Tag: आमदार भास्कर जाधव

Bhumipoojan of Road

हेदवी उमराठ मार्गे वाडदई रस्त्याचे भूमिपूजन

गुहागर : हेदवी हेदवतड - नवलाई मंदिर - उमराठ धारवाडी ते वाडदई खालचीवाडी रस्त्याचे भूमिपूजन आ. भास्करराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. सदरचा रस्ता ९ कि. चा असून रू. २ ...

..तर भाजपने देशभरात दंगली घडवल्या असत्या

..तर भाजपने देशभरात दंगली घडवल्या असत्या

कंगनाच्या वक्तव्यावरून भास्कर जाधवांची भाजपवर जोरदार टीका गुहागर : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य क्रांतिकारकांनी स्वतःच्या संसारवर तुळशीपत्र ठेवत हसत हसत फासावर जात 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. ...

पाटपन्हाळे ग्रामपंचायत हद्दीतील पाणीटंचाई दूर होणार !

पाटपन्हाळे ग्रामपंचायत हद्दीतील पाणीटंचाई दूर होणार !

आ. जाधवांच्या उपस्थितीत नव्या नळपाणी योजनेच्या आराखड्याबाबत बैठक गुहागर : पाटपन्हाळे ग्रामपंचायत हद्दीतील काही भागात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवत असते. ही समस्या दूर करण्यासाठी आमदार भास्कर जाधव यांच्या माध्यमातून आणि ...

बेपत्ता खलाशांच्या कुटुंबाला शासन स्तरावरून मदत करणार – आ. भास्कर जाधव

बेपत्ता खलाशांच्या कुटुंबाला शासन स्तरावरून मदत करणार – आ. भास्कर जाधव

अपघात की घातपात याची स्वतंत्र पथक नेमून चौकशी करण्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन गुहागर : जयगड येथून बेपत्ता झालेल्या मच्छीमार बोटीला बरेच दिवस उलटून गेले असून यातील खलाशी आता जिवंत सापडण्याची आशा आता ...

लाकूड व्यवसायिकांना जुनी वाहतूक पासबुक तात्काळ उपलब्ध करून द्यावेत

लाकूड व्यवसायिकांना जुनी वाहतूक पासबुक तात्काळ उपलब्ध करून द्यावेत

आ. भास्कर जाधव यांचे मुख्यमंत्री, वन मंत्र्यांना पत्र गुहागर :  रत्नागिरी जिल्हयातील शेतकरी व लाकूड व्यवसायिकांना वनविभाग, रत्नागिरी यांच्याकडे उपलब्ध असलेली जुनी वाहतूक पासबुक तात्काळ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी ...

खोडदे गणात विकासकामांची भूमिपूजने

खोडदे गणात विकासकामांची भूमिपूजने

गुहागर : गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते गुहागर तालुक्यातील पंचायत समिती खोडदे गणात विविध विकास कामांची भुमीपुजने करण्यात आली तसेच गणातील शिवसैनिकांचा मेळावा पाचेरी सडा येथे ...

भाजप आमदारांच्या निलंबनाचे भास्कर जाधवांना बक्षीस?

पाचेरी सडा येथे शिवसेना मेळाव्याचे आयोजन

गुहागर : गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते गुहागर तालुक्यातील पंचायत समिती खोडदे गणात विविध विकास कामांची भुमीपुजने मंगळवार दि.०२ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहेत. तसेच गणातील ...

गिमवी देवघरचे माजी सरपंच दिलीप जाधव यांचे निधन

गिमवी देवघरचे माजी सरपंच दिलीप जाधव यांचे निधन

गुहागर : गिमवी - देवघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि गावातील सामाजिक कार्यकर्ते दिलीप मारूती जाधव याचे नुकतेच दुखःद निधन झाले.Gimvi - Devghar maji Sarpanch of Deoghar Gram Panchayat And village ...

गुहागरचे नगराध्यक्ष राष्ट्रवादीत जाणार

गुहागरचे नगराध्यक्ष राष्ट्रवादीत जाणार

उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश गुहागर : अखेर गुहागर नगरपंचायतीघे नगराध्यक्ष राजेश बेंडल अधिकृतरीत्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजीत पवार ...

भाजप आमदारांच्या निलंबनाचे भास्कर जाधवांना बक्षीस?

भाजप आमदारांच्या निलंबनाचे भास्कर जाधवांना बक्षीस?

मुंबई : विधानसभेत गोंधळ घालणार्‍या भाजप आमदारांना वठणीवर आणणारे शिवसेनेचे आमदार आणि पावसाळी अधिवेशनातील तालुका सदस्य भास्कर जाधव यांना अध्यक्षपदाचे बक्षीस मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जाधव यांनी भाजपच्या ...

