Ratnagiri

Ratnagiri City and District News

चिपळूण बाल कुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव

All India Bal Kumar Literature Society

गुहागर, ता. 17 : चिपळूण मधील अखिल भारतीय बाल कुमार साहित्य संस्थेची नवीन कार्यकारणी प्रकाश देशपांडे यांनी जाहीर केली. त्यामध्ये अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, उपाध्यक्ष बापू काणे , डॉ. अरविंद...

Read more

हॅकेथॉन स्पर्धेत मुर्तवडे नं.२ कातळवाडी शाळेचे सुयश

Success of Murtawade Katalwadi School in Hackathon competition

मेघा तांबे, आर्यन गोरीवले, सार्थक रांबाडे विद्यार्थी ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 15 : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र तसेच जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या  वतीने...

Read more

बेकायदेशीर गर्भपाताविषयी माहिती देणाऱ्यास लाखाचे बक्षिस

रत्नागिरी, ता. 13 : गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान करणे हे पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा आहे. कायद्याचे उल्लंघन करणारी केंद्रे अथवा व्यक्ती तसेच बेकायदेशीर गर्भपाताविषयी नागरिकांनी माहिती कळवावी. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याबाबत...

Read more

रत्नागिरीत रा. स्व. संघाचे संमेलन उत्साहात

Meeting of Rashtriya Swayamsevak Sangh

रत्नागिरी, ता. 13 : रा भा. शिर्के प्रशालेच्या पटांगणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दक्षिण रत्नागिरीचे रत्नागिरी नगरातील वेगवेगळ्या भागातील एकूण १९ शाखांचे शाखा संमेलन झाले. यामध्ये एकूण ३०० स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग...

Read more

जे. ई. ई. मेन्स परीक्षेत रोटरी स्कूलचे विद्यार्थी कोकण विभागात अव्वल

Rotary School dominates J. E. E. Mains exam

केवल खापरे ( 99.70) प्रथम, साहिल अंगज (99.42) द्वितीय तर अश्लेषा देवधर (99.34) तृतीय गुहागर, ता. 12 : माहे जानेवारी 2025 मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या जे. ई....

Read more

वैदिक संमेलनाचा समारोप

Conclusion of the Vedic assembly

वेदपठणाची परंपरा सुरू राहायला मदत; प्रो. हरेराम त्रिपाठी रत्नागिरी, ता. 10 : रत्नागिरीत पार पडलेले तीन दिवसांचे क्षेत्रीय वैदिक संमेलन भारतीय संस्कृतीमधील वेदपठणाची परंपरा पुढे सुरू राहायला उपयुक्त होईल, असे...

Read more

अर्जुन मेघवाल यांना रामशास्त्री हे पुस्तक भेट

Patne met Union Law Minister Arjun Meghwal

लेखक अॅड. पाटणे; रत्नागिरी भेटीचे दिले निमंत्रण रत्नागिरी, ता. 08 : केंद्रीय कायदामंत्री अर्जुन मेघवाल यांची रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि लेखक अॅड. विलास पाटणे यांनी संसदेत भेट घेतली. यावेळी...

Read more

पारंपरिक वेशभूषेत वैदिक शोभायात्रेने दिला वेद रक्षणाचा संदेश

Awakening of the Vedas in Ratnagiri

रत्नागिरी, ता. 08 : शिकवण आहे वेदांची नदी माता सगळ्यांची, वेद शिका, वेद पुढे जा, वेद वाचा, देश राखा अशा घोषणा देत आणि फलक प्रदर्शित करत रत्नागिरी शहरात वेदांचा जागर...

Read more

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक

RTE Admission Process Fully Transparent

पालकांनी प्रलोभनांना बळी पडू नये;  शिक्षण संचालक शरद गोसावी रत्नागिरी, ता. 08 : आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक प्रक्रिया आहे. पालकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू...

Read more

महिला लोकशाही दिन 17 फेब्रुवारी रोजी

Women Democracy Day

रत्नागिरी, ता. 07 : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. माहे फेब्रुवारी 2025 चा महिला लोकशाही दिन सोमवार 17 फेब्रुवारी  रोजी  सकाळी...

Read more

राज्य युवा पुरस्कारासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

रत्नागिरी, ता. 07 : राज्य युवा पुरस्कार 2023-24 साठी 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत. अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहतील....

Read more

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी अर्ज करा

सहायक आयुक्त दीपक घाटे रत्नागिरी, ता. 07 : सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक...

Read more

परदेशी नागरिकाने घेतले रत्नागिरीतील महागणपतीचे दर्शन

A foreigner had darshan of Ganesha

रत्नागिरी, ता. 07 : रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शहरातील आरोग्य मंदिर येथे माघीनिमित्त बसविलेल्या महागणपतीचे परदेशी नागरिकाने दर्शन घेतले. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या प्रेरणेतून आणि कुडाळ मालवणचे आमदार नीलेश...

Read more

शिक्षण विभागाचा जिल्हास्तरीय उल्लास मेळावा

District level meeting of education department

रत्नागिरी, ता. 06 : शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षण विभाग (योजना) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय उल्लास मेळाव्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत...

Read more

राष्ट्रीय युवा स्वयंसेवक जागांसाठी भरती

राष्ट्रीय युवा स्वयंसेवक जागांसाठी भरती

आवश्यक कागदपत्रांसह 8 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत रत्नागिरी, ता. 05 : राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांच्या रिक्त जागांसाठी आवश्यक कागदपत्रांसह 8 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन नेहरु...

Read more

भरारी पथकांची परीक्षा केंद्रांना भेट

Bharari teams visit the exam centers

गैरमार्ग आढळल्यास केंद्रांची मान्यता कायमची रद्द; जिल्हाधिकारी रत्नागिरी, ता. 05 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२ वी) दि. ११  फेब्रुवारी...

Read more

पंचकर्म चिकित्सा

पंचकर्म चिकित्सा

बदलत्या जिवनशैलीत पंचकर्म चिकित्सा का आवश्यक डॉ.प्रदीप घाटे, रत्नागिरी   Guhagar news : पंचकर्म ही शरीरशुद्धीची (Body Detoxification )ची प्रक्रिया असून ही प्रक्रिया स्वस्थ व्यक्ती म्हणजे नॉर्मल माणूस तर करू...

Read more

कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात निवासी शिबिर

Residential camp at Agashe Vidyamandir

रत्नागिरी, ता. 04 : येथील कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचे शाळेत निवासी शिबीर रंगले. यावेळी विविध प्रकारच्या सहशालेय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कलाकार श्रीकांत ढालकर...

Read more

क्षेत्रीय वैदिक संमेलनाचा शुभारंभ भव्य शोभायात्रेने होणार

दि ७ फेब्रुवारी २०२५ रोजी वेद घोषाने दुमदुमणार रत्नागिरी रत्नागिरी, ता. 04 : महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान उज्जैन आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत...

Read more

बुवा अशोक सुर्वे यांची गणेशगुळे येथील मंदिरात भजनसेवा

Bhajan service of Surve in Ganeshgule temple

रत्नागिरी, ता. 04 : तालुक्यातील गणेशगुळे येथील माघी गणेशोत्सवानिमित्त श्रींच्या मंदिरात सोमेश्वर प्रासादिक भजन मंडळातर्फे (भडे) बुवा अशोक सुर्वे यांनी अतिशय सुस्वर आवाजातील भजने सादर केली. भजन रंगले आणि भाविकही...

Read more
Page 1 of 56 1 2 56