Tag: Guhagar

Best Distributor Award to Chandrabhaga Gas Services

चंद्रभागा गॅस सर्व्हिसेसला उत्कृष्ट वितरक पुरस्कार

गुहागर गॅसधारकांना २२ वर्ष विनम्र व तत्पर सेवा गुहागर, ता. 17 : हिंदुस्थान पेट्रोलियमच्या गुहागरातील गॅस वितरक चंद्रभागा गॅस सर्व्हिसेसला सन २०२२-२३ चा सातारा झोनल मधील उत्कृष्ट वितरक पुरस्कार प्रदान ...

Wild dog sighting in Guhagar area

गुहागरच्या जंगल परिसरात रानकुत्र्यांचे दर्शन

जैवविविधतेच्या वाढीसाठी सकारात्मक बाबत गुहागर, ता. 17 : शहरातील अष्टवणे गणपती मंदिर या डोंगराळ परिसरात रानटी कुत्र्यांचे दर्शन काहींना घडले. याची खातरजमा करण्यासाठी अक्षय खरे यांनी या परिसरात छुमे कॅमेरे ...

एसटीने केली १० टक्के भाडेवाढ

दिवाळीत एसटी महामंडळ मालामाल

एसटीची १५ दिवसांत ३२८ कोटींची कमाई मुंबई, ता. 17 : राज्यातील प्रवाशांची लालपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीला ऐन दिवाळीत मोठा धनलाभ झाला आहे. एसटी महामंडळाने गेल्या १५ दिवसांत घसघशीत ३२८ ...

World Cup will be played in India and Australia

भारत आणि ऑस्ट्रेलियात रंगणार वर्ल्डकप २०२३

सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने आफ्रीकेवर मिळवला थरारक विजय कोलकत्ता, ता. 17 : वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाणारे दोन संघ ठरले आहेत. कोलकत्ताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही ...

"Faral Snehabandha" program at MLA Jadhav's residence

आ. जाधव यांच्या निवासस्थानी “फराळ स्नेहबंधाचा” कार्यक्रम

आमदार श्री.शेखर निकमांसह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 16 : माजी मंत्री गुहागर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार भास्करशेठ जाधव यांच्या चिपळूण येथील "सुवर्ण भास्कर" निवासस्थानी दिवाळी पाडवा सणाचे औचित्य ...

Result of 'Widow Prattha Bandh' competition

विधवा प्रथा बंद ‘माझे मत’ स्पर्धेचा निकाल जाहीर

मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत आयोजित संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 16 : गेली २८ वर्ष सामजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,आरोग्य, साहित्य, पत्रकारिता, पर्यावरण आणि एडस आदी क्षेत्रात कार्यरत असलेली रत्नागिरी जिल्ह्यातील ...

Blue whale fish died in Ganpatipula

गणपतीपुळ्यात ब्लू व्हेल माशाचा अखेर मृत्यु

४२ तासांच्या अथक प्रयत्नानंतरही ऑपरेशन ब्लू व्हेल अपयशी रत्नागिरी, ता. 16 : गणपतीपुळे समुद्रकिनारी आढळून आलेल्या ब्लू व्हेल माशाच्या पिल्लाला वाचवण्यासाठी शर्थाचे प्रयत्न करून देखील त्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या ...

Launch of 'Kokan Shaurya' Camp

‘कोकण शौर्य’ शिबिरचा शुभारंभ

एन.सी.सी. डायरेक्टर ब्रिगेडियर व्ही.एन.कुलकर्णी यांची उपस्थिती रत्नागिरी, ता. 15 : २ महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी कार्यालयाकडून १५ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर राष्ट्रीय स्तरावरील ‘कोकण शौर्य’ शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ...

Digital Life Certificate Campaign

राष्ट्रव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम

निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागातर्फे 1 ते 30 नोव्हेंबर 2023 कालावधीत दिल्ली, ता.15 :  केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांचे  जीवन सुलभ करणे आणि ते उंचावण्यासाठी  निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग डिजिटल ...

Swarchaitanya Group's Diwali Pahat at Khodde

खोडदे येथे स्वरचैतन्य ग्रुपची सुरमयी दिवाळी पहाट

गुहागर, ता. 15 : तालुक्यातील खोडदे सहाणवाडी सभागृह येथे चित्र-शिल्प प्रदर्शनासह स्वरचैतन्य ग्रुपच्या वतीने सूरमयी पहाट उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच मंडळाच्या वतीने ऑनलाईन किल्ला बनवा स्पर्धेचे ही आयोजन करण्यात ...

