Tag: Guhagar

भारताला मोठा झटका

डोनाल्ड ट्रम्प यांनी केली सही, अधिसूचना जारी गुहागर, ता. 26 : भारताच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला अखेर मोठा झटका दिल्याचे बघायला मिळतंय. चर्चा करून मार्ग ...

Arrival of Ganesha in Konkan

कोकणात आज, उद्या होणार गणपतींचे आगमन

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील विविध गावांमध्ये आज आणि उद्या ढोल ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन होणार आहे. उद्या रात्री पासूनच गावागावांत आरती आणि भजन यांचे मंजूळ स्वर ऐकायला मिळणार आहेत. ...

MNS leaders expelled from the party

कोकणातील मनसे नेत्यांना पक्षातून बडतर्फ

गुहागर, ता. 25 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे नेते वैभव खेडेकर, अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे आणि सुबोध जाधव यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. MNS ...

Distribution of fruit trees on behalf of disabled rehabilitation organization

गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने फळवृक्ष वाटप

गुहागर, ता. 25 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने फळ वृक्ष वाटप कार्यक्रम संस्थेचे कार्यालय वरवेली चिरेखाण फाटा तालुका गुहागर येथे पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गरजू व ...

Coconut Falling Training

बळीराज सेनेच्या वतीने नारळ पाडण्याचे प्रशिक्षण

जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांचा स्तुत्य उपक्रम  संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 25 : कोकण म्हणजे नारळी आणि पोफळी चे माहेरघर उंच उंच नारळाची आणि पोफळीची झाडे पाहून कोकणचे वैभव अधिक ...

Sringaratali pickup shed work under police supervision

शृंगारतळी पिकअप शेडचे काम पोलीस बंदोबस्तात

गुहागर, ता. 25 : गेले काही दिवस बाजारपेठेमध्ये पिकअप शेड हा विषय चर्चेला येत होता. स्थानिक प्रशासन यासाठी खूप प्रयत्न करताना दिसत होते. १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत व तंटामुक्ती समिती ...

Amrit Melawa at Ratnagiri

अमृतच्या पहिल्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

बारा हजारांपेक्षा जास्त लघुउद्योजक घडवूया-विजय जोशी रत्नागिरी, ता. 23 : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी आपल्या पायावर उभे राहावे, त्यांच्यातूनही उद्योजक घडावेत आणि आजवर उपेक्षित राहिलेल्या या समाजघटकाची सर्वांगीण प्रगती ...

Workshops in Patpanhale Colleges

पाटपन्हाळे महाविद्यालयांमध्ये एकदिवशीय कार्यशाळा

डिजिटल घटकाचा वापर करताना सतर्कता अधिक महत्त्वाची; राजेंद्र चव्हाण गुहागर, ता. 23 : तालुक्यातील पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे  'बँकिंग क्षेत्रातील बदल' या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे ...

Ganeshotsav Decoration Competition

घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा

गुहागर तालुका मर्यादित; शिवसेना, युवासेनेच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 23 :  शिवसेना युवासेनेच्या वतीने गुहागर तालुका मर्यादित तालुकास्तरीय पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची नाव ...

Varveli-Nivoshi road uprooted

वरवेली-निवोशी रस्ता उखडला

त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी गुहागर, ता. 23 : तालुक्यातील वरवेली निवोशी रस्त्याची झालेल्या अतिवृष्टीमध्ये दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. वरवेली रांजाणेवाडी ते ...

Passbook printer closed at Guhagar Post

गुहागर पोस्टात पासबुक प्रिंटर लवकरच उपलब्ध करावा

भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष प्रांजली कचरेकर यांचे निवेदन गुहागर, ता. 23 : गुहागर पोस्ट कार्यालयात गेले अनेक महिने पासबुक प्रिंटर नसल्याने ग्राहकांना विनाकारण फेऱ्या मारायला लागत आहेत. तरी लवकरात लवकर  ...

Ambere Khurd Tanta Mukti President Pandurang Pate

आंबेरे खुर्द तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग पाते

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 22 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आंबेरे खुर्द या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी ज्येष्ठ, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गणपत पाते यांची सर्वांनूमते बिनविरोध निवड करण्यात ...

Indefinite strike of health workers

गुहागर मध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन

गुहागर, ता. 22 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शासनाकडे करण्यात आलेल्या विविध मागण्याबाबत आश्वासनाची पूर्तता न झाल्याने गुरुवारपासून गुहागर मधील आरोग्य कर्मचाऱ्यांनी ...

Primary round of Mumbai University Youth Festival

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाची प्राथमिक फेरी

रत्नागिरी, ता. 22 :  मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने दक्षिण रत्नागिरीची प्राथमिक फेरी (झोनल राऊंड) भारत शिक्षण मंडळाच्या  कला, वाणिज्य आणि विज्ञान  वरिष्ठ महाविद्यालयात उत्साहात पार पडली. संगमेश्वर, रत्नागिरी, ...

Support students in fundraising

निधी संकलना साठी विद्यार्थ्यांना सहकार्य करा

गुहागर, ता. 22 : दिव्यांग सेवा हीच ईश्वर सेवा" मानून आपल्या गावातील वाडी - वस्तीतील विद्यार्थी निधी संकलन करण्याकरिता आपल्याकडे आल्यास त्यांना आपला एक हात मदतीचा, दिव्यांगांच्या प्रगतीला समजून स्वेच्छेने ...

Talawali road blockade protest postponed

तळवली रास्तारोको आंदोलन तूर्तास स्थगित

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 22 : तळवली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुरवस्थेवरून जाहीर केलेले रास्तारोको आंदोलन अखेर तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. याबाबत ग्रामसभेच्या ठरावानुसार आंदोलनाची तयारी सुरू असतानाच सार्वजनिक बांधकाम ...

Guhagar News 5 years Journey

गुहागर न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छाचा वर्षाव

वर्धापन दिनानिमित्त आलेल्या अनमोल शुभेच्छा जय श्रीकृष्ण 🙏💐आपले गुहागर न्यूज चे वर्धापन दिनाला रत्नागिरी बळीराज सेनेच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🙏💐💐💐💐💐 आपण करीत असलेल्या पत्रकारितेच्या रूपाने गुहागर चे नाव जागतिक ...

Mumbai BEST Election Results

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा मोठा पराभव

९ वर्षांची सत्ता गमावली!, २१ जागांवर भोपळाही फोडता आलेला नाही मुंबई, ता. 21 : मुंबईतील 'दी बेस्ट एम्प्लॉइज को. ऑप. क्रेडिट सोसायटी'ची निवडणूक सोमवारी १८ ऑगस्ट रोजी पार पडली. मनसेप्रमुख ...

The boat sank in the sea

रायगडच्या समुद्रात बोट बुडाली

गुहागर, ता. 21 : रायगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उरण करंजा समुद्रामध्ये मासेमारी बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे. आज बुधवारी  करंजा रिप्स येथे ही घटना घडली आहे. ...

Rasta Roko Movement in Talwali

तळवलीत उद्या रास्तारोको आंदोलन

शेवरीफाटा–हॉस्पिटल स्टॉप रस्ता दहा वर्षे खड्ड्यात; पंचक्रोशीतील दहा गाव एकत्र येणार गुहागर, ता. 21 : तालुक्यातील तळवली येथील शेवरीफाटा ते हॉस्पिटल स्टॉप हा मुख्य रस्ता गेली दहा वर्षे दुर्दशेत असून ...

Page 10 of 352 1 9 10 11 352