पोटाची खळगी भरण्यासाठी त्याने केली चोरी
गुहागर पोलीसांना चोरीची उकल करण्यात यश, मुद्देमालही ताब्यात गुहागर : तालुक्यातील निगुंडळ येथील खडी क्रशरवर उभ्या असलेल्या पोकलेनचे सुमारे 7 लाखांचे 10 पितळी पिस्टन चोरीला गेल्याची घटना 19 जानेवारीला रात्री ...
गुहागर पोलीसांना चोरीची उकल करण्यात यश, मुद्देमालही ताब्यात गुहागर : तालुक्यातील निगुंडळ येथील खडी क्रशरवर उभ्या असलेल्या पोकलेनचे सुमारे 7 लाखांचे 10 पितळी पिस्टन चोरीला गेल्याची घटना 19 जानेवारीला रात्री ...
मनीषा कंट्रक्शनकडून रस्त्याची चाळण ; आश्वासनांचा विसर गुहागर : गुहागर - विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम वर्षभरापासून सुरू आहे. रस्त्याच्या कामासाठी मनीषा कंट्रक्शनने झोंबडी रस्त्यावर खडी मशिन प्लांट सुरू केला ...
गुहागर तालुका नमन संघटनेचे तहसीलदारांना निवेदन गुहागर : शिमगा उत्सवात नमन खेळांच्या माध्यमातून गाव भोवनी व धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी शासनाची परवानगी मिळावी, अशी मागणी गुहागर तालुका नमन संघटनेच्या वतीने गुहागर ...
16 गावांमध्ये सरपंच, उपसरपंच निवडले गेले, गिमवीत नाट्यपूर्ण घडामोड गुहागर : तालुक्यातील रानवी, पडवे, शिर, अडूर, कोंडकारुळ, वेळणेश्र्वर, साखरीबुद्रक, तळवली, पेवे, नरवण, कोळवली, मळण, उमराठ, शिवणे, जामसुद आणि गिमवी या ...
गाव पॅनेलतर्फे वैभवी जाधव सरपंच तर महेंद्र गावडे उपसरपंच गुहागर ता. 09 : तालुक्यातील गिमवीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये अल्पमतात असलेल्या गाव पॅनेलने गनिमी कावा साधला. शिवसेना पुरस्कृत पॅनेलमधुन एका महिला सदस्याला आपल्या ...
कॅन्सर डे निमित्त विशेष उपक्रम गुहागर : येथील रत्नागिरी गॅस आणि विद्युत कंपनी व वेलदुर ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर डे च्या निमित्ताने अंजनवेल फाटा येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या ...
गुहागर : रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या २८ स्थानिक कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा निर्माण झालेला प्रश्न आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी गेल्या आठवडयात थेट कंपनीमध्ये बैठक घेवून सोडवला आणि त्यांना मोठा दिलासा दिला. ...
गुहागर व्यापारी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन गुहागर : एसटी महामंडळाने उत्पन्नवाढीसाठी इंडियन ऑइल सोबत करार केला असून या कराराद्वारे राज्यातील ३० आगारांमध्ये पेट्रोल, डिझेल, सीएनजी विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. गुहागर आगार ...
आत्मनिर्भर भारतामुळे जगातील शस्त्रास्त्र आणि औषध लॉबी अशांत गेल्या दोन तीन वर्षात देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही घडणारं एखादं प्रकरण चिघळवायचं आणि देश अस्वस्थ करुन सोडायचा अशी रित झाली आहे. अशा घटनांमधून ...
प्रत्येक ग्रामपंचायतीमधील घडामोडींबाबत गुहागर न्यूजचे वार्तांकन गुहागर तालुक्यातील जनतेने ग्रामपंचायत सदस्य निवडीत प्रस्थापितांना धक्का दिला. ग्रामविकासाचा कौल जनतेने दाखवून दिला आहे. आता विकासाला पुढे नेण्यासाठी सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडीची ...
आमदार भास्कर जाधव : वीज ग्राहकांना सन्मान द्या गुहागर, ता. 07 : एक गाव एक दिवस या महावितरणच्या उपक्रमाचा शुभारंभ करताना आमदार जाधव यांनी महावितरणचेही कान पिरगळले. वीज ग्राहकांना सन्मानाची ...
आमदार जाधव : गुहागरमध्ये एक गाव एक दिवस उपक्रमांचा शुभारंभ गुहागर ता. 07 : मराठवाडा विदर्भची थकबाकी महाराष्ट्रातील अन्य विभागांपेक्षा दुप्पटीने आहे. त्या तुलनेत महावितरणची रत्नागिरी जिल्ह्यात थकबाकीच नाही. कोकणातील ...
प्रभारी सरपंच महेश वेल्हाळ, ग्रामसेवकांच्या व्यस्ततेमुळे अडचण गुहागर, ता. 07 : पालशेतसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीवर प्रभारी ग्रामसेवकाची नेमणूक पंचायत समिती प्रशासनाने केली आहे. येथील ग्रामसेवकांनी अजुन मासिक सभेची इतिवृत्त लिहिलेली नाहीत. ...
ग्रामस्थांचा आरोप, बाहेरील शक्तींच्या दबावाला कंटाळून सरपंचांचा राजीनामा गुहागर, ता. 7 : सामाजिक पाठिंब्यावर पालशेत ग्रामपंचायतीची सत्ता मिळाली. मात्र त्याचे नियंत्रण दुसरेच लोक मनमानी करत आहेत. म्हणूनच जनतेतून निवडून आलेल्या ...
गुहागर : देशामध्ये सातत्याने वाढत जाणाऱ्या पेट्रोल-डिझेल वाढीविरोधात गुहागर तालुका शिवसेनेच्यावतीने गुहागर तहसिल कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. ही दरवाढ त्वरीत मागे घ्यावी, अशा मागणीचे निवेदन तहसिलदार लता धोत्रे यांना ...
कोल्हापूर विभागातील पहिल्या एमडीआरटी, सर्वस्तरातून अभिनंदन गुहागर : येथील आघाडीचे भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) शाखा गुहागर मधील अग्रणी विमा प्रतिनिधी संतोष वराडे यांच्या पत्नी आणि माजी नगराध्यक्ष, विमा प्रतिनिधी स्नेहा ...
तळवली मोठी बौद्धवाडी येथील पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे दिले आश्वासन गुहागर : जि. प.च्या समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव यांनी नुकतीच तळवली मोठी बौद्धवाडी येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी ...
मुंबईतील कार्यालयीन वेळांमध्ये सुधारणा करण्याची देखील विनंती जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) मुंबई : कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती मात्र १ फेब्रुवारीपासून गर्दी ...
नव्या करारासाठी शासनाकडून निधीची उपलब्धताच नाही गुहागर, ता. 22 : येथील समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षकांना पगार देण्यासाठी गुहागर नगरपंचायतीकडे तरतूद नाही. त्यामुळे नव्या पर्यटन हंगामात समुद्रस्नानासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ दोन ...
गुहागर, ता. 23 : विमानतळावरुन घेतलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डचे शेवटचे दोन अंक आणि जन्मदिनांक विचारुन ऑनलाइन भामट्याने प्राध्यापकाला फसविले. एकाच दिवशी 42 हजार आणि 25 हजार 250 ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.