गुहागर अपंग पुनर्वसन संस्थेचा वर्धापन दिन साजरा
दिव्यांग मित्र पुरस्कार संदीप आंब्रे, दिव्यांग साथी पुरस्कार पत्रकार गणेश किर्वे, तर स्वयंसिद्ध पुरस्कार क्रिशा देवळे यांना प्रदान गुहागर, ता. 05 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या २३ वा वर्धापन ...