Tag: Guhagar News

Statement to the Chief Minister regarding heavy rain compensation

शेतक-यांच्या नुकसानभरपाईबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन

गुहागर, ता. 09 : महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी आणि त्याचा घरसंसार व पशुधन उध्वस्त झाले असल्यामुळे शेतक-यांना राज्य सरकारकडून नुकसानभरपाई देण्यात यावी, याबाबत गुहागर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने ...

Fraud with the lure of higher profits

जास्त नफ्याचे अमिष दाखवून फसवणूक

रत्नागिरी, ता. 08 : गोल्ड ट्रेडिंग करुन कमी वेळात जास्त नफ्याचे अमिष दाखवून ११ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या महिलेविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही ...

लेखक नारायण पाटणकर यांच्या अमृतानुभवचे प्रकाशन

रत्नागिरी, ता. 08 : येथील साहित्यिक, लेखक व अध्यात्मिक विचारवंत नारायण पाटणकर यांच्या अमृतानुभव या पुस्तकाचे प्रकाशन रविवार दि. १२ ऑक्टोबरला सायंकाळी ४.३० वाजता सिद्धिविनायक मंगल कार्यालयात होणार आहे. संतसाहित्याचे ...

Nabina's dance viral in Guhagar

गुहागरात नबीना चा नाच व्हायरल

गुहागर, ता. 08 : कोकणातील नाच म्हटल्यावर सगळ्यांचेच पाय ठिबकतात. याचाच प्रत्यय गुहागर कीर्तन वाडी येथे राहणारी सहा वर्षाची नेपाळी नबीना हीने कोकणातील असलेल्या सांस्कृतिक नाचावर आपले प्रभुत्व गाजवले असून ...

Guhagar Nagar Panchayat Reservation

गुहागर नगरपंचायत आरक्षण सोडतीमध्ये 17 पैकी 9 जागांवर महिलाराज

गुहागर, ता. 08 : गुहागर नगरपंचायतीच्या 17 प्रभागासाठी आज पार पडलेल्या आरक्षण सोडतीमध्ये 9 जागांवर महिला राज आला आहे. गुहागर नगरपंचायतीचे प्रभाग सोडत शहरातील भंडारी भवन सभागृहामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी ...

Handwriting competition prize distribution

मालती देसाई स्मरणार्थ हस्ताक्षर स्पर्धेचे बक्षीस वितरण

रत्नागिरी, ता. 07 : क्षत्रिय मराठा मंडळ आयोजित मालती मधुकर देसाई यांच्या स्मरणार्थ मराठी इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच अंबर हॉल येथे झाला. Handwriting competition prize distribution इयत्ता ...

Free anti-venom serum on scorpion bites

विंचू दंशावर चिपळूण, घोणसरेत मोफत प्रतिविष सिरम

डॉ. विवेक नातू आणि टीमचे संशोधन  गुहागर, ता. 07 : विंचूदंश प्रतिविष सिरम ( प्रिमिस्कॉर्प अँटी व्हेनम) नारायणगांव, पुणे येथील प्रीमियम सिरम्स अँड व्हॅक्सीनस कंपनीने अतिशय अद्ययावत लॅबोरेटरीमध्ये तयार केले ...

No-confidence motion on Zombadi Sarpanchs cancelled

झोंबडी सरपंचांवरील अविश्वास ठराव रद्द

विरोधकांच्या भ्रष्ट आरोपांना विश्वासदर्शक ठरावाने केले निरुत्तर गुहागर, ता. 07 :  तालुक्यातील बहुचर्चित झोंबडी ग्रामपंचायतीच्या सरपंचांवर तेथील विरोधकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव रद्द करण्यात आला आहे. एकूण ४ ग्रा.पं. सदस्यांनी ...

Student Board Selection in Patpanhale College

पाटपन्हाळे महाविद्यालयात विद्यार्थी मंडळ निवड

गुहागर, ता. 07 : तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळाच्या सचिवपदी तृतीय वर्ष कला  वर्गातील विद्यार्थी कु. साहिल आग्रे याची सर्वानुमते निवड करण्यात आली.  शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ...

Healthy Women, Strong Families Campaign in Kotaluk

कोतळूक येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान

गुहागर, ता. 06 : तालुक्यातील ग्रामपंचायत कोतळूक व प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबविण्यात आले. या अभियानाचे उद्घाटन सरपंच सौ. प्रगती ...

