चिंबोरे युद्ध कादंबरी ठरली उत्कृष्ट
सांडू प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर, नोव्हेंबरमध्ये वितरण गुहागर, ता. 26 : श्री दत्तात्रय कृष्ण सांडू प्रतिष्ठानतर्फे बाळासाहेब लबडे यांच्या "चिंबोरे युद्ध" कादंबरीला ‘उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप ...


















