Old News

चिखली येथील तरूणाची आत्महत्या

Suicide of a youth in Chikhali

गुहागर,  ता. 19 : गुहागर - चिपळूण मार्गावरील ओमकार मंगल कार्यालय चिखली येथे कामाला असणाऱ्या एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच उघड झाला. तो चिखली येथील मंगल कार्यालयात...

Read moreDetails

नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राला मोठी चालना

भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला गती देण्यासाठी नवीकरणीय ऊर्जा उपकरणांवरील वस्तू आणि सेवा कर (GST) 5% पर्यंत कमी नवी दिल्‍ली, 17 : ​वस्तू आणि सेवा कर (GST) हा अर्थव्यवस्थेतील प्रत्येक क्षेत्राला...

Read moreDetails

संघ कार्यकर्ता राहुल भागवतचे अकाली निधन

Sangh activist Rahul Bhagwat is no more

गुहागर, ता. 18 : गुहागर तालुक्यातील विसापूरमध्ये रहाणाऱ्या राहुल रमाकांत भागवत यांचे अकाली निधन झाले. ते 50 वर्षांचे होते. त्याच्या प्रश्र्चात पत्नी संगिता, 8 वर्षांचा मुलगा महेश, भाऊ, भावजय, पुतण्या...

Read moreDetails

कोकणातील शेतकऱ्यांचा “जागते रहो” चा उपाय!

"Stay Awake" solution of farmers in Konkan

गुहागर, ता. 18 : कोकणात शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत असताना रानटी जनावरांच्या त्रासांमुळे शेतकरी त्रस्त झाले असून रानटी जनांवरांच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनी जागते रहो चा ईशारा दिला आहे. भात लोंबी...

Read moreDetails

आधार कार्ड साठी गुहागर पोस्टाचा आधार

Aadhaar service started at Guhagar Post

गुहागर, ता. 17 : गेले बरेच महिने बंद असलेली आधार सुविधा गुहागर पोस्ट कार्यालयात पुन्हा सुरु झाली आहे. यामुळे विद्यार्थी व नागरिकांची नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड अपडेट करणे...

Read moreDetails

मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम

Training Program in Agricultural College

भात पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प प्रशिक्षण गुहागर, ता. 18 : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथे...

Read moreDetails

उत्कृष्ट मृदुंगमणी शिवराम रांजाणे यांचे निधन

Excellent mridungamani Shivaram Ranjane is no more

गुहागर, ता. 17 : तालुक्यातील वरवेली  रांजाणेवाडी येथील राजहंस नमन मंडळाचे प्रमुख पदाधिकारी, उत्कृष्ट मृदुंगमणी शिवराम दौलत रांजाणे यांचे वृद्धापकालाने मंगळवार दि. १६ सप्टेंबर रोजी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ...

Read moreDetails

पावसाळी कबड्डी क्रीडा स्पर्धेत हेदवी हायस्कूलचे यश

Hedvi School's success in Kabaddi sports competition

कबड्डी स्पर्धेत मुलींचा संघ गुहागर तालुक्यात प्रथम गुहागर, ता. 17 : रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025 -26 मध्ये देवघर येथे घेण्यात आलेल्या पावसाळी कबड्डी क्रीडा स्पर्धेत गुहागर...

Read moreDetails

गुहागर ग्रामीण रुग्णालयात आरोग्य शिबिर

Health camp at Guhagar Rural Hospital

स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभिनयान अभिनयानाअंतर्गत आयोजन गुहागर, ता. 17 :  गुहागर ग्रामीण रुग्णालयात स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभिनयानाअंतर्गत दिनांक २५ सप्टेंबर रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  तरी...

Read moreDetails

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शिक्षकांच्या नोकरीवर संकट

Crisis in teachers' jobs due to court order

राज्य प्राथमिक शिक्षक समितीची सरकारकडे धाव गुहागर, ता. 17 : सर्वोच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्यात आले असून  त्यामुळे राज्यातील लाखो शिक्षकांच्या...

