नवपदविधरांसाठी एमटीडीसीचा ईंटर्नशिप कार्यक्रम
महाराष्ट्राच्या पर्यटन विकासासाठी काम करण्याची युवकांना संधी (जिल्हा माहिती संपर्क कार्यालयाद्वारे प्रसारित बातमी) मुंबई : सध्याच्या जागतिक कोरोना साथीच्या पार्श्वभुमीवर पर्यटन क्षेत्राला नवी उभारी देणे अत्यावश्यक आहे. यादृष्टीने महाराष्ट्र पर्यटन ...