News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

रेसर बाईकला अपघात

Racer Bike Accident

दोघेही वाचले, ॲक्टिवाचे नुकसान गुहागर, ता. 30 : हातात काचेची बाटली घेवून रेसर बाईक  भरधाव वेगाने चालवणारा दुचाकीस्वार उभ्या असलेल्या ॲक्टिवावर आटपला. Racer Bike Accident नशिबानेच घरात घुसला नाही. सुदैवाने...

Read moreDetails

दाभोळ येथे स्मृतिगंध सोहळा संपन्न

Smritigandh ceremony held at Dabhol

लोकमान्य टिळक विद्यालयाचे १९९०-९१ चे विद्यार्थी तब्बल ३२ वर्षांनी भेटले गुहागर, ता. 30 : दाभोळ येथील लोकमान्य टिळक विद्यालयाच्या १९९०-९१ च्या दहावी झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्मृतिगंध सोहळा घेण्यात आला. हा...

Read moreDetails

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची कामगिरी उल्लेखनीय

Performance of development system

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना,  94 टक्के  घरे बांधून पूर्ण रत्नागिरी दि. 30 : प्रधानमंत्री आवार योजनेत 2016 ते 2021 या 5 वर्षांच्या कालावधीत उल्लेखनीय असे काम केलेले आहे. या...

Read moreDetails

अधिसंख्य पदाबाबत सकारात्मक निर्णय घ्या

Afroh Statement to Collector

ऑफ्रोहची मागणी, निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गुहागर, ता. 28  : अधिसंख्य पदावरून सेवानिवृत्त झालेल्या  कर्मचाऱ्यांना सेवानिवृतीचे  लाभ मिळावेत. तसेच जात प्रमाणपत्र अवैध ठरवून सेवा समाप्त केलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत घ्यावे. त्यांना सेवानिवृत्तीपर्यंतचे सर्व लाभ देण्यात यावेत.  अशी मागणी ऑर्गनायझेशन फॉर...

Read moreDetails

जळगाव येथे २० बेघर लाभार्थ्यांना आय कार्ड वाटप

Distribution of i-card at Jalgaon

संत गाडगेबाबा शहरी बेघर आवास केंद्रामध्ये आज ३५ ते ४० वयोवृद्ध जळगाव, ता. 30 : संत गाडगेबाबा शहरी बेघर आवास केंद्र, जळगाव येथे २० लाभार्थ्यांना आय कार्ड वाटप करण्यात आले....

Read moreDetails

नरवण मधील दत्ता जोगळे यांना राज्यस्तरीय पुरस्कार

State level award to Jogle from Narwan

महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानच्या वतीने सांस्कृतिक गौरव पुरस्कार गुहागर, ता. 30 : तालुक्यातील नरवण गव्हाणवाडी येथील सुप्रसिद्ध श्री दत्ताराम उर्फ दत्ता पांडुरंग जोगळे यांना राज्यस्तरीय सांस्कृतिक गौरव पुरस्कार देण्यात आला....

Read moreDetails

हातिस अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

Honoring senior citizens in Hatis

रत्नागिरी, ता. 30 : हातिसमधील अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत कल्पवृक्षाचे सानिध्यात वाढलेल्या ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार हातिस ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ व नारळाचे रोप देऊन करण्यात आला.  Honoring senior...

Read moreDetails

1997 च्या माजी विद्यार्थ्यांचे रंगले स्नेहसंमेलन

Alumni get-together

गुहागर, ता. 28 : श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागरच्या सन 1997 मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचे नुकतेच गुहागर तालुक्यातील तळवली येथील द लेटन फार्महाऊस येथे स्नेहसंमेलन पार पडले. Alumni get-together...

Read moreDetails

पहिले अ. भा. शिवमराठी साहित्य संमेलन गोव्यात

1st Shiv Marathi Sahitya Sammelan

महाराष्ट्रातील साहित्यिकांचा होणार सन्मान गुहागर, ता. 28  : रविवार  दि. ५ जून २०२२ रोजी  बा. भ. बोरकर साहित्यनगरी श्री नवदुर्गा मंदिर प्रांगणात बोरी- फोंडा गोवा येथे साहित्य संमेलन घेण्यात येणार...

Read moreDetails

वेळणेश्वर अभियांत्रिकी व ज्ञानदिप महाविद्यालयात सामंजस्य करार

Agreement between MPCOE and Dyandeep

गुहागर, ता. 28  : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर व ज्ञानदिप महाविद्यालय, खेड यांच्यात सामंजस्य करार नुकताच पार पडला. यावेळी खेड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमेश बागल हे उपस्थित होते....