Retirement of Assistant Accountant, Guhagar Mahavitaran

गुहागर महावितरणचे सहाय्यक लेखापाल पवार यांची सेवानिवृत्ती

गुहागर, ता. 06 : महावितरण गुहागर येथे सहाय्यक लेखापाल पदी काम करणारे मिलिंद प्रभाकर पवार यांनी विहित कार्यकाळ पूर्ण करून सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार करण्यात आला. Retirement of ...

Swasth Nari Sakhat Parivar Mission at Umrath

उमराठ येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान

गुहागर, ता. 06 :  तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत उमराठ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र हेदवी अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र उमराठ यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत "स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान व ...

Home Minister Program at Veldur Navanagar School

वेलदूर नवानगर शाळेमध्ये होम मिनिस्टर कार्यक्रम

गुहागर, ता. 06 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर शाळेत शारदोत्सव कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमामध्ये प्रमुख आकर्षण ठरलेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमात  मनाली वनकर या ...

Prize Ceremony at Regal College

रिगल कॉलेजमध्ये निबंध स्पर्धेचा बक्षीस समारंभ  

गुहागर, ता. 04 : रिगल एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संचलित रिगल कॉलेज शृंगारतळी आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेच्या विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा दोन गटांमध्ये ...

Blue Flag Pilot status for Guhagar beach

गुहागर समुद्रकिनाऱ्याला ब्लु फ्लॅग पायलटचा दर्जा जाहीर

महाराष्ट्रातील पाच समुद्रकिनाऱ्यांचा समावेश गुहागर, ता. 04 : आंतरराष्ट्रीय ब्लु फ्लॅग पायलट दर्जासाठी महाराष्ट्रातील पाच समुद्रकिनाऱ्यांची घोषणा पर्यावरण विभाग व पर्यटन संचालनालय यांनी केली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर समुद्रकिनाऱ्याबरोबर ...

Regal Navadurga Award 2025

रिगल नवदुर्गा पुरस्कार 2025 सोहळा साजरा

गुहागर, ता. 04 : रिगल एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचलित रिगल कॉलेज शृंगारतळी आयोजित 'रिगल नवदुर्गा पुरस्कार 2025' प्राप्त पुरस्कार नूकताच प्रदान करण्यात आला. यावर्षीचा नवदुर्गा पुरस्कार सौ. जान्हवी धनंजय विखारे ...

Vijayadasami festival of Rashtriya Swayamsevak Sangh

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव

रत्नागिरी, ता. 04 : समाजामध्ये ८० टक्के सज्जन व्यक्ती असून त्यांच्या सज्जन शक्तीला समाजासाठी, राष्ट्रासाठी सक्रिय करण्याची आवश्यकता आहे. २०४७ सालचा भारत देश विश्वगुरू असणार आहे. त्याकरिता पंच परिवर्तनाद्वारे समाजजागृती ...

Navratri festival of Shri Varati Devi in Guhagar

गुहागर येथील श्री वराती देवीचा नवरात्र उत्सव

गुहागर, ता. 03 : मधील श्री वराती देवी मंडळातर्फे 28 ते 2 ऑक्टोबर दरम्यान श्री वराती देवी च्या शारदीय नवरात्र निमित्त  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान महिलांसाठी ...

The road in Janvale should be repaired

जानवळे येथील रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी

मनसेचे सा.बां. उपविभाग गुहागरला निवेदन; दि. 21 ऑक्टोबरला आंदोलन संदेश कदम, आबलोलीगुहागर ता. 03 : तालुक्यातील शृंगारतळी–जानवळे फाटा मार्गे गावात जाणारा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला असून त्यावर प्रचंड खड्डे ...

Mysterious changes in the Earth's core

पृथ्वीच्या गाभ्यात रहस्यमयी बदल

सॅटेलाईट फोटो पाहून वैज्ञानिक हादरले न्यूयाँर्क, ता. 03 : पृथ्वीच्या गाभ्यात रहस्यमयी बदल होत आहेत. नासाने पृथ्वीच्या गाभ्याजवळील आश्चर्यकारक बदल दर्शविणारे सॅटेलाईट फोटो प्रसिद्ध केले आहेत. सॅटेलाईट डेटामध्ये पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण ...

Page 25 of 381 1 24 25 26 381