News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

शृंगारतळी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम

Competitive Exam Guidance

गुहागर तालुका कुणबी कर्मचारी संघटनेच्यावतीने आयोजन गुहागर, ता. 03 : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था रत्नागिरी यांच्या विद्यमाने व गुहागर तालुका कुणबी कर्मचारी संघटनेच्यावतीने या वर्षाच्या दुस-या सत्रातील स्पर्धा परीक्षा...

Read moreDetails

पिंपळवट येथे वनराई बंधारा बांधण्याचा शुभारंभ

Vanrai dam at Pimpalwat

गुहागर, ता. 03 : ग्रुप ग्रामपंचायत आरे वाकी पिंपळवट कार्यक्षेत्रामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत महसूल गाव पिंपळवट या ठिकाणी वनराई बंधारा बांधण्याचा शुभारंभ पंचायत समिती गुहागरचे माननीय गटविकास अधिकारी...

Read moreDetails

टपाल विभागाच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी पेन्शन अदालत

Pension Court for pensioners

रत्नागिरी, दि. 03 : टपाल विभागाच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी / कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी 403001 यांच्याद्वारे गोवा पोस्टल क्षेत्र (ज्यामध्ये गोवा राज्य, महाराष्ट्र राज्यातील सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी...

Read moreDetails

डीबीजेच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे स्वच्छता दूतांचा सन्मान

National Service Scheme honors cleanliness ambassadors

गुहागर, ता. 02 : नववर्षाच्या शुभारंभानिमित्त समाजात स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच स्वच्छता दूतांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डी. बी. जे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा...

Read moreDetails

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ

Sports competition awards ceremony

गुहागर, ता. 02 : रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत पंचायत समिती गुहागर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ गुहागर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी श्री गळवे साहेब यांच्या, मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत...

Read moreDetails

धिरज मुंडेकर यांना MDRT पुरस्कार

धिरज मुंडेकर यांना MDRT पुरस्कार

गुहागर, ता. 02 : तालुक्यातील भातगाव येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाचे ( एलआयसी ) प्रतिनिधी धीरज भागा मुंडेकर यांनी सन 2025-26 सालाकरिता चिपळूण शाखेतील दुसरा MDRT होण्याचा  मान मिळाला आहे. कोल्हापूर...

Read moreDetails

रत्नागिरीत कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे व्याख्यानमाला

Lecture series organized by Karhade Brahmin Sangh

रत्नागिरी, ता. 01 : के. जी. एन. सरस्वती फाउंडेशन व रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे मराठीतील आद्य पत्रकार कै. बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमालेचे आयोजन येत्या ५ व ६ जानेवारी रोजी करण्यात...

Read moreDetails

छात्रालयातील संस्कार शिदोरीमुळेच पुरस्कार

Distribution of Sarvodaya Award of Kher Trust

रघुवीर शेलार; खेर ट्रस्टच्या सर्वोदय पुरस्काराचे वितरण रत्नागिरी, ता. 01 : सर्वोदय छात्रालयातील शिस्तबद्ध नियमित दिनक्रम, शरीरश्रम स्वावलंबन, सहकार्यशील सहजीवन, मानवतादी दृष्टीकोन आणि सामाजिक बांधिलकी ही छात्रालयातील संस्कार शिदोरी घेऊन...

Read moreDetails

वाहन क्रमांकाची नवीन मालिकासाठी अर्ज करा

रत्नागिरी, ता. 01: उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात 2 जानेवारी रोजी दुचाकी वाहनांसाठी  MH-08-BL-0001 ते MH-08-BL-9999 ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. ज्या दुचाकी/चारचाकी/परिवहन वाहन मालकांना नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी...

Read moreDetails

खंडाळा कॉलेजमध्ये ग्राहक पंचायतीचे पारितोषिक वितरण

Consumer Panchayat Prize Distribution

रत्नागिरी, ता. 01 : महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे खंडाळा श्रीमती पार्वती  शंकर बापट ज्युनिअर कॉलेजमध्ये पारितोषिक वितरण सभारंभ उत्साहात पार पडला. Consumer Panchayat Prize Distribution ग्राहक दिनानिमित्ताने ग्राहक...

Read moreDetails

धारदार शस्त्राने हल्ला प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर

Attack with a sharp weapon in Ratnagiri

रत्नागिरी, ता. 31 : मद्यधुंद अवस्थेत एका तरुणावर धारदार सुऱ्याने प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अंकुश सूर्यकांत मांडवकर याला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी आरोपीच्या...

