Tag: टॉप न्युज

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

गुहागर : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने सन 2021- 22 या चालू शैक्षणिक वर्षातही कोरोनाचे संकट लक्षात घेऊन तसेच सामाजिक सुरक्षिततेचे पालन करून गुहागर तालुक्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

मुसळधार पावसातही आफ्रोहचे साखळी उपोषण सुरूच …!

जिल्हा प्रशासन मात्र निद्रीस्त ? रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयाकडील अन्यायग्रस्त लिपिक -टंकलेखक  विलास देशमुख व त्यांच्या कुटुबियांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन(आफ्रोह) या संघटनेने मुसळधार पावसातसुद्धा सुरू ...

खा. तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागरात वृक्षारोपण

खा. तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागरात वृक्षारोपण

गुहागर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि रत्नागिरी - रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होते.Guhagar taluka NCP ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

जामसुत येथील तरुणाच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत

भाजपा ओबीसी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर व गुहागर भाजपा कार्यकर्त्यांचा पुढाकार गुहागर : गुहागर तालुक्यातील जामसूत येथील उदय दुसार या युवकाला वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत करून भाजप कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा ...

गुहागर तालुका जलमय

गुहागर तालुका जलमय

पुल पाण्याखाली गेल्याने तीन मार्ग बंद, म्हैस गेली वाहून गुहागर, ता. 12 : गुहागर तालुक्याला रविवारी (ता. 11) आणि सोमवारी (ता. 12) पावसाने झोडपून काढले. तालुक्यात 156.4 मिमि पावसाची नोंद ...

ठेकेदाराच्या गलथान कामाचा एसटीला फटका

ठेकेदाराच्या गलथान कामाचा एसटीला फटका

एजन्सी, अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष, यापूर्वीही झाला होता अपघात गुहागर, ता. 11 : शृंगारतळी ते गुहागर रस्त्याचे काम उरकुन टाकल्याचा फटका आता वहातूकदारांना बसु लागला आहे. आज पाटपन्हाळे कॉलेजजवळ साईडपट्टीला टाकलेल्या भरावात ...

Drown in River

आरेगावातील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

गुहागर, ता. 11 : तालुक्यातील आरेगांव येथील केतन भोसले या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार केतन रविवारी, ता. 11 जुलैला दुपारी 1.30 च्या दरम्यान अंजनवेल ...

कोव्हिशील्ड लस घेणाऱ्यांना ‘या’ देशात ‘नो एन्ट्री’

सोमवारी गुहागरच्या प्रभाग 16 मध्ये होणार लसीकरण

गुहागर, ता. 11 : गुहागर नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 16 मधील जिल्हा परिषद शाळा जांगळवाडी येथे सोमवार 12 जुलै रोजी कोविशिल्डचे लसीकरण होणार आहे. अशी माहिती या प्रभागाचे नगरसेवक आणि नगरपंचायतीचे ...

अर्जेंटिना २८ वर्षानंतर विजेता

अर्जेंटिना २८ वर्षानंतर विजेता

गतविजेत्या ब्राझीलला चारली धूळ अमेरिका : संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटीनानं कोपा अमेरिका स्पर्धेचा किताब आपल्या नावे केला. अर्जेंटिनानं ब्राझीलला धूळ चारत १-० ...

मुलांना शाळेत पाठवण्यास ८५ टक्के पालकांचा होकार

मुलांना शाळेत पाठवण्यास ८५ टक्के पालकांचा होकार

पुणे : राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने सुरू केलेल्या सर्वेक्षणात ८५ टक्के पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यास होकार आहे. त्यातही ग्रामीण भागातील पालकांचे प्रमाण जास्त आहे.राज्य शासनाने करोनामुक्त क्षेत्रात प्रतिबंधात्मक ...

भाजप आमदारांच्या निलंबनाचे भास्कर जाधवांना बक्षीस?

भाजप आमदारांच्या निलंबनाचे भास्कर जाधवांना बक्षीस?

