Old News

दैनिक प्रहारचे तालुकाप्रतिनिधी आशिष कारेकर यांना मातृशोक

Sujata Karekar is No More

गुहागर, ता. 03 : तालुक्यातील तळवली भेळेवाडी येथील रहिवासी व दैनिक प्रहारचे गुहागर तालुका प्रतिनिधी आशिष कारेकर यांच्या मातोश्री कै. सुजाता सुरेश कारेकर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने वयाच्या 69 व्या...

Read moreDetails

गुहागरात गौरी गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन

Immersion of Gauri Ganpati idol in Guhagar

टाळ मृदुंगानी निघाल्या मिरवणूका, समुद्र व नदी नाल्यामध्ये विसर्जन गुहागर, ता. 03 : गुहागर तालुक्यात पाच दिवसांच्या गौरी गणपतींच्या मूर्तींचे मोठ्या भक्तिभावाने विविध समुद्रकिनारी व नदी नाल्यामध्ये गणपती बाप्पा मोरया.....

Read moreDetails

गुहागर मधील निवडणुका स्वबळावर लढविणार

Will contest elections in Guhagar on their own

बळीराज सेनेचा ठाम निर्धार..! आबलोली, संदेश कदमगुहागर, ता. 03 : बळीराज सेनेची कोर कमिटीची महत्वाची बैठक गुहागर तालुक्यातील वरवेली येथे मनोहर घुमे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. यावेळी गुहागर तालुक्यातील...

Read moreDetails

खेड बसच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू

Young woman dies in bus crash

गुहागर, ता. 03 : मुंबई गोवा महामार्गावर मुठवली गावातील हॉटेल नम्रता गार्डन येथे एस टी बस चालकाने एका एक्सेस स्कुटी दुचाकील धडक दिल्याने स्कूटीवरून प्रवास करणारी युवती जागीच ठार झाल्याची...

Read moreDetails

उद्या रेवानदी ते पिंपळवट रस्त्याचे उद्घाटन

भास्कर जाधव

गुहागर, ता. 30  तालुक्यातील रेवानदी ते पिंपळवट रस्त्याचे उद्घाटन उद्या रविवार दि.३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. गुहागरचे आमदार व शिवसेना नेते भास्कर जाधव व रत्नागिरी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष...

Read moreDetails

मनोज जरांगेंची ‘ती’ मागणी अखेर मान्य

Manoj Jarange demand finally accepted

राज्य सरकारचा मोठा निर्णय; थेट शासन निर्णय काढला मुंबई, ता. 30 : एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरु केले असतानाच राज्य सरकारने एक मोठा...

Read moreDetails

जागतिक पटलावर भारताची सांस्कृतिक छाप

Guhagar news : कुठियाट्टमच्या शास्त्रीय रंगभूमीवरचा गंभीर आविष्कार, वैदिक मंत्रोच्चारांतून येणारा कालातीत नाद, छाऊ नृत्याचा ठसा, कोलकात्याच्या दुर्गापूजेत सामूहिक आस्था आणि गुजरातच्या गरब्यातील लयबद्ध आनंद, भारतीय जीवनपद्धतीची ही रूपं युनेस्कोच्या...

Read moreDetails

पडवे तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी विलास गडदे

Padve Tantamukti President Vilas Gadade

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 29 :  तालुक्यातील पडवे येथील निर्मल ग्रामपंचायतची तहकूब 15 ऑगस्टची ग्रामसभा  सरपंच मुजीब जांभारकर यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीला इतिवृत्त आणि...

Read moreDetails

नेत्राताई ठाकूर यांची जिल्हा नियोजन सदस्यपदी नियुक्ती

नेत्राताई ठाकूर यांची जिल्हा नियोजन सदस्यपदी नियुक्ती

पालकमंत्री उदयजी सामंत यांनी दिलेला शब्द केला पूर्ण संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 29 : वेळणेश्वर  जि. प. गटाच्या माझी सदस्या सौ. नेत्राताई ठाकुर यांची जिल्हा नियोजन सदस्य पदी नियुक्ती करण्यात...

Read moreDetails

गुहागर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

Appreciable performance of Guhagar Police

गुहागर, ता. 29 : गणेशोत्सवा दरम्यान गुहागर तालुक्यातील सतत वर्दळीची असलेली शृंगारतळी बाजारपेठमध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत असून पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. चाकरमानी यावर्षी आपल्या गावी गणेशोत्सवासाठी हजारोंच्या संख्येने दाखल...

