Tag: ताज्या बातम्या

Sarpanchs stop work movement

उद्या सरपंचांचे काम बंद आंदोलन

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा करणार निषेध गुहागर, ता. 8 : बीड तालुक्यातील केज मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करण्यात आली. या हत्येच्या निषेधार्थ तसेच हत्येशी संबंधित ...

Anniversary of the Association of Consultants

करसल्लागार असोसिएशनचा आठवा वर्धापनदिन

विश्वासाचं नातं जपणं अत्यावश्यक; विजय कुवळेकर रत्नागिरी, ता.08 : समाजात सध्या नैराश्य आणि घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे, असे मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. लग्न झाल्यानंतर अत्यंत थोड्या कालावधीत घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढलेय. मुलांमध्ये ...

Balshastri Jambhekar Memorial Lecture Series

बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमाला पुष्प दुसरे

रत्नागिरी, ता. 08 : मराठीला जरी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तरीही मराठी माणसाने तिचा व्यवहारात उपयोग करताना तिचा गुणात्मक दर्जा टिकवला पाहिजे. योग्य जागी योग्य शब्द वापरावेत. त्यासाठी घरातूनच आपली ...

Security awareness through maritime circulation

सागरी परिक्रेमतून सुरक्षेविषयक जागरण

केतन अंभिरे, किनारपट्टी सुरक्षा व प्रदुषणाचा अभ्यास करणार मुंबई, ता. 08 : देशाच्या सागरी सीमांवरील गावात सुरक्षेविषयक जागरण करण्यासाठी सागरी सीमा मंचने 9 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधीत सागरी ...

Granth Dindi in Dev, Ghaisas, Keer College

देव, घैसास, कीर महाविद्यालयात ग्रंथ दिंडी

रत्नागिरी, ता. 08 : वाचन संकल्प महाराष्ट्राचा या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत भारत शिक्षण मंडळाचे देव, घैसास, कीर वरीष्ठ महाविद्यालयाच्या ग्रंथालयात प्रेरणादायी ग्रंथ दिंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वाचनप्रसार, ज्ञानवृद्धी, वाचनाची आवड ...

बाळशास्त्री जांभेकर स्मृती व्याख्यानमाला

बाळशास्त्री जांभेकर स्मृती व्याख्यानमाला

रत्नागिरी, ता. 08 : जगातील तिसरी अर्थव्यवस्था होणार असेल तर उर्जेची मागणी वाढणार आहे. त्याकरिता खनिज तेल लागणार आहे. त्याकरिता रिफायनरीचा विचार पुढे आला. अमेरिका व सौदी अरेबियाच्या भागीदारीतून ही ...

Mahapuja of Satyanarayana at Aabloli

आबलोली रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने महापुजा

अधिकृत रिक्षा थांब्याचे उदघाटन उत्साहात संपन्न संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 06 : तालुक्यातील आबलोली येथे रत्नागिरी जिल्हा शिवसेना प्रणित रिक्षा टॅक्सी व विद्यार्थी वाहतूक सेना पुरस्कृत रिक्षा व्यावसायिक चालक मालक ...

Wireman teased the movement

वायरमननी छेडले ठिय्या आंदोलन

महावितरण गुहागर, तिघांची बदली बेकायदेशीर असल्याचा दावा गुहागर न्यूज : महावितरणच्या शृंगारतळी शाखा अंतर्गत तीन वायरमन कर्मचाऱ्यांची बदली केली होती.  थकबाकी वसुलीत कसुर केल्याचा ठपका यांच्यावर लावला होता. याचा जाब ...

Press Day in Guhagar : Rashinkar sir giving gifts to all journalists

पत्रकार संघाचा पुरस्कार उदय रावणंग यांना जाहीर

मनोज बावधनकर, दिव्यांगासाठी केलेले काम जिल्ह्यासाठी आदर्श Guhagar News : सातत्याने गेली 20 वर्ष नाविन्यपूर्ण काम करत दिव्यांगांचे जीवन सुलभ व्हावे यासाठी उदय रावणंग काम करत आहेत. त्याबद्दल गुहागर तालुका ...

