श्री समर्थ सेवा मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे
गुहागर, ता. 05 : कोकणातील अनेक वर्षांपासूनची परंपरेने चालत आलेले तुळशी विवाह सोहळा मुंबईत सांताक्रूझ येथील चालीतील रहिवासी श्री समर्थ सेवा मंडळ यांचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. या ...
गुहागर, ता. 05 : कोकणातील अनेक वर्षांपासूनची परंपरेने चालत आलेले तुळशी विवाह सोहळा मुंबईत सांताक्रूझ येथील चालीतील रहिवासी श्री समर्थ सेवा मंडळ यांचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. या ...
गुहागर, ता. 05 : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण विद्यार्थ्यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे आयोजित आंतर महाविद्यालयीन ...
लाच मागितल्यास आमच्याशी संपर्क करा; पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील रत्नागिरी, ता. 05 : कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खासगी व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास तात्काळ विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन ...
वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात तज्ञांचे व्याख्यान गुहागर, ता. 04 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथील इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी विभाग, आयएसओआय आणि आयआयसी यांच्या संयुक्त विद्यमाने "इन्स्ट्रुमेंटेशन शाखेतील बदलत्या तंत्रज्ञानातील करिअरच्या ...
दि. ९ नोव्हेंबरला राणी लक्ष्मीबाई सभागृहात वितरण रत्नागिरी, ता. 04 : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे पाच विशेष पुरस्कार व गुणवत्ता पारितोषिक प्रदान सोहळा येत्या ९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० ...
निलेश सुर्वे; शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात कागदपत्रे जमा करावी गुहागर, ता. 04 : सध्या गुहागर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात दिवाळीनंतर झालेल्या मुसळधार पावसाने कृषी क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले आहे. या ...
जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे विविध उपक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 04 : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र रत्नागिरी संस्थेचे संस्थापक निलेशजी भगवान सांबरे, कार्याध्यक्ष धीरज निलेश सांबरे, संस्थेचे ...
कृत्रिम बुद्धिमत्तेतील शिक्षणाकडे मूलभूत सार्वत्रिक कौशल्य म्हणून पाहावे; सचिव, शालेय शिक्षण नवी दिल्ली, 01 : शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने भविष्यासाठी सज्ज शिक्षणाचे आवश्यक घटक म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता ...
गुहागर, ता. 01 : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने दि. 8 व 9 नोव्हेंबर या कालावधीमध्ये पालघर, मुंबई ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग गोवा या कोकण प्रांतातील पदाधिकारी, नवीन सदस्य यांचा ...
गुहागर पर्यटनाला नवी दिशा मिळण्याचे शुभ संकेत लेखक - सत्यवान घाडेगुहागर न्यूज : राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रायोगिक तत्त्वाच्या ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठीचे समुद्रकिनाऱ्यांमध्ये गुहागरचा सहभाग हे पर्यटनाला नवी दिशा, गती ...
गुहागर तालुक्यातील कोळीवाड्यात आनंदाचे वातावरण गुहागर, 31 : मोंथा वादळामुळे कोकण किनारपट्टीवरील 7 बोटींशी संपर्क तुटला होता. यामध्ये गुहागर तालुक्यातील दोन बोटी आणि सुमारे 30-40 खलाशी असल्यामुळे गुहागर तालुक्यासह करंजा, ...
उपविभागीय अधिकारी लिगाडे, मालकीबाबतचे वाद न्याय व्यवस्था सोडवेल गुहागर, ता. 31: गुहागर विजापूर महामार्गाचे रामपूरपर्यंतचे भुसंपादनाची कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता भुमी अधिग्रहण प्रक्रिया थांबणार नाही. केवायसीची प्रक्रिया पूर्ण ...
मुंबईसह कोकणाला यलो अर्लट गुहागर, ता. 31 : पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले मोंथा चक्रीवादळ अखेर भारताच्या किनारपट्टीवर धडकले. वादळ जमिनीवर येण्यास सुरुवात झाली असून, पूर्णपणे जमिनीवर येण्यास ३ ते ...
एकूण मागणीच्या 50% पेक्षा अधिक नवीकरणीय ऊर्जा निर्मिती नवी दिल्ली, ता. 30 : भारताच्या ऊर्जा क्षेत्राने दोन ऐतिहासिक टप्पे गाठले आहेत, जे देशाच्या स्वच्छ, सुरक्षित आणि आत्मनिर्भर ऊर्जा भविष्याच्या दिशेने ...
गुहागर, ता. 30 : गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण मंदिरात सोमवार दि. 03 ते 07 नोव्हेंबर 2025 या दिवसात कार्तिकोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच शनिवार दिनांक 01 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी व 02 रोजी श्री ...
गुहागर, ता. 30 : तालुक्यातील अंजनवेल बोरभाटलेवाडी येथील मुलामुलींनी ग्रामदेवता सहाण येथील पटांगणात सुवर्णदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. नुकत्याच युनेस्को ने जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील एकूण 11 किल्ल्यांपैकी कोकणातला सुवर्णदुर्ग हा ...
गुहागर, ता. 30 : रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी रात्री सलग ३ ते ४ तास कोसळलेल्या पावसाने भातशेती आणि नाचणी पिक भूईसपाट करुन टाकले आहे. गेल्या १५ दिवसांत पावसाने जितके नुकसान केले ...
समृद्धी महामार्गानंतर आता महाराष्ट्राला आणखी एका नव्या एक्सप्रेस वे ची भेट मिळणार आहे. हा ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे पुणे ते बंगळूर असा विकसित करण्यात येणार असून यामुळे या दोन्ही शहरांमधील ...
गुहागर, ता. 29 : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर व लाडघर समुद्रकिनाऱ्याबरोबर राज्यातील आणखी ३ समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी तत्वतः मान्यता मिळाल्यानंतर आता मानांकनाची तयारी सुरू झाली आहे. यामधील राष्ट्रीय ...
कै. सौ. नीला व मधुकाका परचुरे यांच्या स्मृतीप्रीतर्थ परचुरे परिवार व कॅरम प्रेमी मित्र मंडळ गुहागरतर्फे आयोजन गुहागर, ता. 07 : कै. सौ. नीला व कै. श्री मधुकाका परचुरे यांच्या ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.