Read moreDetails

आनंदवन बुध्दविहार आबलोलीचा वर्धापन दिन संपन्न

आनंदवन बुध्दविहार आबलोलीचा वर्धापन दिन संपन्न

माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकाचा सहवास जास्त आवडतो ; संस्कृती जाधव गुहागर, ता. 28  : तालुक्यातील आनंदवन बुध्दविहार मौजे आबलोली ,( Anandvan Buddha Vihar Abloli ), डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे...

Read moreDetails

माहिती भवन प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल

Govt. media House in Nerul

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सिडको व जनसंपर्क यांच्यात करार मुंबई, दि. 28 : पूर्वीच्या आणि आताच्या माध्यमांमध्ये झालेला बदल लक्षात घेता माहिती व जनसंपर्क विभागाचे 'माहिती भवन' प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल असा...

Read moreDetails

पाकिस्तान श्रीलंकेच्या वाटेवर?

Pakistan going the Sri Lanka way?

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची मुक्त पतन सुरूच आहे. त्याचा रुपया 26 मे 2022 रोजी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 202.01 च्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानसाठी बाह्य वित्तपुरवठा सुविधेअंतर्गत रखडलेल्या USD 6...

Read moreDetails

पिंपर धरणाच्या दुरुस्तीला सुरवात

Pimper Dam Maintenance

नेत्रा ठाकूर यांनी केला शुभारंभ, 20 दिवसात काम पूर्ण होणार गुहागर, ता. 27 : तालुक्यातील पिंपर धरणाची खराब झालेली रबर सील आणि झडपांच्या देखभालीच्या कामाला गुरुवार (ता. 26) पासून सुरवात...

Read moreDetails

जिल्ह्यात १ जुलैपासून प्लास्टिकच्या वापरावर बंदी

Ban on plastic use in the district

रत्नागिरी ता. 27 : रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात एकल प्लास्टिक वापराबाबत नुकतीच जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक डॉ. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. या बैठकीत दि. १ जुलै २०२२...

Read moreDetails

आयएनएस कोलकाता महार रेजिमेंटशी संलग्न

INS Kolkata Affiliated with Mahar Regiment

नौदलाच्या अधिकाऱ्यांनी केल्या संलग्नता सनदीवर स्वाक्षऱ्या मुंबई, ता. 27 ; भारतीय नौदलाची स्वदेशी बनावटीची मार्गदर्शित -क्षेपणास्त्र स्टेल्थ विनाशिका, आयएनएस कोलकाता, बुधवारी 25 मे, 2022 रोजी महार रेजिमेंटशी संलग्न झाली. मुंबईत नेव्हल डॉकयार्ड येथे...

Read moreDetails

महेश शिगवण यांना समाज गौरव पुरस्कार

Shigwan receives Samaj Gaurav Award

गुहागर, ता. 27 : तालुक्यातील तळवलीचे सुपुत्र आणि दुबईमधील व्यावसायिक महेश शिगवण यांना सूनिर्मल फाऊंडेशनतर्फे समाज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईचे नगरपाल डॉ.. जगन्नाथ हेगडे, पत्रकार सुकृत खांडेकर, फिल्म सेन्सॉर बोर्डाचे सदस्य विलास खानोलकर आणि...

Read moreDetails

रहाटे कुलस्वामींनी भैरी भवानी देवीचा गोंधळ साजरा

Confusion of Bhairi Bhavani Devi in Guhagar

गुहागर, ता. 26 :  तेलीआळी येथील रहाटे परिवाराच्या वतीने कुलस्वामिनी भैरी भवानी देवीचा गोंधळ कार्यक्रम श्री संत संताजी जगनाडे महाराज मंदिर पटांगणात पार पडला. तसेच देवीचा जोगवा म्हणून पाच घरांमध्ये...

Read moreDetails

हातिस येथे नारळ खाद्यपदार्थ स्पर्धा

Competition at Hatis

आदिती नागवेकर हिला प्रथम आणि चौथे उत्तेजनार्थ बक्षीस रत्नागिरी, ता. 26 : हातिसमध्ये कल्पवृक्षाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित नारळ खाद्यपदार्थ स्पर्धेत आदिती संदेश नागवेकर (हातिस) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तोणदेच्या...

Read moreDetails

हातिसला नारळ बागायतदार मेळावा संपन्न

Coconut Grower Meet held at Hatis

रत्नागिरी, ता. 26 : नारळ लागवड करून त्याच्या विविध भागापासून विविध पदार्थांची निर्मिती करून त्याला खऱ्या अर्थाने कल्पवृक्ष करूया. आणि नेहा पालकर या माडावर चढणाऱ्या मुलींचा आदर्श घ्यावा, असे आवाहन...

Read moreDetails
Page 283 of 321 1 282 283 284 321