News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

शृंगारतळी बाजारपेठेत वाहतूक व्यवस्था सुरळीत

Appreciable performance by police

गुहागर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी गुहागर ता. 05 : गणेशोत्सवा दरम्यान गुहागर तालुक्यातील सतत वर्दळीची असलेली शृंगारतळी बाजारपेठमध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत असून पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ...

Read moreDetails

अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढविणार

Salary increase of Anganwadi workers

महिला व बालविकास मंत्रांचे प्रतिपादन गुहागर ता. 05 : स्वस्थ भारत मोहिमेत राज्यातील महिला व बालविकास विभागाच्या अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. त्यांचे मानधन वाढवण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. त्यावर...

Read moreDetails

गुहागर इतिहासाचा समृध्द वारसा

A legacy of history to Guhagar

गुहागर, ता. 01 : गोव्याचं कौतुक साऱ्या जगाला वाटतं. अथांग सागर, नारळी पोफळीच्या घनदाट बागा, चैतन्यदायी सागरवारे, जागृत देवस्थाने .. निसर्ग सौदर्य आणि भक्ती यांचा मनोरम संगम गोव्यात झाला आहे....

Read moreDetails

गुहागर येथे एक्स-रे व रक्त तपासणी सेंटरचा शुभारंभ

X-ray and blood test center at Guhagar

ढेरे हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग उपचार रोज ३ ते ५ व नेत्र तपासणीस दर बुधवार ३ ते ५ वेळेत गुहागर ता. 01: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गुहागर शहरच नव्हे तर तालुक्यातील रूग्णांना चांगली...

Read moreDetails

उमराठ येथे बांबू पासून आकाश कंदिल प्रशिक्षण

Sky lanterns from bamboo

ग्रा. पं. उमराठ तर्फे आकाश कंदिल प्रशिक्षण व शेतीशाळा संपन्न गुहागर, ता. 01 : तालुक्यातील उमराठ ग्रामपचायतीतर्फे गावातील नवलाई देवीची सहाण येथे शेतीशाळाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या गुहागर...

Read moreDetails

यावर्षी मान्सून वेळेआधी परतणार

Monsoon will return early this year

नागपूर, ता.01 : दरवर्षीपेक्षा यावर्षी लवकर म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होईल. आणि ३० सप्टेंबरपर्यंत तो महाराष्ट्रातून निघून जाईल. असा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे...

Read moreDetails

कुलदिप यादव 28 वर्षांनी भारतात परतले

Pakistan government released Yadav

भारतीय मुत्सद्देगिरीचा विजय, कुटुंबियांनी मानले मोदींचे आभार गुहागर ता. 01: गेली 28 वर्षे हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी तुरुंगात कैद असलेले कुलदिप यादव 31 आँगस्टला भारतात परतले. पाकिस्तान सरकारने  यादव यांना आजीवन कारवासाची...

Read moreDetails

आ. भास्कर जाधव यांचा तालुक्याच्या वतीने भव्य सत्कार

MLA Jadhav was felicitated

३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. ; शृंगारतळी भवानी सभागृह गुहागर, ता. 01 : गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेते पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा गुहागर तालुका शिवसेनेच्या वतीने भव्य...

Read moreDetails

NMMS मध्ये पालशेतचे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत

In Palshet High School students merit list

गुहागर, ता. 01 : एनएमएमएस परीक्षेमध्ये गुहागर तालुक्यातील पालशेत येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रखूमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालयातून दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. या शाळेतील NMMS परीक्षेमध्ये दहा विद्यार्थ्यी उत्तीर्ण...

Read moreDetails

मनसे तर्फे ऑनलाईन गणेशोत्सव सजावट स्पर्धा

Ganeshotsav Decoration Competition

गुहागर, ता.30 :  महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागर तालुक्याच्या वतीने तालुकास्तरीय पर्यावरणपूरक ऑनलाईन गणेश सजावट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि. ३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२२ या कालवधीत इच्छुकांनी...

Read moreDetails

भव्य ‘लोकगीते व लोककला’ स्पर्धां

Folk Songs and Folk Art Competitions

लुप्त होणाऱ्या कलांच्या संवर्धनासाठी ‘मसाप’ चिपळूण तर्फे आयोजन गुहागर, ता.30 : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेने भव्य ‘लोकगीते व लोककला’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठीची अंतिम मुदत...