Efforts are being made to save the whales

व्हेल माशाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर वाळूत अडकला चार टन वजनाचा ब्ल्यू व्हेल मासा रत्नागिरी, ता. 15 : खोल समुद्रातून गणपतीपुळे येथील किनाऱ्यावर भरकटत आलेला सुमारे चार टन वजनाचा ब्ल्यू व्हेल मासा आढळला. किनाऱ्यावर ...

Desilting of Vashishti river has started

वाशिष्टी नदीमधील गाळ काढण्याचा शुभारंभ

गाळ काढण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही; पालकमंत्री उदय सामंत गुहागर, ता. 14 : चिपळूण  येथील वाशिष्टी नदीमधील गाळ काढण्याचे काम थांबणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. गाळ काढण्यासाठी ...

Distribution of snacks to ST employees by MNS

मनसे तर्फे एसटी कर्मचाऱ्यांना फराळाचे वाटप

संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचा स्तुत्य उपक्रम गुहागर, ता.14 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वतीने गुहागर एसटी आगारमधील सर्व अधिकारी, चालक - वाहक, कार्यशाळेतील ...

Meeting of MNS functionaries concluded

गुहागरातून मनसेतर्फे प्रमोद गांधींना उमेदवारी द्यावी

मनसे कार्यकत्यांची बैठकीत मागणी गुहागर, ता. 13 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुक्याच्या वतीने पक्षसंघटना वाढीसंदर्भात तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक शृंगारतळी येथील गुहागर ता. संपर्क कार्यालय येथे ...

Soham felicitated by Photographers Association

फोटोग्राफर्स असोसिएशन तर्फे सोहम बावधनकरचा सत्कार

गुहागर, ता. 13 : जिल्हा परिषद जीवन शिक्षण शाळा क्रमांक १ चा विद्यार्थी कु. सोहम समीर बावधनकर याची इस्रो भेटीसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल गुहागर तालुका फोटोग्राफर्स असोसिएशन तर्फे ...

Devotees enter Pandhari for Kartiki Yatra

कार्तिक वारीसाठी एस.टी.च्या अपूऱ्या गाड्या

पंढरपूर मार्गे जाणाऱ्या गाड्या सुरु ठेवण्याची वारकऱ्यांची विनंती गुहागर, ता. 13 : आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची गुहागर तालुक्यात मोठी संख्या आहे. हे वारकरी दरवर्षी गुहागरमधुन स्वतंत्र एसटीने ...

Dipotsava celebration at Chiplun MCL office

चिपळूण एमसीएल कार्यालयात दिपोत्सव साजरा

एमसीएल सलग्न श्रम साफल्य ऑरगॅनिक प्रो. कं. लि. गुहागर आणि झोलाई ॲग्रो ऑरगॅनिक प्रोड्युसर कं. चिपळूण तर्फे आयोजन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 13 :  एमसीएलचे सिनिअर नेशनल सस्टेनेबलिटी कन्सल्टंट आणि ...

Cleanliness initiative carried out by Umrath

ग्रा. उमराठ तर्फे राबविला स्वच्छतेचा उपक्रम

लहानांपासून मोठ्यांपर्यंत लाऊया स्वच्छतेची सवय; जनार्दन आंबेकर गुहागर, ता. 13 : तालुक्यातील नेहमीच वेगवेगळे उपक्रम, शासकीय योजना राबविण्यात, अनिष्ट कालबाह्य रूढी-परंपरा यांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी धाडसी निर्णय घेण्यात, जेष्ठ नागरिकांच्या समस्यांकडे ...

Rescue of Indian fishermen from Pakistan

पाकिस्तानातून ८० भारतीय मच्छिमारांची सुटका

दिल्ली, ता. 13 : पाकिस्तान सरकारने दिवाळीपूर्वी ८० भारतीय मच्छिमारांची सुटका केली. अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवर भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी मच्छिमारांचे स्वागत केले. सुटका झालेल्या मच्छिमारांनी सांगितले की, मासेमारी करताना चुकून ते ...

Blast of MLA Bhaskarrao Jadhav

आ. भास्करराव जाधव यांचा धमाका

गुहागरमध्ये २८ कोटींच्या विकासकामांची भूमिपूजने गुहागर, ता. 11 : मतदारसंघाचे आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी तालुक्यात विकासकामांचा धडाका लावला असून साखरीआगर येथील मच्छीमार जेटी, पालशेत बाजारपेठेतील पुलासह सुमारे २८ कोटींच्या ...

Page 159 of 370 1 158 159 160 370