जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांचे आदेश रत्नागिरी, ता. 16 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी तसेच संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतदान समाप्तीकरिता...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 15 : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे शहरातील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात मोठ्या उत्साहात आणि ज्ञानवर्धक वातावरणात साजरी करण्यात आली....
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 15 : भारतीय जनता पार्टीच्या नमो संवाद सभांना खेडशी येथील श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊन शंकर पार्वती सभागृहात पहिली सभा घेण्यात आली. या सभेला चांगला प्रतिसाद लाभला. भाजपच्या संवाद...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 13 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी - सिंदुधुर्ग मतदार संघात आत्मसंरक्षण तसेच शेती संरक्षणासाठी असलेल्या एकूण ७,५४८ परवानाधारक शस्त्रांपैकी ४,३०७ शस्त्रे पोलिसांकडे जमा करण्यात आली आहेत. अपवादात्मक...
Read moreDetails१३ ते २७ एप्रिलपर्यंत; २० हजार मतदारांशी संवाद साधणार; बाळ माने रत्नागिरी, ता. 13 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदारांशी संवाद साधण्याकरिता आज १३ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत पर्यंत...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 12 : आचारसंहितेनंतर प्रतिबंधात्मक कारवाईंवर अधिक भर देण्यात आला आहे. आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात 429 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून १५९ जणांना अजामीनपात्र नोटीसा बजावण्यात आल्या आहे. निवडणुकीच्या...
Read moreDetailsजिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांचे आवाहन रत्नागिरी, ता. 11 : मतदार संघातील प्रिय ज्येष्ठ नागरिक मतदारांनो, जिल्हाधिकारी या नात्याने, मी आपणास मनापासून शुभेच्छा देतो आणि आतापर्यंत आपण नियमित मतदान करुन नव्या...
Read moreDetailsकुणबी समाजातर्फे सभागृहाच्या वर्धापन दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 11 : चिपळूण तालुक्यातील जय गणेश प्रतिष्ठान खेरशेत बेंडलवाडी या मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १४ व...
Read moreDetailsकोकणकन्या शमिका भिडे च्या गायनाने रंगणार रत्नागिरी, ता. 11 : खल्वायन, रत्नागिरी या संस्थेची 300 वी मासिक संगीत सभा शनिवार दि. १३ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६ ते ९ या...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 09 : वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता 14 एप्रिल रोजी जेल नाका-सिव्हील हॉस्पिटल-जयस्तंभ येथील एक बाजुची वाहतूक सकाळी 7 ते सायंकाळी 17 वा....
Read moreDetails४०० पेक्षा अधिक खासदार निवडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना द्यायची भेट रत्नागिरी, ता. 08 : भाजपाच्या ४५ व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी सकाळी दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपा कार्यालयात जनसंघ, भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा हृद्य...
Read moreDetailsमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले भूमीपूजन रत्नागिरी, ता. 08 : भारतीय जनता पक्षाचे भव्य तीन मजली स्वतंत्र कार्यालय शहराजवळील कुवारबाव येथे साकारण्यात येत आहे. स्वमालकीच्या या कार्यालयाचे भूमीपूजन भाजपाचे...
Read moreDetailsराजवैभव पतसंस्थेच्या संचालिका हिरा पार्टे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर, ता. 08 : राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका श्रीमती हिरा चंद्रकांत पार्टे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त काळकाई मंदिर भरणे येथे बसण्यास बेंच...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 08 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार सर्वांच्या एकत्रित विचारातून ठरवला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याकरिता महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या विजयासाठी सर्व...
Read moreDetailsसुप्रसिद्ध गायिका रागेश्री वैरागकर यांचे गायन रत्नागिरी, ता. 06 : प्रतिवर्षाप्रमाणे खल्वायन रत्नागिरी या संस्थेची गुढीपाडवा विशेष संगीत मैफल मंगळवार दि. ९ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ५ ते ८ या...
Read moreDetailsगुहागर, ता. 04 : रत्नागिरी जिल्हयातील एक विश्वासार्ह आणि ग्राहकांना विनम्र सेवा देणारी पतसंस्था श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेला या आर्थिक वर्ष २०२३ / २४...
Read moreDetailsजिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, ता. 03 : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार अथवा पक्षीयस्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्यांसाठी सुविधा पोर्टल suvidha.eci.gov.in चा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 03 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याबाबतचे शासन परिपत्रक उद्योग ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने निर्गमित...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 03 : येथील कृष्णाजी चिंतामण प्राथमिक आगाशे विद्यामंदिरात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचे एक दिवसाचे निवासी शिबीर घेण्यात आले. यामध्ये विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 02 : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या विविध पुरस्कारांचे वितरण मंडळाच्या ९१ व्या वर्धापनदिनी थाटात करण्यात आले. मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात हा कार्यक्रम झाला. फक्त ब्राह्मण ज्ञातीपुरते...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.