News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

आडिवरे येथे तावडे अतिथी भवनमध्ये प्रथमच स्वातंत्र्याचा सोहळा

First Independence Ceremony at Tawde Guest House

भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण रत्नागिरी, ता. 13 : राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाच्या तावडे अतिथी भवनमध्ये (वाडा) यंदापासून प्रथमच भारतीय स्वातंत्र्याचा...

Read moreDetails

मुंबईतील कबुतरखान्यांवरील बंदी कायम

Ban on pigeon coops in Mumbai

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय मुंबई, ता. 13: मुंबईतील कबुतरखाने बंद ठेवायचे की नाही या विषयावर महत्त्वाची सुनावणी आज बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात झाली. यावेळी कबुतरखान्यांवरील  बंदी तुर्तास कायम ठेवण्याचा...

Read moreDetails

रिगल कॉलेज शृंगारतळी येथे रानभाजी महोत्सव

Wild Vegetable Festival at Regal College

गुहागर, ता. 13 : रिगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट शृंगारतळी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रिगल कॉलेज शृंगारतळी येथे १२ ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सव, पाककला...

Read moreDetails

संस्कृत बोधवाक्य असलेला पहिलाच सायकल क्लब

First cycle club with Sanskrit motto

संस्कृतचे ज्ञानभांडार प्रत्येकाने जपावे; पोलिस अधीक्षक नितीन बगाटे रत्नागिरी, ता. 12 : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या "नित्यनिरंतरगतिशीला:" या बोधवाक्याचे अनावरण जिल्हा पोलिस अधीक्षक नितिन बगाटे यांच्या हस्ते नुकतेच झाले. शिर्के प्रशालेच्या...

Read moreDetails

जागतिक छायाचित्रण दिन यावर्षी गुहागरात

World Photography Day

रत्नागिरी जिल्हा फोटो असोसिएशनच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 12 : रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर, व्हिडिओ ग्राफर असोसिएशनच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्याचे ठिकाणी  17 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिन साजरा  केला...

Read moreDetails

राज्यात १५ हजार पोलीस भरतीला मान्यता

Police recruitment approved in the state

मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय मुंबई, ता. 12 : राज्यातील हजारो तरुणांची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतिक्षा आज संपली आहे. आज मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीत तब्बल १५ हजार...

Read moreDetails

गुहागरची आमसभा 9 सप्टेंबरला

गुहागर, ता. 12 : पंचायत समिती गुहागरची सन २०२४-२०२५ या वित्तीय वर्षाची आमसभा दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी श्री. पुजा मंगल कार्यालय पाटपन्हाळे येथे आयोजित करण्यात आली आहे. ही आमसभा...

Read moreDetails

प्रा. शिक्षक बालक पालक संघातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा

Student appreciation by the Teacher-Parent Association

गुहागर. ता. 12 : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाशी संलग्न अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा गुहागर आयोजित बालक पालक शिक्षक मेळावा व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज...

Read moreDetails

शृंगारतळी येथे पेढा खाल्ल्याने 11 महिलांना विषबाधा

Poisoning due to eating pedha

गुहागर, ता. 11 : तालुक्यातील शृंगारतळी येथील अय्यंगार बेकरी मधून आणलेल्या पेढा खाल्ल्याने वेदांत ज्वेलरीमध्ये काम करणाऱ्या ११  महिलांना विषबाधा झाली. यावेळी त्वरित त्यांना शृंगारतळीतील प्रो लाईट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात...

Read moreDetails

बालभारती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी केले रक्षाबंधन

Students of Balbharti School performed Raksha Bandhan

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 11 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीतील बालभारती पब्लिक स्कूल च्या विद्यार्थिनींनी गुहागर तहसीलदार, पोलीस निरीक्षक व पोलीस ठाणे येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना राख्या...

