वेळणेश्वर गटात नेत्रा ठाकूर तिसऱ्यांदा मैदानात
गुहागर, ता. 30 : वेळणेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक जाहीर होताच एकच नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या नेत्रा ठाकूर यांनी तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरताच संपूर्ण ...
गुहागर, ता. 30 : वेळणेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक जाहीर होताच एकच नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या नेत्रा ठाकूर यांनी तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरताच संपूर्ण ...
गुहागर, ता. 29 : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत खेड तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. तालुक्यातील ७ जिल्हा परिषद गटांसाठी एकूण १९ तर १४ पंचायत समिती ...
डॉ. अमृता माळवदेGuhagar news : सौ. मेधा मुकुंद पाटणकर अर्थात् श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर येथील सर्व विद्यार्थ्यांमध्ये प्रिय असलेल्या पाटणकर मॅडम. संस्कृत हा त्यांचा व्यासंग. शालेय नियमित अभ्यासक्रम त्या ...
गुहागर तालुक्यातून संतप्त प्रतिक्रिया; झी 5 मराठी वर कारवाईची मागणी गुहागर, ता. 29 : झी 5 मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील "देवखेळ" वेब सीरीजच्या टीझरमधुन संकासुर देवाबाबत अपमानकारक व धार्मिक भावना ...
रत्नागिरी, ता. 29 : भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे 'राष्ट्रीय मतदार दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने रत्नागिरी बसस्थानक ...
गुहागर, ता. 28 : असगोली जि प.गटामधे महायुतीकडून संतोष जैतापकर हे निवडणूक रिंगणात उतरले असून, त्यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीतून शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशानंतरची ही त्यांची पहिलीच जिल्हा ...
डॉ. पां. वा. काणे यांचे धर्मशास्त्रातील योगदान न्यायशास्त्रातही उपयुक्त- डॉ. आशिष बर्वे रत्नागिरी, ता. 28 : भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांचे धर्मशास्त्रातील योगदान न्यायशास्त्रातही उपयुक्त आहे, कारण जो विस्तारित ...
गुहागर, ता. 28 : असगोली जिल्हा परिषद गटात यंदाच्या निवडणुकीने गावागावात राजकीय वातावरण तापले असून, खऱ्या शिमग्याआधीच निवडणुकीचा राजकीय शिमगा रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. चावडी, मंदिराचा ओटा, शेताच्या ...
गुहागर, ता. 27 : तुकारामांच्या उक्तीप्रमाणे वाचनाने माणूस प्रगल्भ होतो वाचन, मनन, चिंतन आणि आत्मचिंतनाकडे वळतो. आत्मचिंतन केलेला माणूस जगाच्या पाठीवर कुठेच मागे पडत नाही. जीवनात वाचन आणि पुस्तक माणसांना ...
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या २००८–०९ बॅचचा स्नेहमेळावा गुहागर, ता. 27 : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, तळवली येथे दि. २५ जानेवारी रोजी सन २००८–२००९ च्या माजी ...
गुहागर ब्ल्यू फ्लॅग पायलट प्रकल्पासाठी दिले योगदान गुहागर, ता. 27 : समुद्रकिनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग पायलट प्रकल्पाचा दर्जा मिळाल्यानंतर गुहागरवासीयांबरोबर बोरोसिल कंपनीनेही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन दोन किलोमीटरचा समुद्रकिनारा स्वच्छ केला ...
मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांचा विश्वास गुहागर, ता. 27 : तालुक्यातील शृंगारतळी जिल्हा परिषद गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडीचे उमेदवार प्रमोद गांधी हे विक्रमी ...
रत्नागिरी, ता. 27 : 'वाढता इलेक्ट्रॉनिक कचरा, तसेच प्लास्टिक कचरा हा कोणत्याही एका ठिकाणचा नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न आहे. त्यामुळे त्या प्रश्नाची तीव्रता कमी करण्यासाठी अनेक संस्थांनी काम करणे ...
गुहागर, ता. 26 : पडवे जिल्हा परिषद गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख सचिन बाईत जिल्हा परिषद सदस्यपदासाठी रिंगणात उतरले असून, त्यांच्या प्रचारामुळे संपूर्ण परिसरात राजकीय हालचालींना वेग आला ...
ग्रामस्थ व सीआयएसएफच्या जवानांनी केले आगीवर नियंत्रण गुहागर, ता. 26 : तालुक्यातील वरवेली रांजाणेवाडी परिसरातील दगड खाणीच्या बाजूला असलेल्या रांजाणे बाऊल भागामध्ये रविवारी दुपारी दोन च्या आसपास अचानकपणे वणवा लागला. ...
गुहागर, ता. 26 : प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day)पूर्वसंध्येला केंद्र सरकारने सन 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा (Padma Awards announced) केली आहे. पद्म पुरस्कार (Padma Awards) हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी ...
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा असगोली नं. 1 जिल्हा परिषदपूर्ण प्राथमिक शाळा विसापूर जिल्हा परिषदपूर्ण प्राथमिक शाळा चिंद्रवळे नं. 3 जिल्हा परिषदपूर्ण प्राथमिक शाळा साखरी आगर नं.१ श्री गजानन विद्या ...
लेखिका : प्रा. सौ. मनाली मनोज बावधनकर, सेक्रटरी - ज्ञानराश्मि वाचनालय, गुहागर आज 26 जानेवारी 2026 ला ज्ञानरश्मि वाचनालयाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत. ज्ञानरश्मि वाचनालयचे अमृत महोत्सवी वर्ष होते. ...
रत्नागिरी, ता. 24 : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोग, मुंबई यांच्या सूचनेनुसार विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडून ...
रत्नागिरी, ता. 24 : जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू असल्याने माहे फेब्रुवारी 2026 मधील 2 फेब्रुवारी रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे उपजिल्हाधिकारी (सा. प्र) विश्वजीत ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.