Tag: मराठी बातम्या

Beekeeping industry

यशस्वी मधमाशा पालन उद्योग करणा-यानी अर्ज करावेत

रत्नागिरी, ता. 25 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई व मध संचालनालय, महाबळेश्वर यांच्यावतीने 20 मे रोजी जागतिक मधमाशी दिनानिमित्त मध उद्योगामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांना प्रशस्तीपत्रक, मानचिन्ह देवून ...

Indian Medical Research Team

मतीमंदत्वाची कारणे आयसीएमआर निश्चित करणार

साखरी आगर मध्ये शिबिर, पुढील टप्प्यात उपचार,  जनजागृती गुहागर ता. २४ : तालुक्यातील साखरी आगर गावात मतिमंदत्व दोष असलेल्या मुलांची संख्या जास्त आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या टिमने या सर्व रुग्णांची तपासणी, इतिहास ...

महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय…!!

मत्स्य व्यवसायाला मिळाला कृषीचा दर्जा...!! १) शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना वीज दरात सवलत मिळेल.२) किसान क्रेडीट कार्ड सुविधा उपलब्ध होईल.३) कृषीदरानुसार कर्ज सहाय्य मिळण्यास मच्छीमार पात्र होतील.४) मत्स्यशेतीस अल्प दरात विमा मिळेल.५) ...

Terror attack at Pahalgam

भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांना तयार राहण्याच्या सूचना

साऊथ ब्लॉकमध्ये संरक्षण मंत्रालयाच्या बैठकीत मोठा निर्णय; दिल्लीत घडामोडींना वेग नवीदिल्ली, ता. 23 : काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करुन 26 भारतीयांचा जीव घेतल्यानंतर आता केंद्र सरकारकडून ...

Tourists die in terrorist attacks

दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू

डोळ्यांत स्वप्न घेऊन गेलेल्या तरुणीचं दहशतवाद्यांनी सौभाग्य हिरावलं गुहागर, ता. 23 : श्रीनगर- जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यानंतर पहलगाम येथून जे फोटो, ...

Dream of air travel for the disabled comes true

दिव्यांगांचे विमानातून प्रवासाचे स्वप्न साकार

दुर्गाशक्ती, अशोक भुस्कुटे परिवाराचे सहकार्य रत्नागिरी, ता. 22 : आयुष्यात एकदातरी विमानातून प्रवास करायचा, असे स्वप्न प्रत्येकजण पाहतो. पण सर्वांच्या नशिबी ते असतेच असे नाही. ज्यांना साधा प्रवास करतानाही अनेक ...

Shripad Paradkar is No More

सुरमणी श्रीपाद पराडकर यांचे ठाणे येथे निधन

रत्नागिरी, ता. 22 : ग्वाल्हेर घराण्याचे वारसा जपणारे ज्येष्ठ गायक व वेरळ (ता. लांजा) गावचे सुपुत्र श्रीपाद राजाराम पराडकर (वय ७९) यांचे काल रात्री ठाणे येथे राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने ...

Teachers visit students' homes to increase the number of students

पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरोघरी

कमी पटसंख्येमुळे शाळा बंद पडण्याचा धोका; फलक, शिबिरांचाही आधार गुहागर, ता. 22 : नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत प्रवेश घ्यावा, यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस लागली आहे. अनेक ...

Heat wave warning in the state

राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन मुंबई, ता. 22 : अवकाळीचे ढग गेले पण उष्णता वाढली आहे. राज्यावर पुन्हा एक नवं संकट उभं राहिलं आहे. पुढचे तीन दिवस उष्णता प्रचंड वाढणार असून ...

Konkan Railway will run till Thane

कोकण रेल्वे ३० एप्रिलपर्यंत ठाण्यापर्यंतच धावणार

मुंबई, ता. 22 : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असून कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेगाड्या ३० एप्रिलपर्यंत सीएसएमटीऐवजी ठाण्यापर्यंत धावणार आहे. तर याचसोबत जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेस ...