Read moreDetails

जमीनीचा मोबदला द्या अन्यथा उपोषणाला बसणार

यशवंत बाईत; शेतकऱ्यांच्या 610 हेक्टर जमीनाचा 30 वर्ष मोबदलाच नाही गुहागर, ता. 11 :  तालुक्यातील अंजनवेल, कातळवाडी, वेलदुर घरटवाडी व रानवी येथील 292 शेतकऱ्यांची 610 हेक्टर जमीन एमआयडीसीने 1994 मध्ये...

Read moreDetails

गुहागर येथे श्रावण मास मंगळागौर स्पर्धा संपन्न

Mangalagaur competition at Guhagar

गुहागर, ता. 11 : गुहागर तालुका भंडारी समाज महिला मंडळ आयोजित श्रावण मास मंगळागौर स्पर्धा 2025 हि मोठ्या उत्साहात पार पडली. यामध्ये खिलाडी ग्रुप असगोली यांनी प्रथम क्रमांक पटकावले. या...

Read moreDetails

“महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या”

Give Mahabodhi Mahavihara to Buddhists

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 09 : महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्धांना बुद्धगया येथील महाबोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली त्या परम...

Read moreDetails

संवादिनीवादक सादर करणार नाट्यगीतांची सिम्फनी

Symphony of dramatic songs in Ratnagiri

 "शतसंवादिनी २.०"ची हाऊसफुलकडे वाटचाल रत्नागिरी, ता. 09 : पंडित गोविंदराव पटवर्धन जन्मशताब्दी सांगता सोहळ्यानिमित्त 'चैतन्यस्वर' आणि 'सहयोग रत्नागिरी' २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता "शतसंवादिनी २.०" कार्यक्रमाचे आयोजन केले आहे....

Read moreDetails

नवे मानदंड स्थापित करण्यासाठी पुणे पोलीस सज्ज

Pune Police ready to establish new norms

गुहागर, ता. 09 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  पुणे येथे पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विविध प्रकल्पांचे उदघाटन व भूमिपूजन संपन्न झाले. देशातील अत्याधुनिक सीसीटीव्ही प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले....

Read moreDetails

जिल्हास्तरीय आरती स्पर्धेत गुहागरचे सुरभी आरती मंडळ द्वितीय

Surbhi Aarti Mandal 2nd in District Level Competition

गुहागर, ता. 09 : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित संगीत आरती स्पर्धेत गुहागर तालुक्यातील खालचापाट येथील सुरभी आरती मंडळाने द्वितीय क्रमांक पटकविला. या स्पर्धेत 15 आरती मंडळानी सहभाग घेतला होता....

Read moreDetails

ओबीसींच्या हक्कासाठी मी लढतच राहणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य पणजी, ता. 08 : माझ्यावर ओबीसी समाजाबद्दल बोललो म्हणून टीका केली जाते, पण मी कुठल्याही एका समाजाबद्दल बोलत नाही. मला कितीही टार्गेट केले तरी ओबीसी...

Read moreDetails

कृषी महाविद्यालयात भारतरत्न डॉ. स्वामीनाथन यांची जयंती

Dr. M.S. Swaminathan's Birth Anniversary

गुहागर, ता. 08 : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 07 ऑगस्ट रोजी भारताच्या...

Read moreDetails

भाजपा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांची पत्रकार परिषद

Press conference

गुहागर, ता. 08 : जिल्हा नियोजन विभागाच्या निधी वाटपावरुन माजी आ.डाँ. विनय नातू खरं तेच बोलले आहेत. प्रत्येक ताल्रूक्याला सम प्रमाणात निधी मिळावा, यासाठी माजी आ.डाँ. विनय 'नातू खरं तेच...

Read moreDetails

सोडून जाणाऱ्यांना नक्कीच पश्चाताप होईल

Shiv Sena Thackeray group's rally at Hedvatad

हेदवतड येथील मेळाव्यात आ. जाधव यांच्याकडून समाचार गुहागर, ता. 08 : मला सोडून गेलेल्या पदाधिकाऱ्यांना नक्कीच पश्चाताप होणार असून त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला आहे. ते केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी...

Read moreDetails
Page 49 of 334 1 … 48 49 50 … 334