Tag: गुहागर मराठी बातम्या

'Konkan Patsantha Bhushan' Award

समर्थ भंडारी पतसंस्थेला ‘कोकण पतसंस्था भूषण’ पुरस्कार

पुरस्कार वितरण सोहळा अलिबाग येथे १६ फेब्रुवारी रोजी गुहागर, ता. 13 : विभागिय सहनिबंधक, सहकारी संस्था कोकण विभाग व कोकण विभाग नागरी सहकारी संघ मर्या. अलिबाग यांचे संयुक्त विद्यमाने प्रथमच ...

अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन

अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन

लखनौ, ता. 13 : अयोध्येतील राम मंदिरातील मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी लखनौ पीजीआय येथे अखेरचा श्वास घेतला. ३ फेब्रुवारी रोजी मेंदूत रक्तस्त्राव झाल्यानंतर आचार्य सत्येंद्र ...

Meeting of Rashtriya Swayamsevak Sangh

रत्नागिरीत रा. स्व. संघाचे संमेलन उत्साहात

रत्नागिरी, ता. 13 : रा भा. शिर्के प्रशालेच्या पटांगणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दक्षिण रत्नागिरीचे रत्नागिरी नगरातील वेगवेगळ्या भागातील एकूण १९ शाखांचे शाखा संमेलन झाले. यामध्ये एकूण ३०० स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग ...

Kabaddi tournament concludes in Aare

श्रीराम दत्त सेवा मंडळ आरे यांच्या कबड्डी स्पर्धा संपन्न

गुहागर, ता. 13 : श्रीराम दत्त सेवा मंडळ आरे आयोजित गुहागर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत साई श्रद्धा बाग संघाने सेव्हन स्टार गुहागर संघावर मात करत सलग दुसरे विजेतेपद पटकावले. सदर स्पर्धेत ...

Trespass on Guhagar Police Parade ground

गुहागर पोलीस परेड मैदानावर अतिक्रम

महसुल विभागाची ७ जणांना नोटीस गुहागर, ता. 13  : शहरातील पोलीस परेड मैदानावर शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेल्या  सात व्यावसायिकांना महसुल विभागाने अतिक्रमण काढून टाकण्याची नोटीस बजावली आहे. २४ फेब्रुवारीची अखेरची ...

Temple Kalasha Rohan ceremony at Tavasal

तवसाळ येथे मंदिराचा कलशारोहण सोहळा

श्री महामाई सोनसाखळी देवी मंदिराचा कलशारोहण सोहळा गुहागर,ता. 12 : तालुक्यातील तवसाळ श्री महामाई सोनसाखळी देवी मंदिराचा कलशारोहण सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यानिमित्त शुक्रवार १४ ते १७ फेब्रुवारी २०२५ ...

Rotary School dominates J. E. E. Mains exam

जे. ई. ई. मेन्स परीक्षेत रोटरी स्कूलचे विद्यार्थी कोकण विभागात अव्वल

केवल खापरे ( 99.70) प्रथम, साहिल अंगज (99.42) द्वितीय तर अश्लेषा देवधर (99.34) तृतीय गुहागर, ता. 12 : माहे जानेवारी 2025 मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या जे. ई. ...

Nihal's success in Pakhwaj playing

पखवाज वादनात निहालचे यश

गुहागर, ता. 12  : तालुक्यातील पालशेत येथील निहाल महेश होळंब हा भारत संगीत कलापीठ सिंधुदुर्ग मधून पखवाज विशारद (प्रथमा) 76%  A+ श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे.  11 जानेवारी 2025 रोजी पंढरपूर ...

Santosh Salvi becomes MLA in America

जामसूतचे सुपूत्र संतोष साळवी अमेरिकेत बनले आमदार

संतोष साळवी यांनी मराठी भाषेच्या संस्कृतीसाठी केल्या सात शाळा सुरु गुहागर, ता. 12 : अमेरिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षातर्फे उमेदवारी लढविलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील जामसूत येथील सुपूत्र संतोष ...

Vinda Karandikar Lifetime Achievement Award for Borade

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारांचे मानकरी रावसाहेब बोराडे

मंत्री उदय सामंत यांची घोषणा मुंबई, ता. 11 : मराठी भाषा विभाग अंतर्गत २०२४ करिता विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना जाहीर करण्यात आला आहे. नामवंत ...