Read moreDetails

ग्राहक चळवळीत विद्यार्थ्यांचेही योगदान आवश्यक

Essay competition on the occasion of Customer Day

संजय तांबे; राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त निबंध स्पर्धा रत्नागिरी, ता. 31 : प्रत्येक व्यक्ती म्हणजे ग्राहक असते. त्यामुळे ग्राहक पंचायतीची चळवळ जनमानसात रुजवण्यासाठी विद्यार्थ्यांचे भरीव योगदान असणे आवश्यक आहे. त्यांनी त्यासाठी...

Read moreDetails

सव्वादोन वर्षाची समर्था जलतरण स्पर्धेमध्ये द्वितीय

Samartha came second in the swimming competition

रत्नागिरीमध्ये 5 वर्षाच्या मुलींसोबत घेतला होता सहभाग गुहागर, ता. 31 : रत्नागिरी जिल्हा जलतरण असोसिएशन आणि ऍकवा टेकनिकस स्विमिंग अकादमी यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये दोन वर्ष तीन महिने वयाच्या...

Read moreDetails

गुलजार क्रिकेट क्लबच्या स्पर्धा जाहीर

Gulzar Cricket Club Tournament

लाकडी साकव प्रमुख आकर्षण; स्पर्धक संघांना नोंदणी करण्याचे आवाहन गुहागर, ता. 30 : शहरातील गुलजार क्रिकेट क्लबच्या वतीने जहुर स्मृती चषक 2026 या रत्नागिरी जिल्हा एक ग्रामपंचायत ओव्हर आर्म क्रिक्रेट...

Read moreDetails

प्रवाशांची निस्वार्थीपणे सेवा करणारे अनिल पवार निवृत्त

Anil Pawar retired from Guhagar Agar

गुहागर, ता. 30 : गुहागर तालुक्यातील उमराठ गावाचे सुपुत्र गुहागर एसटी आगारातील वाहतूक नियंत्रक अनिल नारायण पवार गेले अनेक वर्ष प्रवाशांची निस्वार्थीपणे सेवा करत आहेत. अत्यंत शांत स्वभाव असलेल्या पवार...

Read moreDetails

केळ्ये येथे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे विशेष शिबिर

Gogate Jogalekar College camp at Kelye

नेतृत्व विकासासाठी एन.एस.एस व्यासपीठ- डॉ. मकरंद साखळकर रत्नागिरी, ता. 30 : नेतृत्वाचा विकास होण्यासाठी महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस) हे एक आदर्श व्यासपीठ आहे. समाजसेवेची खरी जाणीव या शिबिरातून...

Read moreDetails

हेदवी ग्राम संस्था मुंबईचे अध्यक्ष प्रदीप हळदणकर

Pradeep Haldankar, President of Hedvi Gram Sanstha Mumbai

 गुहागर, ता. 30 : हेदवी ग्राम संस्था मुंबई या संस्थेची स्थापना हेदवी गावातील तत्कालीन समाज सुधारकांनी सन १९२५ साली केली. गावाचा सर्वांगीण विकास हे ध्येय मनाशी बाळगून गावामध्ये  एस. टी.बस...

Read moreDetails

गुहागर नगरीचा विकास हा एकच ध्यास

Neeta Malap takes charge as Mayor

नीता मालप; नवनिर्वाचित नगराध्यक्ष पदभार स्वीकारला गुहागर, ता. 29 : माझ्यावर जो जनतेने विश्वास दाखविला आहे तो मी पूर्ण करेन सगळ्यांनाच विश्वासात घेऊन गुहागर नगरीचा विकास करणार असून गुहागर नगरीचा...

Read moreDetails

कोतळूक येथे वाचनालयाचा शुभारंभ

Library inaugurated at Kotluk

गुहागर, ता. 29 : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत कोतळूक ग्रामपंचायत वतीने कोतळूक सोसायटीमध्ये वाचनालयाचा शुभारंभ सरपंच सौ. प्रगती मोहिते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. Library inaugurated at Kotluk...

Read moreDetails

मे खातू मसाले उद्योगाचा 49 वा वर्धापनदिन उत्साहात

Anniversary of the Khatu Spices Industry

गुहागर, ता. 29 : पर्यटकांसह कोकणवासीयांचे जिभेचे चोचले पुरविणाऱ्या  कोकणातील गुहागरचे सुप्रसिद्ध खातू मसाले उद्योगाचा 49 वा वर्धापनदिन नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उद्योगाच्या यशस्वीतेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पारितोषके...

Read moreDetails
Page 41 of 334 1 … 40 41 42 … 334