मुंबई : विधानसभेत गोंधळ घालणार्‍या भाजप आमदारांना वठणीवर आणणारे शिवसेनेचे आमदार आणि पावसाळी अधिवेशनातील तालुका सदस्य भास्कर जाधव यांना अध्यक्षपदाचे बक्षीस मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जाधव यांनी भाजपच्या ...

सुभाष जाधवांनी शेळीपालनातून सर्वांसमोर ठेवला आदर्श

सुभाष जाधवांनी शेळीपालनातून सर्वांसमोर ठेवला आदर्श

गुहागर : राज्य उत्पादन शुल्क विभागात प्रामाणिकपणे नोकरी करत आपल्या पदाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करणारे गुहागर तालुक्यातील गिमवी येथील सुभाष जाधव यांनी सेवानिवृत्तीनंतर शेळीपालनाबरोबरच शेतीमध्ये विविध प्रयोग करून सर्वांसमोर ...

कोरोना संपला या भ्रमात राहू नका

कोरोना संपला या भ्रमात राहू नका

WHO च्या मुख्य शास्त्रज्ञांचा इशारा दिल्ली : कोरोनाने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं आहे. त्यामुळे प्रत्येक देश कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रयत्न करत आहे. अनेक देशांनी कोरोना लसीकरणावर जोर दिला आहे. ...

दारूबंदी उठवली म्हणून बार मालकाने केली मंत्र्यांची आरती

दारूबंदी उठवली म्हणून बार मालकाने केली मंत्र्यांची आरती

चंद्रपूर येथील प्रकार चंद्रपूर : सहा वर्षांनंतर चंद्रपूर जिल्ह्यात मद्यालय सुरू झाली आहेत. दारूविक्री सुरू होताच मद्य विक्रेत्यांनी आपआपल्या पद्धतीने हा आनंद साजरा केला. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूविक्री उठविण्यात सर्वात महत्त्वाची ...

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

मुंबई : देशातील करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असला तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे राज्यातील ५ ...

गुहागरातील महा ई-सेवा व सेतू केंद्र सुरू करण्याची मनसेची मागणी

गुहागरातील महा ई-सेवा व सेतू केंद्र सुरू करण्याची मनसेची मागणी

गुहागर : तालुक्यातील सर्व महा-ई-सेवा केंद्र व सेतू कार्यालय त्वरित सुरू करावेत अशी मागणी गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष विनोद जानवलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केले आहे.Guhagar taluka Maharashtra Navnirman ...

अकरावी प्रवेशासाठीच्या CET परीक्षेत मराठीला डावललं

अकरावी प्रवेशासाठीच्या CET परीक्षेत मराठीला डावललं

मुंबई : राज्य सरकारकडूनच मराठी विषयाला सापत्न वागणूक दिली जात आहे. अकरावी प्रवेशासाठी असलेल्या CET परीक्षेत मराठी विषयाला डावललं गेलं आहे. यामुळे मराठी माध्यमातील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये नाराजी आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

गुहागर शहर भाजपा युवा मोर्चाने केला ओंकारचा सन्मान

गुहागर : तालुक्यातील ओंकार गुरव यांच्या यशाचे कौतुक करीत गुहागर शहर भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबाचा सन्मान केला. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे गुहागर शहर अध्यक्ष ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

गुहागर ता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पत्रकारांचा सत्कार

मनसे नेते शिरीष सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त छत्र्यांचे वाटप गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते शिरीष सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुहागर तालुका मनसेच्या वतीने गुहागर तालुक्यातील पत्रकारांना छत्री व मास्क ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

लोप्रतिनिधींसह अधिकारी भातलावणीमध्ये रमले

गुहागर : कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कधीतरी बांधावर जावे, ही नेहमीचीच ओरड असताना, गुहागर पंचायतीच्या सभापती सौ. पुर्वी निमुणकर, सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्यासह तालुका कृषी व पंचायत समिती कृषी विभागाचे सर्व ...

Page 344 of 381 1 343 344 345 381