Ratnagiri

Ratnagiri City and District News

रत्नागिरीत १३ पासून जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा

Badminton Tournament in Ratnagiri

रत्नागिरी, ता. 10 : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मीडटाऊनने दिनांक 13, 14 आणि 15 डिसेंबर रोजी भव्य जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन शिवाजी स्टेडियम ,रत्नागिरी येथील डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये केले आहे....

Read moreDetails

फर्निचर दुकानातून 35 हजारांची रोकड लंपास

Furniture shop theft

खेडमध्ये अज्ञात चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद रत्नागिरी, ता. 10 : खेड शहरातील नगरपरिषद कॉम्पलेक्स येथे गाळा नं 9 महालक्ष्मी सेल्स फर्निचर दुकानातुन लाकडी टेबल ड्रॉव्हरमधुन एका अज्ञात इसमाने 35 हजार...

Read moreDetails

लो. टिळक स्मारकाच्या संग्रहालयाला रामभाऊ साठे नाव देणार

Tilak Memorial Museum is named Rambhau Sathe

तैलचित्र स्वीकार समारंभ; जन्मशताब्दी वर्षात सन्मान रत्नागिरी, ता. 07 : जिल्ह्यात शिक्षणक्षेत्रात स्वतःचे आगळे स्थान निर्माण करणाऱ्या रामभाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांच्या महत्वपूर्ण कार्याच्या गौरवार्थ चिपळूण येथील...

Read moreDetails

नद्या, खाड्यांच्या संवर्धनावर रत्नागिरीत परिसंवाद

Symposium on Conservation of Rivers, Creeks

रत्नागिरी, ता. 06 : येथील पर्यावरण संस्था, गोगटे- जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) आणि मरीन सिंडीकेट प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील नद्या आणि खाड्या यावर सद्यस्थिती, वापर आणि संवर्धन यावर परिसंवाद...

Read moreDetails

रत्नागिरीत गीता जयंतीनिमित्त व्याख्यान

Lecture on Gita Jayanti in Ratnagiri

रत्नागिरी, ता. 05 : दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला गीता जयंती साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली, असे परंपरा मानते. गीताजयंती निमित्त येत्या बुधवारी (ता. ११ डिसेंबर)...

Read moreDetails

वेरळ येथे श्री देव लक्ष्मीकांताचा कार्तिकोत्सव

Kartikotsava of Laxmikanta at Veral

कै. पं. राजारामबुवा पराडकर यांना संगीतमय सुमनांजली लांजा, ता. 05 : वेरळ येथील श्री देव लक्ष्मीकांत मंदिरात आयोजित कार्तिक उत्सव उत्साहात साजरा झाला. यावेळी हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आणि ग्वाल्हेर घराण्याचे...

Read moreDetails

कुंभार समाजातर्फे समाज उपयोगी उपक्रमासंदर्भात चर्चा

Discussion about useful activities by potters society

रत्नागिरी, ता. 04 : शुक्रवार दि.२९ नोव्हेंबर २०२४ रोजी सायं. ६ वा संत गोरा कुंभार सभागृह खेर्डी-चिपळूण येथे संत शिरोमणी गोरोबा कुंभार, जिल्हा सेवा संघ रत्नागिरीचे पदाधिकारी व रत्नागिरी जिल्हा...

Read moreDetails

लोकशाही दिनातील प्रलंबित अर्ज निकाली काढावेत

Pending applications from Democracy Day

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, ता. 02 : लोकशाही दिनात आलेले अर्ज ज्या विभागाकडे प्रलंबित आहेत, ते तात्काळ निकाली काढावेत, त्याबाबत केलेल्या कृती अहवालाची माहिती शुक्रवारपर्यंत द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी...

Read moreDetails

जागतिक एडस् दिनानिमित्त जनजागृती रॅली

World AIDS Day rally

एडस् निर्मूलन शासकीय वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे काम प्रशंसनीय; डॉ. जयप्रकाश रामानंद रत्नागिरी, ता. 02 : एडस् निर्मूलनाबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी प्रशंसनीय काम करत आहेत, असे...

Read moreDetails

अभ्यंकर महाविद्यालयाची कातळशिल्प संशोधन केंद्राला भेट

Abhyankar College visited Katalshilp Research Centre

रत्नागिरी, ता. 30 : जागतिक वारसा सप्ताह नुकताच साजरा करण्यात आला. याचे औचित्य साधून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील इतिहास शोध आणि बोध अभियान मंडळ सदस्य व NSS...

