गुहागर हायस्कूल विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेत यश
गुहागर, ता. 15 : गुहागर तालुका मुख्याध्यापक संघातर्फे तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा तळवली व हायस्कूल व हस्ताक्षर - शुद्धलेखन स्पर्धा कोतळूक हायस्कूलमध्ये संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये गुहागर विद्यालयातील विद्यार्थांनी सुयश संपादन ...