News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

राज्य सरकारची याचिका कोर्टाने फेटाळली

गुहागरमध्ये ओबीसींची आक्रोश निदर्शने

मंत्रीमंडळ बैठकीत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय गुहागर, ता. 16 : ओबीसी आरक्षणाला (Obc reservation) मंजुरी मिळत नाही तोवर निवडणुका रद्द कराव्यात. अशी याचिका राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ही...

Read moreDetails

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या गुहागर तालुकाध्यक्षपदी सुमंत भिडे

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या गुहागर तालुकाध्यक्षपदी सुमंत भिडे

गुहागर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा गुहागर तालुक्याची सभा माजी तालुकाध्यक्ष गणेश कुलकर्णी यांच्या अध्यक्षेत माध्यमिक शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी शाखा शृंगारतळी या ठिकाणी नुकतीच संपन्न झाली. सदर...

Read moreDetails

‘हलबा एल्गार मोर्च्या’ला जाहीर पाठिंबा

‘हलबा एल्गार मोर्च्या’ला जाहीर पाठिंबा

आफ्रोहच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव गुहागर : अधिवेशन प्रसंगी आझाद मैदान मुंबई येथे दि. २२ डिसेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेल्या 'हलबा एल्गार मोर्चा'ला ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन च्या...

Read moreDetails

क्रिकेट स्पर्धेत तेज इलेव्हन रत्नागिरी विजेता

क्रिकेट स्पर्धेत तेज इलेव्हन रत्नागिरी विजेता

गुहागर : कालभैरव क्रिडा मंडळ झोंबडी आयोजित भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका पुरस्कृत टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत तेज इलेव्हन रत्नागिरी संघाने विजेतेपद, फाईज मि-या संघाने उपविजेतेपद पटकावले. तर...

Read moreDetails

वरवेली तेलीवाडीतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश

वरवेली तेलीवाडीतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश

गुहागर : तालुक्यातील वरवेली तेलीवाडी येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन आमदार भास्कर जाधव व जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत गावातील जेष्ठ नागरीक दिलीप महादेव विचारे यांच्या हस्ते पार पडले....

Read moreDetails

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना 30 ते 60 हजाराची फी सवलत

Maharshi Parshuram College of Engineering

वेळणेश्र्वरच्या महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाची योजना गुहागर, ता. 15 : अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत दिली जात आहे. वेळणेश्र्वर मधील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रथम येणाऱ्या 150...

Read moreDetails

संस्कार भारतीच्या अध्यक्षपदी चित्रकार वासुदेव कामत

Vasudev Kamat is President of Sanskar Bharati

अहमदाबाद मधील वार्षिक सर्वसाधारण सभेत नियुक्त्या जाहीर गुहागर, ता. 14 :  मुंबईचे जगप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांची  संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाली असून प्रसिद्ध वायोलिन वादक मैसूर...

Read moreDetails

देशात ७५ कोटी सूर्यनमस्कारांचा संकल्प

75 Crore Surya Namskar

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 5 राष्ट्रीय संस्थांकडून आयोजन रत्नागिरी, ता. 14 : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प पतंजली योगपीठ, गीता परिवार, क्रीडा भारती, हार्टफुलनेस संस्था, नॅशनल योगासन स्पोर्ट्स फेडरेशन...

Read moreDetails

रत्नागिरीत मोठी प्रशासकीय इमारत उभारली जाणार

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारतीत असावी आणि जिल्हाभरातून याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची वणवण कमी व्हावी यासाठी रत्नागिरीत राज्यातील सगळ्यात मोठी प्रशासकीय इमारत...

Read moreDetails

खा. तटकरे यांच्या माध्यमातून मंजूर विकासकामांची भूमिपूजने

खा. तटकरे यांच्या माध्यमातून मंजूर विकासकामांची भूमिपूजने

गुहागर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून गुहागर तालुक्यातील आरे - वाकी - पिंपळवट व चिंचवाडी रस्त्याच्या कामाला निधी मंजूर...

Read moreDetails

नावेद दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत

नावेद दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत

लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश गुहागर : जयगड येथील बेपत्ता झालेल्या नावेद -२ या बोटीवरील गुहागर तालुक्यातील सहा मयत मच्छिमारांच्या कुटुंबियांना जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, माजी सरपंच नवनीत ठाकूर, साखरी...

