Ratnagiri

Ratnagiri City and District News

रोटरी अकॅडमी महाडच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव

Rotary Academy students' praise

गुहागर, ता. 05 : गुरुवार दिनांक 3 जुलै 2025 रोजी रोटरी अकॅडमी महाडच्या जे.ई.ई, नीट आणि सी.ई.टी यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला....

Read moreDetails

प्रयत्नांमध्येच यश लपलेले असते

Felicitation ceremony by Vaishya Vani Sansthan

रोटरी स्कूलचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे गुहागर, ता. 04 : दिनांक 02 जुलै रोजी रत्नागिरी जिल्हा वैश्य वाणी समाज सेवा संस्थेतर्फे वैश्य भवन खेड येथे रत्नागिरी जिल्ह्यातील  इयत्ता दहावी व...

Read moreDetails

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे रत्नागिरी, 03 : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापनाने आवश्यक त्या सर्व बाबींची आणि वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे...

Read moreDetails

खैर रोपांचे चिपळूण येथे मोफत वाटप

Distribution of Khair saplings in Chiplun

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते ५ जुलै रोजी शेतकऱ्यांना वाटप रत्नागिरी, दि. 03 : वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खैर प्रजातीच्या रोपांचे पालकमंत्री डॉ....

Read moreDetails

डॉ. मनिषा व डॉ. मीरा यांची जागतिक विक्रमाला गवसणी

डॉ. मनिषा व डॉ. मीरा यांची जागतिक विक्रमाला गवसणी

टँडम सायकलवरून ४२ दिवसांत केला ३८०० किमीचा प्रवास गुहागर, ता. 03 : चिपळूण येथील रहिवासी डॉ. सौ. मनिषा वाघमारे यांनी बंगलोर येथील नामवंत सायकलिस्ट डॉ. मीरा वेलणकर यांच्यासह टँडम सायकलवरुन...

Read moreDetails

शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय शाहू महाराज जयंती

Sharadchandraji Pawar Agricultural College Shahu Maharaj Jayanti

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 28 : सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग रत्नागिरी यांच्या निर्देशानुसार छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शरदचंद्रजी पवार कृषी व कृषी...

Read moreDetails

चार सूत्री भात लागवड आणि शेतकरी मार्गदर्शन

Farmers Guidance

जय किसान ग्रुपचे कृषी दूत व कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने  गुहागर, ता. 28 : ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण संचलित गोविंदरावजी निकम...

Read moreDetails

गृहराज्यमंत्री मा. योगेशदादा कदम यांच्या हस्ते रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव

Rotary School students felicitated

गुहागर, ता. 28 : शुक्रवार दिनांक 27 जून 2025 रोजी रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल मध्ये जे.ई.ई, नीट आणि सी.ई.टी यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या तसेच सी.बी.एस.ई. बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तम...

Read moreDetails

मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात अमली पदार्थ विरोधी दिवस

Anti-Drug Day

गुहागर, ता. 27 : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी...

Read moreDetails

सायकल वारकऱ्यांना मिळाले विठ्ठलाचे आशीर्वाद

Bicycle riders received the blessings of Vitthal

रत्नागिरीमधून निघालेली ३०० किमीची ऐतिहासिक सायकलवारी २ दिवसांत पूर्ण रत्नागिरी, ता. 26   : रत्नागिरी ते पंढरपूर ही रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची (RCC) पहिली सायकलवारी यशस्वी करून दहा सायकल वारकरी रत्नागिरीत परतले....

Read moreDetails

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा

There will be heavy rain for next five days

राज्यात २७ ते ३० जूनला पावसाचा जोर असणार मुंबई, ता. 26 : राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा जोर असणार आहे. राज्यातील काही भागात अतिवृष्टी होणार आहे. विजांचा कडकडाट, वादळी वारे...

Read moreDetails

खेड पोलीसांची धडाकेबाज कामगिरी

Brilliant performance of Khed police

६० हजारांच्या गुटख्यासह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर, ता. 25 : मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ येथे खेड पोलिसांनी कारवाई करत गुटख्याची अवैध वाहतूक करणारा एक टेम्पो ताब्यात घेऊन सुमारे ४ लाख...

Read moreDetails

कोकणच्या विकासाला चालना मिळणार

Promotion of Konkan development

कोकणात आणखी ६ ग्रोथ सेंटर्स, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना मुंबई, ता. 24 : कोकणात आणखी सहा ठिकाणी ग्रोथ सेंटर अर्थात विकास केंद्र उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची आता विशेष...

Read moreDetails

आरोग्य निधीतही रत्नागिरी, राजापूरला झुकते माप

मोजक्याच पशुवैद्यकीय दवाखान्यांवर निधीची खैरात

माजी आ. डाँ. विनय नातू; ही अनियमितता इतर तालुक्यांसाठी अन्यायकारक गुहागर, ता. 20 :  रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळातून चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील आरोग्य विभागाला साडेतीन कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली....

Read moreDetails

खेळनिहाय कौशल्य चाचणीव्दारे निवासी व अनिवासी प्रवेश

Game wise skill test

रत्नागिरी, ता. 18 :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडापीठ म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत. सन २०२५-२६ साठी शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत सदर ९ क्रीडा...

Read moreDetails

MHT- CET परीक्षेत रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ‘‘द्वी’’ शतकीय यश

Rotary School's success in MHT-CET exam

 रोटरी स्कूलच्या तब्बल 250 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डिस्टींगशन गुहागर, ता. 18 : एमएचटी - सीईटी ( MHT CET ) पी.सी.एम. व पी.सी.बी. ग्रुप परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये रोटरी इंग्लिश...

Read moreDetails

श्री समर्थ भंडारी सह. पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा

Annual meeting of Samarth Bhandari Credit Society

३०० कोटी ठेवीचे लक्ष्य; श्री प्रभाकर आरेकर गुहागर, ता. 17  : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेची तेवीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष श्री. प्रभाकर...

Read moreDetails

नीट परीक्षेत रोटरी स्कूलचे विद्यार्थी कोकण विभागात अव्वल

Success of Rotary School in NEET Exam

गुहागर, ता. 16 : रविवार दि. 4 मे 2025 रोजी NTA (नॅशनल टेस्टींग एजन्सी) मार्फत घेण्यात आलेल्या NEET प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या...

Read moreDetails

विद्यार्थ्याचा विंचू दंशाने मृत्यू

Student dies from scorpion bite

रत्नागिरी, ता. 14  : जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथील सोहम मंगेश शिर्के (वय-१६) या विद्यार्थ्याचा विंचू दंशाने उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. Student dies from scorpion bite तळे कासारवाडी...

Read moreDetails

कायाकल्प पुरस्कारात रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागाची छाप

Rejuvenation Award announced

जिल्ह्यात 137 शासकीय आरोग्य संस्थाना कायाकल्प पुरस्कार जाहीर गुहागर, ता. 14 : "कायाकल्प" ही एक लोकाभिमुख व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा सुनिश्चित करणारी योजना आहे. ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांना सक्षम, स्वच्छ,...

Read moreDetails
Page 3 of 64 1 2 3 4 64