Pakistani Hindus in India for Mahakumbh

पाकिस्तानी हिंदू महाकुंभासाठी आले भारतात

इस्लामिक देशातही महाकुंभाबाबत उत्सूकता गुहागर, ता. 11 : आज महाकुंभाच्या बातम्या जगभरात मोठ्या प्रमाणावर इंटरनेटवर शोधल्या जात आहेत. महाकुंभ म्हणजे केवळ हिंदूंचा धार्मिक मेळा न राहता, ती एक जागतिक घटना ...

Suicide of youth in Palshet

पालशेत येथे १८ वर्षीय तरूणाची आत्महत्या

गुहागर, ता. 11 : तालुक्यातील पालशेत, पाटावरचीवाडी येथील १८ वर्षीय सुमित सुनिल घाणेकर यांने रविवारी सायंकाळी ५ वाजता घरातील किचनच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. Suicide of ...

Konkan tour by Vinesh Valam

बळीराज सेना युवा नेते विनेश वालम यांचा कोकण दौरा

युवकांना व्यवसायात उतरण्याचे आवाहन गुहागर, ता. 11 : कोकणातील युवकांनी मुंबईला न जाता आता आपल्या गावातच राहून कोणता ना कोणता उद्योग करावा लागेल, तरुणांनी आता आपल्या हक्काच्या व्यवसायात उतरले पाहिजे, ...

Case registered in Gitesh Murte hanging case

गितेश मुरटे गळफास प्रकरणी तीघांवर गुन्हा दाखल

कोकण एलएनजीच्या अधिकऱ्यासह दोन कामगारांचा सामावेश गुहागर, ता. 11 : तालुक्यातील कोकण एलएनजीमध्ये पॅन्ट्री विभागात सुपरवायझर म्हणून कामाला असलेल्या गितेश मुरटे यानी गळफास लावुन केलेल्या आत्महत्येप्रकरणी कोकण एलएनजीच्या अधिकाऱ्यासमवेत दोन ...

Mobile blast in train

ठाण्यात लोकल रेल्वेमध्ये मोबाईलचा स्फोट

गुहागर, ता. 11 : ठाण्यात लोकल रेल्वेमध्ये मोबाइलचा स्फोट झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. कळवा स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण उपनगरीय रेल्वेच्या महिला डब्यात हा स्फोट झाल्याचे समोर आले ...

Sanjay Gandhi Niradhar Yojana

संजय गांधी, श्रावणबाळ योजना आधार प्रमाणीकरण न केलेल्या मिळणार नाही

गुहागर, ता. 10 : राज्य सरकारने संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांच्या अनुदानाची देयके फक्त ...

'High security registration number plate' for vehicles

जुन्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ बसवावी

मुंबई, ता. 10 : केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना ‘ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर ...

Greenfield Express Way

ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे – महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा मार्ग

Guhagar news : गेल्या दशकात केंद्र आणि राज्य सरकारच्या समर्पित प्रयत्नांमुळे आणि धोरणात्मक पुढाकारांमुळे भारताच्या रस्ते पायाभूत सुविधांमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली आहे. ही प्रगती राष्ट्रीय महामार्ग वाढवणे आणि पर्यावरणीय शाश्वतता ...

Conclusion of the Vedic assembly

वैदिक संमेलनाचा समारोप

वेदपठणाची परंपरा सुरू राहायला मदत; प्रो. हरेराम त्रिपाठी रत्नागिरी, ता. 10 : रत्नागिरीत पार पडलेले तीन दिवसांचे क्षेत्रीय वैदिक संमेलन भारतीय संस्कृतीमधील वेदपठणाची परंपरा पुढे सुरू राहायला उपयुक्त होईल, असे ...

Kolhapuri slippers are popular among consumers

कोल्हापुरी चपलेला सोन्याचे दिवस

Guhagar News : गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरमध्ये चप्पल व्यवसाय वृद्धिंगत होत आहे. पिढ्यानपिढ्या या व्यवसायाचा वारसा जपला गेला असून, आजही या चप्पलांचे उत्पादन पारंपरिक पद्धतीने केले जाते. उच्च दर्जाचे चामडे, ...

Page 22 of 206 1 21 22 23 206