आ. जाधव उद्या नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेणार

मराठी माणसाला संपवण्याचा विडा भाजप नेत्यांनी उचलला आहे

आ. भास्कर जाधव यांचा घणाघात खेड : राज्यातील नेत्यांना सातत्याने त्रास देण्याचे काम भाजप करत आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाला संपवण्याचा विडा भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी उचलला आहे. असा घणाघात शिवसेना प्रवक्ते ...

नगरसेविका सुजाता बागकर यांना उपनगराध्यक्ष पद द्या

नगरसेविका सुजाता बागकर यांना उपनगराध्यक्ष पद द्या

राष्ट्रवादीचे गुहागर शहराध्यक्ष मंदार कचरेकर यांची वरिष्ठांकडे मागणी गुहागर :  गुहागर नगरपंचायत निवडणुकीत एकहाती सत्तेवर आलेल्या गुहागर शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षासह उपनागराध्यक्ष व अन्य नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाले आहेत. नोव्हेंबरमध्ये ...

भाजपचे नेते वैफल्यग्रस्त

भाजपचे नेते वैफल्यग्रस्त

आमदार भास्कर जाधव : शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती प्रवक्ता गुहागर, ता. 31 : देशपातळीवर सर्वच क्षेत्रात, आर्थिक, सामाजिक, कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांची आंदोलने, देशाचा घसरलेला जीडीपी, सामाजिक उपक्रमांची विक्री या सगळ्या पार्श्र्वभुमीवर ...

गुहागर पंचायत समितीवर खऱ्या अर्थाने फडकला भगवा

गुहागर पंचायत समितीवर खऱ्या अर्थाने फडकला भगवा

सभापतीपदी पूर्वी प्रथमेश निमुणकर, शिवसैनिकांचे स्वप्न साकार गुहागर, ता. 16 : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी सौ. पूर्वी प्रथमेश निमुणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अखेरच्या सभापतीपदासाठी शिवसेनेच्या तिकीटावर निवडून ...

राज्यातील आघाडी सरकार केवळ सत्तेसाठी एकत्र

राज्यातील आघाडी सरकार केवळ सत्तेसाठी एकत्र

शिवसेना नेते अनंत गीते यांचे स्पष्टीकरण, शृंगारतळीत पदाधिकाऱ्यांची बैठक गुहागर : राज्यातील आघाडी सरकार केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत. आपण शिवसैनिक आहोत, आघाडी सैनिक नाही आहोत, असे स्पष्ट मत माजी ...

कोरोना संकटातही एक लाख तेरा हजार कोटींची गुंतवणूक

कोरोना संकटातही एक लाख तेरा हजार कोटींची गुंतवणूक

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे;  पर्यटन व्यवसायातून रोजगार आणणार गुहागर, ता. 13 :  कोरोनाच्या संकटातही महाराष्ट्र सरकारने पायाभुत सुविधांच्या निर्मितीचे कामे थांबविली नाहीत. एक लाख तेरा हजार कोटींची गुंतवणूक राज्यात आली. ...

आरजीपीपीएल कर्मचाऱ्यांनी मानले आ. जाधवांचे आभार

आरजीपीपीएल कर्मचाऱ्यांनी मानले आ. जाधवांचे आभार

गुहागर : रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या २८ स्थानिक कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा निर्माण झालेला प्रश्न आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी गेल्या आठवडयात थेट कंपनीमध्ये बैठक घेवून सोडवला आणि त्यांना मोठा दिलासा दिला. ...

महावितरणने कार्यशैलीतही बदल करा

महावितरणने कार्यशैलीतही बदल करा

आमदार भास्कर जाधव : वीज ग्राहकांना सन्मान द्या गुहागर, ता. 07 : एक गाव एक दिवस या महावितरणच्या उपक्रमाचा शुभारंभ करताना आमदार जाधव यांनी महावितरणचेही कान पिरगळले. वीज ग्राहकांना सन्मानाची ...

कोकणासाठी महावितरणने प्रोत्साहन निधी मागावा

कोकणासाठी महावितरणने प्रोत्साहन निधी मागावा

आमदार जाधव : गुहागरमध्ये एक गाव एक दिवस उपक्रमांचा शुभारंभ गुहागर ता. 07 : मराठवाडा विदर्भची थकबाकी महाराष्ट्रातील अन्य विभागांपेक्षा दुप्पटीने आहे. त्या तुलनेत महावितरणची रत्नागिरी जिल्ह्यात थकबाकीच नाही.  कोकणातील ...

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात गुहागरात सेनेचा सायकल मोर्चा

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात गुहागरात सेनेचा सायकल मोर्चा

गुहागर : देशामध्ये सातत्याने वाढत जाणाऱ्या पेट्रोल-डिझेल वाढीविरोधात गुहागर तालुका शिवसेनेच्यावतीने गुहागर तहसिल कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. ही दरवाढ त्वरीत मागे घ्यावी, अशा मागणीचे निवेदन तहसिलदार लता धोत्रे यांना ...

Page 2 of 3 1 2 3