Read moreDetails

अंमली पदार्थ विरोधात जनजागृती करा

Public awareness against drugs

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, ता. 30 : सर्व विभागांनी अंमली पदार्थांच्या उच्चाटनासाठी सतर्क रहावे. शिक्षण विभाग आणि समाज कल्याण विभागाने शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षक, पालक यांची बैठक घ्यावी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये...

Read moreDetails

वेरळ येथे लक्ष्मीकांत कार्तिक उत्सवात गायनाचा कार्यक्रम

Singing program at Veral

लांजा, ता. 29 : वेरळ येथील श्री क्षेत्र लक्ष्मीकेशव मंदिरात श्री लक्ष्मीकांत कार्तिक उत्सव साजरा होत आहे. या उत्सवात शनिवारी (ता. ३०) वेरळचे सुपुत्र गायनाचार्य कै. पंडित राजारामबुवा पराडकर यांना...

Read moreDetails

विभागीय डाक अदालत 09 डिसेंबर रोजी

Divisional Post Court

05 डिसेंबर पर्यंत तक्रार पाठविण्याचे आवाहन रत्नागिरी, ता. 27 : अधिक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, द्वारा 09 डिसेंबर 2024 रोजी अधिक्षक डाकघर, रत्नागिरी यांचे कार्यालय, गोगटे जोगळेकर कॉलेज शेजारी, रत्नागिरी  येथे...

Read moreDetails

रत्नागिरी य़ेथे संविधान दिन साजरा

Constitution Day Celebration at Ratnagiri

बाबासाहेबांनी आपल्या हातात एकमेव दिलेली सर्वश्रेष्ठ राज्यघटना - माणिकराव सातव रत्नागिरी, ता. 27 : समाजात सर्वांना घटनारुपी काठीची गरज आहे. स्वत:च्या मदतीसाठी आणि समोरच्याला सरळ करण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या हातात दिलेली...

Read moreDetails

कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विशेष पुरस्कार वितरण

Special Award of Karhade Brahmin Sangh

रत्नागिरी, ता. 26 : माणसाला द्वेष, अहंकार लगेच जडतो. एखाद्याला जास्त गुण मिळू देत, त्याने मोठी खरेदी केली मग मला का नाही, असे माणूस बोलू लागतो. पण माणसाने निसर्गाकडून शिकले...

Read moreDetails

रत्नागिरी येथे लोकमान्य टिळक योगभवनाचे उद्घाटन

Inauguration of Tilak Yoga Bhavan at Ratnagiri

विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांच्या हस्ते संपन्न रत्नागिरी, ता. 26 : कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ यांच्या भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्रात लोकमान्य बाळ...

Read moreDetails

जिल्ह्यात सरासरी अंदाजे 65 टक्के मतदान

Local Elections in Bharat

2019 च्या तुलनेत साडेतीन टक्क्यांची वाढ रत्नागिरी, ता. 21 : पाचही विधानसभा मतदार संघासाठी झालेल्या मतदानाची जिल्ह्याची सरासरी अंदाजे 65  टक्के आहे. मतदान शांततेत, सुरळीत आणि उत्साहात झाले. 2019 च्या...

Read moreDetails

लोटेमाळ येथे गावठी हातभट्टीची दारू जप्त

Gavathi liquor confiscated at Lotemaal

गुहागर ता. 19 : खेड तालुक्यातील लोटे एम.आय.डी.सी. येथील लोटेमाळ येथे गैरकायदा विनापरवाना ७५००/- रुपये किंमतीची ७० लीटर गावठी हातभट्टीची दारू व २०/- रुपये किंमतीचे दारूचा वास असलेला एक काचेचा...

Read moreDetails

विद्यार्थ्यांनी बांधला 40 फुटांचा वनराई बंधारा

Vanrai dam built by students

रत्नागिरी, ता. 16 : अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या श्रमसंस्कार शिबीराअंतर्गत कुर्धे येथे लिंगायत वाडी व खोताची वाडी येथे ४० फुटांचा वनराई बंधारा बांधला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या...

Read moreDetails

रत्नागिरी ‘एसएसटी’ पथकाने 35 लाखांचे सोने पकडले

'SST' team seized gold worth lakhs

रत्नागिरी, ता. 13 :  मुंबईवरुन रत्नागिरीकडे येणाऱ्या  चार चाकी वाहनाची तपासणी स्थिर सर्वेक्षण पथकाने केली असता, ३४ लाख ८५ हजार ९४७ रुपयांचे सोने विना पावती मिळून आल्याची माहिती निवडणूक निर्णय...

Read moreDetails
Page 13 of 64 1 12 13 14 64