शक्तिपीठ : देवीकूप अर्थात भद्रकाली मंदिर
हे शक्तिपीठ हरियाणा राज्यामध्ये कुरुक्षेत्र जिल्ह्यात आहे. दिल्लीपासून ५५ कि.मी. आणि कुरुक्षेत्र रेल्वेस्थानकापासून झाशी मार्गावर ४ कि.मी.वर हे शक्तिपीठ आहे. हे मंदीर द्वेपायन सरोवराजवळ असून मंदीर परिसरात दक्षिणमुखी हनुमान, गणेश, ...



