Villagers angry about Guhagar-Bijapur road

लोकशाही दिनात महामार्गाचा विषय चांगलाच तापला

राष्ट्रीय महामार्गच्या सक्षम अधिकाऱ्यांना दोन दिवसात जनतेसमोर बोलावणार; नायब तहसीलदार गुहागर, ता. 22 : गुहागर - विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील गुहागर शहर नाका ते  शासकीय विश्रामगृह या रहदारीच्या मुख्य मार्गावर ...

Royal Strikers Cup 2025

रॉयल स्ट्रायकर्स चषक २०२५ प्रीमियर लीग संपन्न

गुहागर, ता. 21 : नवतरुण उत्कर्ष मंडळ धनावडेवाडी उमराठ यांच्या विद्यमाने रॉयल स्ट्रायकर्स चषक २०२५ पर्व १ ले रविवार दिनांक  २०/४/२०२५ रोजी ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन विरार येथील शिरगाव ...

Guhagar taluka is moving towards tanker freedom

गुहागर तालुक्याची टँकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल

एकाही गावातून टँकरची मागणी नाही, प्रशासन यंत्रणा शांत गुहागर, ता. 21 : रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आहे. मात्र गुहागर तालुका हा टँकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. एप्रिलचा निम्मा महिना ...

Organized hobby classes by YuvaBrahm

कुवारबांव येथे युवाब्रह्मतर्फे छंदवर्गाचे आयोजन

रत्नागिरी, ता. 21 : कुवारबांव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या युवा ब्रह्मतर्फे छंदवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. ३० एप्रिल ते ४ मे या कालावधीत हा वर्ग होणार आहे. यामध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ...

An agricultural produce market committee in the taluk

प्रत्येक तालुक्यात एक कृषी उत्पन्न बाजार समिती

रत्नागिरी जिल्ह्यात आठ नव्या कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन होणार रत्नागिरी, ता. 21 : रत्नागिरी जिल्ह्यात आठ नव्या कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन होणार आहे. त्यासाठी सरकारी जमिनी नाममात्र दरात ...

Abhy Bhatkar BJP Taluka President

गुहागरच्या भाजप तालुकाध्यक्षपदी अभय भाटकर

उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील 7 तालुक्याध्यक्षांची निवड पूर्ण गुहागर, ता. 20 : (Abhy Bhatkar BJP Taluka President) विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या अंतर्गत अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेला सुरवात झाली आहे. आज गुहागर तालुक्यासह उत्तर ...

Need branding of Guhagar on social media

सामाजिक माध्यमांवर गुहागरचे ब्रँडिंग हवे

गुहागर, ता. 19 : तालुक्यातील समुद्रकिनारे नैसर्गिक सौंदर्याने भरलेले, स्वच्छ, शांत आणि पर्यटकांसाठी अनोखा अनुभव देणारा आहेत. धार्मिक स्थळांबरोबरच पक्षी निरिक्षण, कासव संवर्धन, मगर दर्शन, खाडीतील जलविहार, समुद्रकिनाऱ्यावरील साहसी खेळ, ...

Goodwill ceremony at Veldur Navanagar School

वेलदूर नवानगर शाळेत सदिच्छा समारंभ

गुहागर, ता. 19 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेतील इयत्ता सातवीचा विद्यार्थी संस्कार ...

Rotary School students' success in JEE Mains examination

जे. ई. ई. मेन्स परीक्षेमध्ये रोटरी स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांचे यश

जे. ई. ई. ॲडव्हान्स परीक्षेसाठी रोटरी स्कूलचे 64 विद्यार्थी पात्र गुहागर, ता. 19 :  माहे जानेवारी व एप्रिल 2025 मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या जे. ई. ई. मेन्स ...

The barn burned down in the fire

गोठ्याला लागलेल्या आगीत जनावरांचा मृत्यू

गुहागर, ता. 19 : रत्नागिरी तालुक्यातील गोळप डोंगरेवाडी येथे गोठ्याला लागलेल्या भीषण आगीमध्ये ११ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. तर ३ जनावरे गंभीर जखमी झाली. ही घटना गुरुवारी रात्री ८.३० च्या ...

Page 13 of 338 1 12 13 14 338