Read moreDetails

सुप्रो गाडी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

सुप्रो गाडी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

गुहागर : वेगाने जाणाऱ्या महेंद्रा सुप्रो गाडीने दुचाकीस्वाराला धडक देऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात ७ डिसेंबर रोजी कुडली ते तरीबंदर दरम्यान घडला...

Read moreDetails

मनसे तर्फे गुहागर समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम

मनसे तर्फे गुहागर समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम

गुहागर : गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नेहमीच लोकउपयोगी उपक्रम राबविले जात असतात. याचाच एक भाग म्हणून मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या संकल्पनेतून गुहागर किनारपट्टीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.Guhagar...

Read moreDetails

ग्राहक चळवळ समाजापर्यंत पोहोचवणे आवश्यक – स्नेहा जोशी

ग्राहक चळवळ समाजापर्यंत पोहोचवणे आवश्यक – स्नेहा जोशी

गुहागर : आजच्या स्पर्धेच्या व जाहिरातीच्या युगात ग्राहकांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होत असलेली पाहावयास मिळते. आपण सर्वच ग्राहक आहोत, ग्राहक हिताचे रक्षण करण्यासाठी ग्राहक चळवळ सर्व समाजापर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे...

Read moreDetails

कोरोनाचे नियम कोणासाठी आहेत

कोरोनाचे नियम कोणासाठी आहेत

सुरेश सावंत : सभा समारंभाबाबत धोरण जाहीर करा गुहागर, ता. 13 : कोरोनाची नियमावली नक्की कोणासाठी आहे. ( Who exactly is Corona's rulebook for? ) सर्वसामान्यांच्या कार्यक्रमांना शासन परवानगी देत...

Read moreDetails

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेची उद्या जानवळेत सभा

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेची उद्या जानवळेत सभा

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आता "पेन्शन मार्च" ची तयारी गुहागर : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना शाखा गुहागरची महत्वपूर्ण सभा उद्या रविवार दिनांक १२डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ठीक ११ वाजता...

Read moreDetails

आरजीपीपीएलचे भविष्य अंधारमय

आरजीपीपीएलचे भविष्य अंधारमय

६०० कुटुंबांवर ओढवणार बेरोजगारीचे संकट गुहागर : भारतातील सर्वात मोठ्या रत्नागिरी गॅस आणि वीज निर्मिती प्रकल्पात अपूऱ्या गॅस पुरवठ्यामुळे केवळ २०० मेगावॅट वीज निर्मिती सुरु आहे. १९६४ मेगावॅटची क्षमता असलेल्या...

Read moreDetails

जीवन शिक्षण शाळेत विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा

‘आफ्रोह’चे साखळी उपोषण स्थगित!

गुहागर : कोरोनोत्तर काळात जवळपास दीड वर्षानंतर शाळा सुरू झालेल्या आहेत. शाळा कधी सुरू होणार, याची जशी विद्यार्थ्यांना उत्सुकता होती तशी पालक आणि शिक्षकांनाही होती. त्यामुळे आता शाळा सुरू झाल्यानंतर...

Read moreDetails

‘आफ्रोह’चे साखळी उपोषण स्थगित!

‘आफ्रोह’चे साखळी उपोषण स्थगित!

अधिवेशनापुर्वी निर्णय न झाल्यास शासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा गुहागर : ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्यूमन (ऑफ्रोह) महाराष्ट्र राज्य ने अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या कर्मचाऱ्यांचे सेवा विषयक लाभ व सेवा निवृत्तीवेतन...

Read moreDetails

बेपत्ता नावेद समुद्राच्या तळाशी रुतली

भाजपतर्फे शासकीय कार्यालयात उटणे वाटप

रत्नागिरी : जयगड येथील बेपत्ता झालेल्या नावेद- २ नौकेचे अवशेष शोधण्यासाठी मालकासह स्थानिक मच्छीमारांनी स्कूबा डायर्व्हसची मदत घेतली. त्यात समुद्रात तळात एक मच्छीमारी नौका रुतल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, नौका...

Read moreDetails
Page 282 of 289 1 281 282 283 289