Read moreDetails

गुहागरची गणेश मूर्ती सातासमुद्रापार

Guhagar's Ganesha idol in Europe

गुहागर, ता. 29 : महाराष्ट्रात आणि देशभर साजरा होणार गणेशोत्सव परदेशातही धुमधडाक्यात साजरा केला जातो. कामानिमित्त युरोपमध्ये असलेल्या राज्यातील तरुण तरुणी सलग तिसऱ्या वर्षी गणेशोत्सव साजरा करत आहेत. या उत्सवासाठी...

Read moreDetails

स्तोत्रकाव्यांजली कार्यक्रमात श्रोते मंत्रमुग्ध

स्वानंद पठण मंडळ; संस्कृत भारतीतर्फे संस्कृत सप्ताह रत्नागिरी, ता. 11 : संस्कृत भारतीतर्फे आयोजित संस्कृत सप्ताहानिमित्त स्वानंद पठण मंडळाने सादर केलेल्या 'स्तोत्रकाव्यांजली' कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला. सर्व स्तोत्रांचा मूळ बाज...

Read moreDetails

‘महाराष्ट्र’ की ‘बिहाराष्ट्र’

Ganesh Kadam's attack on the state government

सामाजिक कार्यकर्ता गणेश कदम यांचा राज्य सरकारला टोला संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 23 : दिवसेंदिवस राज्यात वाढती गुन्हेगारी आणि अत्याचाराचे प्रकार पाहता डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते गणेश कदम यांनी म'हाराष्ट्र मधील...

Read moreDetails

भाजपा तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

BJP organizes blood donation camp

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात आयोजन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 21 : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवार दिनांक २३ जुलै २०२५ रोजी भारतीय...

Read moreDetails

जिवंत हुतात्मा – सदानंदन मास्टर

नव्या राज्यसभा खासदाराची संघर्षमय कहाणी ( साप्ताहिक विवेक मध्ये प्रसिद्ध झालेला शेफाली वैद्य यांचा लेख साभार ) गुहागर, न्यूज : पूर्ण केरळ राज्य त्यांना आज जिवंत हुतात्मा म्हणून ओळखतं. चष्मा...

Read moreDetails

श्री रत्नेश्वर ग्रंथालयातर्फे नेत्र तपासणी व वृक्षवाटप कार्यक्रम

Eye check-up and tree distribution by Ratneshwar Library

सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त १६ जुलैला धामणसे येथे आयोजन रत्नागिरी, ता. 14 : तालुक्यातील धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त १६ जुलै रोजी समाजोपयोगी उपक्रमांची मालिका राबवण्यात येत...

Read moreDetails

खरीप पीक स्पर्धेत अडूर येथील गोपाळ झगडे द्वितीय

Gopal Zagade 2nd in Kharif Crop Competition

गुहागर, ता. 12 : तालुक्यातील अडूर येथील प्रगतशील शेतकरी श्री. गोपाळ शंकर झगडे यांनी गुहागर तालुका खरीप पीक (भात व नागली)  स्पर्धा २०२४ मध्ये स्फूर्तीदायक सहभाग नोंदवून तालुक्यात दुसरा क्रमांक...

Read moreDetails

गोपाळगडावरील बांधकाम जमीनदोस्त

गोपाळगडावरील बांधकाम जमीनदोस्त

पूरातत्व विभागाची कारवाई,  आता लक्ष विकासाकडे गुहागर ता, 24 : तालुक्यातील राज्य संरक्षित स्मारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  गोपाळगड किल्ल्यावरील अवैध बांधकाम अखेर आज जमीनदोस्त झाले. 2 एप्रिल 2025 नंतर बांधकाम...

Read moreDetails

हस्ताक्षर स्पर्धेत तळवली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

Talawali High School's success in handwriting competition

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 19 : सेवार्थ उपक्रमासाठी चळवळ करणा-या 'कोकण कट्टा' या संस्थेमार्फत हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली प्रशालेच्या...

Read moreDetails

चिपळूण बहादूरशेख नाका येथे रक्ताच्या थारोळ्यात तरूणाचा मृतदेह

Dead body of youth in Chiplun

गणेशोत्सवाचे वातावरण असताना चिपळूणमध्ये उडाली एकच खळबळ  रत्नागिरी, ता. 08 : चिपळूणमधील बहादूर शेख नाका येथे एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या तरूणाचा खून झाल्याचा...

Read moreDetails
Page 3 of 71 1 2 3 4 71