MDRT Award to Bharat Khambe

विमा प्रतिनिधी भरत खांबे यांना एमडीआरटी बहुमान

गुहागर, ता. 06 : तालुक्यातील पाचेरी सडा येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) विमा प्रतिनिधी भरत खांबे यांना एलआयसी महामंडळाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा MDRT-USA-2025 हा पुरस्कार प्राप्त केला आहे. गेली पाच वर्ष ...

Kranti Jyoti Savitribai Phule Jayanti at Khodde

शाळा खोडदे नं. १ येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 06 : तालुक्यातील खोडदे यथील जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक आदर्श शाळा खोडदे नं. १ या शाळेत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले याची १९५ वी जयंती उत्साहात साजरी ...

Sports Festival in Regal College Shringartali

रिगल कॉलेज शृंगारतळी मध्ये क्रीडा महोत्सव

गुहागर, ता.  04 : रिगल कॉलेज शृंगारतळी येथे दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न झाला. प्रथम पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. यानंतर रिगल कॉलेज ...

Kranti Jyoti Savitribai Phule Jayanti at Aabloli

आबलोली येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती

गुहागर, ता. 06 : तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी.डि. गिरी यांच्या ...

Konkan Jalkund will be a boon for fruit farming

कोकण जलकुंड ठरणार फळशेतीला वरदान

जलकुंड निर्मितीसाठी अनुदान मिळणार, अर्ज करण्यासाठी कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन गुहागर, ता. 06 : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आंबा व काजू फळबागांच्या पाणी व्यवस्थापनासाठी विकसित केलेल्या ...

MLA Jadhav's letter to the contractor company

आ. भास्करराव जाधव यांच्या पत्राचा दणका

गुहागर विजापूर महामार्गाची तात्काळ दुरुस्ती कराच;  ठेकेदार कंपनीला पत्र गुहागर, ता. 06 : विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गुहागर शहरापासून तीन किलोमीटरच्या रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांबाबत मतदारसंघाचे आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी दिलेल्या ...

पोलीस निरीक्षक सावंत यांची ८ दिवसात बदली करा

अडूर बौध्दजन सहकारी संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गुहागर, 3 : तालुक्यातील अडूर गावातील बौध्द विहारमध्ये जाण्यास मज्‍जाव केला. त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यांची आठ दिवसाच्या आत बदली न करावी. ...

गुहागर येथे रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन

गुहागर, ता. 04 : रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे 48 वे वार्षिक अधिवेशन शनिवार दि. 18 व रविवार दि. 19 जानेवारी 2025 रोजी घेण्यात येणार आहे. गुहागर तालुका  सार्वजनिक ज्ञानरश्मि वाचनालयाच्या ...

Celebrating the anniversary of Hirakani Sangh

हिरकणी गुहागर संघाचा वर्धापन दिन साजरा

गुहागर, ता. 04 : दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत हिरकणी शहर स्तर नगरपंचायत गुहागर संघाचा दुसरा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी गुहागर शहरातील बचत गट ...

Women arrested for theft in MIDC area

MIDC भागात चोरी करणाऱ्या महिलांना बारा तासात अटक

रत्नागिरी, ता. 04 : राजस्थानी पोशाखातील ४ महिला सोबत मुले घेऊन अचानक घरात घुसून पैसे मागत असून मिळतील त्या वस्तू उचलून जबरदस्तीने घेऊन जात होत्या. मंगळवारी महिलानी रत्नागिरी एमआयडीसी येथील ...

Success of Patpanhale College

पाटपन्हाळे महाविद्यालयाचे ऑनलाइन स्पर्धेत यश

पेंटिंग स्पर्धेत शुभम मांडवकर प्रथम तर निबंध स्पर्धेत साहिल आग्रे द्वितीय गुहागर, ता. 04 : तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात द्वितीय वर्ष कला या वर्गात शिक्षण घेत असलेले ...

Page 1 of 304 1 2 304