Read moreDetails

श्री संभाजी स्मृती प्रतिष्ठान तर्फे वह्या व खाऊ वाटप

Notbook distribution by Sambhaji Smriti Foundation

गुहागर, ता. 30 : श्री संभाजी स्मृती प्रतिष्ठान पालशेत यांच्या वतीने गुहागर तालुक्यातील कोतळूक येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा नं. १ मधील विद्यार्थ्यांना मोफत वहया व खाऊ वाटप करण्यात आले....

Read moreDetails

युवा महोत्सवाच्या विभागीय फेरीत रत्नागिरी उपकेंद्राचे यश

Success of Ratnagiri sub-centre

रत्नागिरी, ता.30 : राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय, आंबव येथे 55 व्या युवा महोत्सव विभागीय फेरी पार पडली. या फेरीत रत्नागिरी उपकेंद्राच्या मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.  यामध्ये उपपरिसरातील 32 विद्यार्थ्यांनी...

Read moreDetails

मुक्या प्राण्यांचा कैवारी हरपला

Talathi Kisan No More

गुहागर, ता.30 : सुमारे पंचवीस, तीसपेक्षा जास्त गुरे, वासरे, डझनभर कुत्री, मांजरे यांना आयुष्यभर पोसून त्यांना जिवापाड जपणारा व सांभाळणारा एक अवलिया तलाठी नुकताच निवर्तला. त्याच्या जाण्याने अन्य कुणीही पोरके...

Read moreDetails

गणेशोत्सवामध्ये खाजगी ट्रॅव्हल्सची तिप्पट भाडे आकारणी

Triple fares for private travels

एसटी रिकामी तर ट्रॅव्हल्स फुल ; गुहागरची स्थिती गुहागर, ता.30 : दोन वर्षांनंतर गावी गणेश उत्सवासाठी मोठ्या संख्येने येत असलेल्या गणेश भक्तांना परत आपल्या ठिकाणी जाण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्सवाले प्रचंड भाडे...

Read moreDetails

एसटीला धडक देवून खासगी बससह चालक पळाला

A private bus hit Dili ST in Pimper

पिंपरमधील घटना : 3 लहान मुलांसह 13 गणेशभक्त जखमी गुहागर, ता. 29 : सोमवारी (ता. 29) तालुक्यातील जामसूद पिंपर सीमेवर सकाळी  7.15 वा. मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी बसने  उमराठकडे जाणाऱ्या एस.टीला धडक दिली.त्यानंतर  खासगी बसचालकाने गाडीसह तेथून पोबारा केला. या धडकेमध्ये एस.टी. मधील 16 गणेशभक्तांसह 3 लहान मुले जखमी झाली. त्यांच्यावर हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. 3 व्यक्तींना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे....

Read moreDetails

वेळंब येथील गुहागरकरांची तिसरी पिढी मूर्तीकला व्यवसायात

Ganesh idol pricey stable

महागाईचा फटका ; गणेश मूर्तींच्या किंमती स्थिर गुहागर, ता. 29 : गुहागर तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावातून मूर्ती शाळा आहेत. सद्या बहुतेक मूर्ती या पीओपीच्या असून मूर्तीकार या मूर्ती पेण वरून...

Read moreDetails

धोपाव्याच्या मंगलेश जिंकली मॅरेथॉन

Manglesh won the marathon

गुहागर, ता. 29 : पालघर जिल्ह्यातील मुंबई कोकण वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत धोपावे मधील मंगलेश कोळथरकर याने प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेकडून भरवण्यात आली होती. राज्यभरातील 8...

Read moreDetails

सेंद्रीय खताच्या वापरासाठी विकास संस्थेचा पुढाकार

Initiative for use of organic manure

गुहागर, ता. 29 : तालुक्यातील शेतकरी आणि बागायतदारांना उत्तम प्रतिचे सेंद्रिय खताचा पुरवठा करण्यात असगोली वरवेली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने पुढाकार घेतला आहे. या वर्षात 60 टन खताची विक्री...

Read moreDetails

आधी शासनात समाविष्ट करा मग धान्य बंद करा

Anganwadi workers' letter to Tehsildar

सारिका हळदणकर, अंगणवाडी सेविकांचे तहसीलदारांना पत्र गुहागर, ता. 29 : अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबांना रास्त धान्य दुकानांमधुन मिळणारे धान्य चालु ठेवावे. असे निवेदन तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी सभा या संस्थेने तहसीलदार गुहागर यांना...

Read moreDetails
Page 261 of 322 1 260 261 262 322