Read moreDetails

वाहन उत्पादनात प्रथम स्थान मिळवण्याचे भारताचे लक्ष्य

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे प्रतिपादन गुहागर, ता. 16 : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मूल्य शिखर परिषद 2025 मध्ये वाहन उत्पादन,...

Read moreDetails

पावसाळी क्रीडा स्पर्धेत कोळवली हायस्कूलचे यश

Success of Kolvali School in Rainy Sports Competition

 खो-खो स्पर्धेत मुलींचा संघ गुहागर तालुक्यात प्रथम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता.  16 : रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025 -26 मध्ये घेण्यात आलेल्या आणि गुहागर तालुक्यातील देवघर येथे...

Read moreDetails

भारतीय शास्त्रज्ञांचे शाश्वत ऊर्जेच्या दिशेने पाऊल

Indian Scientists' Step Towards Sustainable Energy

शास्त्रज्ञांनी विकसित केली लवचिक, सुरक्षित आणि पर्यावरणासाठी अनुकूल बॅटरी गुहागर, ता. 16 : भारतीय शास्त्रज्ञांनी लवचिक, सुरक्षित आणि पर्यावरणासाठी अनुकूल बॅटरी तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे बॅटरीला कागदासारखे दुमडण्याइतके लवचिक...

Read moreDetails

देव, घैसास, कीर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची नारळ संशोधन केंद्राला भेट

Students' visit to Coconut Research Centre

रत्नागिरी, ता. 16 : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राला क्षेत्रभेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे कार्य...

Read moreDetails

फाटक हायस्कूलमध्ये रंगली स्वराज्य सभेची निवडणूक

Swarajya Sabha election in Phatak High School

पटवर्धन, तगारे, आग्रे, तोडणकर, सावंत, शिंदे यांची विद्यार्थी मुख्यमंत्रीपदी निवड रत्नागिरी, ता. 15 : फाटक हायस्कूलच्या शालेय स्वराज्य सभा उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या विद्यार्थी मुख्यमंत्री पदाची निवडणुक उच्च प्राथमिक...

Read moreDetails

पीडित महिलांच्या मदतीसाठी कक्ष सुरू करणार

Women's Council at Gogte Joglekar College

शिल्पाताई पटवर्धन; गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला परिषदेची सांगता रत्नागिरी, ता. 15 : महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांनी पुढे आले पाहिजे. तसेच समाजातील बंधूवर्गसुद्धा मदतीला असतो. परिषदेमध्ये विविध महिलांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली....

Read moreDetails

वेळणेश्वर महाविद्यालयात विद्यार्थी स्वागत समारंभ

Students welcome at Velneshwar College

गुहागर, ता. 15 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथे दिनांक १२ सप्टेंबर रोजी नाना फडणवीस सभागृहामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमात...

Read moreDetails

गुहागर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक

Guhagar NCP workers' meeting

गुहागर, ता. 15 : गुहागर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  साहिल आरेकर यांच्या नेतृत्वाखाली शृंगारतळी  जिल्हा परिषद गटाची प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होतो. गटातील विकास कामे आणि येणार्‍या पंचायत समिती...

Read moreDetails

गुहागर नगरवासीय करणार किनाऱ्याची स्वच्छता

Cleanliness of Guhagar beach

स्वच्छतेच्या नियोजनासाठी पार पडली बैठक गुहागर, ता. 15 : गुहागर शहर सर्वांग सुंदर दिसावं, गुहागर मध्ये येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा अनुभवास मिळावा. यासाठी गुहागर नगरवासीय संपूर्ण समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता...

Read moreDetails

ओबीसी बांधव 15 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयावर धडकणार

OBC brothers will strike at Tehsil office

गुहागर, ता. 13 : गुहागर तालुका ओबीसी बांधव 15 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय गुहागर वर धडकणार  आहे. मराठ्यांना ओबीसीतून सरसकट कुणबी मराठा म्हणून दाखले देण्याच्या शासन अध्यादेशाच्या निषेधार्थ गुहागर तालुका...

Read moreDetails
Page 11 of 82 1 10 11 12 82