वेळणेश्वर मध्ये राष्ट्रीय विज्ञान परिषद संपन्न
महाविद्यालयातील इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी विभागातर्फे आयोजन गुहागर, ता. 05 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर (Maharshi Parashuram College of Engineering, Velneshwar) मध्ये दिनांक २५ व २६ मार्च २०२२ या दोन ...



















