नीलेश राणे, शृंगारतळीतील मैदान गर्दीने भरले गुहागर, ता. 16 : नातू कुटुंबाने 40 वर्षात गुहागर मतदारसंघाचे (Guhagar) नाव एका उंचीवर नेऊन ठेवले होते. मात्र आमदार जाधव यांनी 15 वर्षात नाव...
Read moreDetailsआमदार जाधव, जीवे मारण्यांच्या धमक्यांनी कुटुंब हादरलयं Guhagar News : यापुढे निलेश राणेंच्या कोणत्याही टिकेला उत्तर देणार नाही. त्यांना 16 तारखेला गुहागरात काहीही बोलु दे, मी बेदखल करुन टाकले आहे....
Read moreDetailsगुहागर, ता. 17 : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व शरद पवार असे दोन गट पडले आहेत. त्यातच महविकास आघाडीत सहभागी असलेले गुहागर मतदार संघाचे आ. भास्कर जाधव...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 15 : आपली विकास कामे फक्त शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी करू शकतात यावर विश्वास ठेवून व शिवसेना पक्षाच्या कार्यपद्धती वर प्रभावित होऊन आज...
Read moreDetailsतालुका निहाय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठकांचा सिलसिला गुहागर, ता. 06 : आगामी लोकसभा निवडणुका चार महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत . विधानसभेच्या निवडणुका आत्तापासून साधारण वर्षभराच्या आत पार पडणार आहेत....
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 05 : मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने अपेक्षेप्रमाणे महाविजय मिळवला आहे. लोकसभेची सेमीफायनल जिंकलो आहोत, आता लक्ष्य लोकसभेवर तिसऱ्यांदा महाविजय मिळवण्याचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे...
Read moreDetailsनवी दिल्ली, ता. 27 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) केंद्र सरकारविरुद्ध विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. विरोधकांच्यावतीने खासदार गौरव गोगोई यांनी हा प्रस्ताव दिला. या प्रस्तावासोबत दिलेल्या 50 खासदारांच्या सह्यांची...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : राष्ट्रवादी युवक काँग्रेस रत्नागिरी जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष सह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. शरद पवार व सौ. सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतली....
Read moreDetailsआमदार भास्कर जाधव, तहसीलदारांना दिले निषेधाचे निवेदन गुहागर, ता. 02 : शिंदे फडणवीस सरकारद्वारे आकस व सूडबुध्दीने विरोधकांना त्रास देणे, विविध तपासयंत्रणांना हाताशी धरून कारवाया करणे. विकासकामांना स्थगिती देणे. राज्यातील प्रस्तावित प्रकल्प राज्याबाहेर जाणे. कायदा...
Read moreDetailsबोगस मतदान रोखण्यासाठी होणार फायदा... गुहागर, ता. 27 : देशात गेल्या काही महिन्यांपासून बोगस मतदानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाकडून अनेक उपाय केले जातात. अशातच...
Read moreDetailsदिपक कनगुटकर, शिवसैनिकांचे केले अभिनंदन गुहागर, ता. 12 : मा. एकनाथ शिंदेच्या नेत्तृत्त्वातील शिवसेना हीच बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना असल्याचा विश्र्वास कार्यकर्त्यांनी दाखवला. गुहागर विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिक याच विचारांसोबत आले. आजच्या न्यायालयाच्या निर्णयाने आमचा सर्वांचा विश्र्वास सार्थ ठरला आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर यांनी गुहागर न्यूजला दिली. The faith of Shiv Sena workers was justified सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिपक कनगुटकर म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब यांच्यासह माजी आमदार रामदास भाई...
Read moreDetailsरत्नागिरी, दि. 09 : जिल्ह्यामधील मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या तालुक्यातील १४८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे. ही निवडणूक २१० रिक्त सदस्य पदे व ८ थेट...
Read moreDetailsचंद्रशेखर बावनकुळे, विधानसभेच्या 200 + जागा जिंकणार Guhagar News : महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी 9 महिन्यांनी प्रदेश भाजपमध्ये भाकरी फिरवली. Maharashtra BJP Team त्यांनी जाहीर केलेल्या नवीन प्रदेश...
Read moreDetailsअध्यक्ष शरद पवार यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बदलाचे संकेत मुंबई, ता. 29 : भाकरी फिरवावी लागते ती फिरवली नाही तर ती करपते. त्यामुळे आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे...
Read moreDetailsगुहागर, ता.10 : तालुक्यात विकासकामांना जनसुविधा योजनेच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांनी भरघोष निधी देत ख-या अर्थाने पालकत्व घेतल्याचे कृतीतून दाखवुन दिले. जिल्ह्याबरोबर गुहागर तालुक्यात शिवसेना पक्षात इनकमिंग सुरु झाले आहे,...
Read moreDetailsनीलेश सुर्वे, मंत्री उदय सामंत यांनी प्रभावित केले. गुहागर, ता. 16 : सभागृह सुरु असतानाही 10 मिनिटांचा वेळ काढून मुख्यमंत्री आम्हाला भेटायला आले. चार मित्रांनी सहज गप्पा माराव्यात, अशी चर्चा...
Read moreDetailsमाजी तालुकाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस व अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश गुहागर, ता.06 : गुहागर मतदार संघातील तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष आदिंसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आ....
Read moreDetailsखेड येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करणार प्रवेश गुहागर, ता.03 : मागील वर्षी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यात शिवसेनेत फूट पडल्याचं पाहायला मिळालं. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोन...
Read moreDetailsखासदार सुनील तटकरे, भाजपची अवस्था केविलवाणी गुहागर, ता. 26 : माझ्याही मनात कोण मुख्यमंत्री व्हावे हे जरुर आहे. पण योग्य वेळ येईल त्यावेळी माझी भावना पक्षश्रेंष्ठीपुढे मी मांडेन. राष्ट्रवादीत कधीच...
Read moreDetailsनगरसेविकांचा खुलासा, प्रामाणिकपणावर, निष्ठेवर प्रश्र्नचिन्ह दु:ख देणारे Guhagar News : आम्ही भाजपमध्ये आहोत आणि भविष्यातही राहू. उद्योग मंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांनी आमच्या प्रभागांमध्ये निधी दिला. म्हणून त्यांना धन्यवाद देण्यासाठी...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.