांसाठी सक्षमीकरण आणि व्यवसाय मार्गदर्शन उपक्रम ...

Success of Patpanhale School in Taluk level competitions

तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये पाटपन्हाळे विद्यालयाचे सुयश

हस्ताक्षर- शुद्धलेखन तसेच कथाकथन स्पर्धेत विशेष सुयश गुहागर, ता. 11 : गुहागर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे कोतळूक हायस्कूलमध्ये गुहागर तालुकास्तरीय हस्ताक्षर व शुद्धलेखन स्पर्धा प्राथमिक , माध्यमिक ...

Inauguration of Placement Cell in Dev College

देव महाविद्यालयात प्लेसमेंट सेलचे उद्घाटन

रत्नागिरी, ता. 11 : सध्या कॉर्पोरेट क्षेत्रात चढाओढ सुरू आहे. विद्यार्थ्यांनी प्लेसमेंट सेलचे विभागाकडून घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांना मानसिकतेत बदल करून प्रतिसाद द्यावा, असे प्रतिपादन गोगटे- जोगळेकर वरिष्ठ महाविद्यालयाचे बी.एम.एस. विभाग ...

Employment Guidance Camp at Sringaratali

शृंगारतळी येथे रोजगार निर्मिती मार्गदर्शन शिबिर

मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या माध्यमातून आयोजन गुहागर, ता. 11 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या माध्यमातून गुहागर विधानसभा क्षेत्रातील युवक युवतीना शृंगारतळी येथील मनसे संपर्क कार्यालयामध्ये मुख्यमंत्री ...

Government prosecutor in the net of bribery

सरकारी वकील लाचलुचपतच्या जाळ्यात

चिपळूणमध्ये दीड लाखाची लाच स्वीकारताना पकडले रत्नागिरी, ता. 10 : आरोपीची उलट तपासणी न करण्यासाठी लाच मागितल्याने खेडमधील सरकारी वकिलला चिपळूणमध्ये लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. श्री. राजेश देवराव ...

Midnight thrill in the sea of Ratnagiri

रत्नागिरीच्या समुद्रात मध्यरात्रीच्या सुमारास थरार

परप्रांतीय हायस्पीड बोटींनी अधिकाऱ्यांच्या गस्तीनौकेला  घेरले रत्नागिरी, ता. 10 : समुद्रात परप्रांतीय बोटीच्या हालचालीवर नजर, तसेच समुद्रातील सुरक्षा व्यवस्था या सगळ्यावर वॉच राहावा यासाठी ड्रोन प्रणालीचे उद्घाटन मंत्री नितेश राणे ...

Donation of sportswear to Malan School

केंद्रशाळा मळणला खेळाच्या पोशाखांची देणगी

गुहागर, ता. 10 : जिल्हा परिषद केंद्र शाळा नं.१ या शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक उठावांतर्गत खेळाचे ५० पोशाख देणगी स्वरूपात प्राप्त झाले. या वर्षीच्या जिल्हा परिषद आयोजित हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये शाळेने ...

Page 62 of 361 1 61 62 63 361