News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

मुंबई विमानतळावर अंमली पदार्थांचे पार्सल जप्त

Narcotics seized at Mumbai airport

महसूल गुप्तचर संचालनालय, डीआरआयने लावला छडा मुंबई, ता. 25 : महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय कुरियर सेवेद्वारे काही अंमली पदार्थांची भारतात तस्करी होत आहे, अशी टीप मिळाल्याच्या आधारावर, मुंबई शाखेच्या अधिकाऱ्यांनी...

Read moreDetails

स्वरचैतन्याची आबलोलीत रंगणार दिवाळी पहाट

चित्र, शिल्प प्रदर्शन आणि समूह गीत गायन, किल्ला बनवा स्पर्धेचे आयोजन गुहागर, ता. 23 : स्वरचैतन्य ग्रुप आबलोली (आंबेरे खुर्द) तालुका गुहागर यांच्या वतीने आयोजित दिवाळी पहाट रंगणार आहे. या...

Read moreDetails

“माझा गाव माझा किल्ला” तालुकास्तरीय स्पर्धा

Guhagar Yuva Sena organizes fort competition

गुहागर तालुका मनसे तर्फे आयोजन गुहागर, ता. 23 :  तालुका मनसे संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या संकल्पनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागर तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर आयोजित "माझं गाव माझा किल्ला"...

Read moreDetails

तालुक्यातील ४२ प्राथमिक शाळांमध्ये वह्या वाटप

Distribution of book in primary schools

ज्येष्ठ नेते चंद्रकांत धोंडू बाईत यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर, ता. 23 : लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे कार्याध्यक्ष, गुहागर तालुक्याचे माजी सभापती, ज्येष्ठ नेते चंद्रकांत धोंडू बाईत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना तालुकाप्रमुख...

Read moreDetails

गुहागरमध्ये एक दिवा शहिंदासाठी आणि जवानांसाठी

A lamp for Shahind and Jawans

शिवतेज फाऊंडेशने जपली कृतज्ञता आणि संवेदना व्यक्त करण्याची परंपरा गुहागर, ता. 23 : दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना तसेच सीमेवर लढणार्‍या आणि कुटूंबापासुन दूर राहुन कर्तव्य बजावणार्‍या भारतीय जवानांप्रती...

Read moreDetails

वरंडे विमा सेवा केंद्राकडून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

Assistance from Varande Insurance Service Center

गुहागर, ता. 22 : रत्नागिरी जिल्ह्यातील लोकप्रिय असणाऱ्या वरंडे विमा सेवा केंद्राकडून पाटपन्हाळे महाविद्यालयातील गरजू व हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात आली. हा कार्यक्रम गुरूवार दि. 20 ऑक्टोबर रोजी मॉक...

Read moreDetails

वसतिगृहातील विद्यार्थ्यांना फराळ वाटप

Distribution of snacks to hostel students

मुख्याध्यापक विनोद नारकर यांच्याकडून ७५ विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्ताने फराळ रत्नागिरी, ता. 22 : येथील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक विनोद नारकर यांनी झाडगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यार्थी वसतीगृहातील ७५ विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्ताने...

Read moreDetails

विद्यार्थ्यांनी बनविले कंदील व शुभेच्छापत्रे

New works of art by students of Patpanhale

पाटपन्हाळे विद्यालयात कार्यानुभव ; नविन कलाकृतींची निर्मिती गुहागर, ता. 22 : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे मधील इयत्ता आठवीच्या ब व क तुकडीतील विद्यार्थ्यांनी कार्यानुभव तासाला वेगवेगळे आकाश...

Read moreDetails

सागरी सीमा मजबुत असणे आवश्यक

Maritime border must be strengthened

बाबासाहेब राशिनकर, हा विचार सर्वप्रथम छत्रपतींनी रुजवला गुहागर, ता. 22 : सागरी सीमा बळकट करण्याचा विचार रुजविणारा पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी कोकणातील रयतेला सोबत घेवून आरमार उभे केले....

Read moreDetails

शेतकऱ्यांच्या वचनपूर्तीबद्दल शिंदे फडणवीस सरकारचे अभिनंदन

Congratulations to Shinde Fadnavis Govt

भाजपा जिल्हाध्यक्ष मा. राजन तेली यांची प्रतिक्रिया गुहागर, ता. 22 :   नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा करूनही महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे त्यांची अंमलबजावणी केली नाही. पण...

Read moreDetails

स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठानतर्फे दिवाळीनिमित्त अनोखी भेट

Unique Gift by Arekar Foundation

गुहागर, ता. 22 : कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून गुहागर विकसित होत आहे. वर्षभरात मोठ्या संख्येने पर्यटक गुहागरमध्ये येत असतात. येणाऱ्या पर्यटकांना व स्थानिक नागरिकांना समुद्राकिनारी बसण्यासाठी लोकनेते स्व. सदानंद आरेकर...

Read moreDetails

जलजीवनतंर्गत गुहागरमधील ७६ गावांना तांत्रिक मान्यता

Jaljeevan Mission Plan

१० महसुली गावांनी योजना नाकारली ; ९० गावांचे अंदाजपत्रक सादर गुहागर, ता. 21 :  शासनाच्या ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत पाणी योजनेसाठी गुहागर तालुक्यातील एकूण ११९ पैकी सुमारे ९० गावांचे अंदाजपत्रक सादर...

Read moreDetails

अंतरा पालशेतकरला एकलव्य पुरस्काराने सन्मानित

Eklavya Award to Antara Palshetkar

गुहागर, ता. 21 :  अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा गुहागर यांच्या वतीने एकलव्य विद्यार्थी पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदुर नवानगर शाळेतील...

Read moreDetails

भंडारी समाजाच्या वतीने आरेकर यांचा सत्कार

Arekar felicitated on behalf of Bhandari community

गुहागर, ता. 21 : कोकणातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांचा  गुहागर तालुका भंडारी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सकाळ समूहाचा...

Read moreDetails

राष्ट्रवादीचे सहदेव बेटकर यांचा शिवसेनेत प्रवेश

NCP's Sahdev Betkar joins Shiv Sena

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश गुहागर, ता. 21 : राष्ट्रवादीचे सहदेव बेटकर यांनी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत गुहागर, संगमेश्वर, चिपळूण, मंडणगड, दापोली तालुक्यातील कार्यकर्त्यांनीही प्रवेश...

Read moreDetails

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोजगार मेला शुभारंभ

Inauguration of Rozgar Mela by PM Modi

10 लाख कर्मचाऱ्यांच्या भरती येत्या 22 ऑक्टोबरला होणार नवी दिल्‍ली, ता. 21 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून  येत्या 22 ऑक्टोबरला, सकाळी 11 वाजता रोजगार मेला- ह्या...

Read moreDetails

दिवाळीसाठी गुहागर आगारातून विशेष गाड्या

Special Trains for Diwali from Guhagar Agar

गुहागर, ता. 21 : गुहागर आगारातून दिवाळी सणानिमित्त प्रवाश्यांच्या सेवेसाठी विविध नवीन एसटी फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.अशी माहिती आगार प्रमुख वैभव कांबळे यांनी दिली आहे. यामध्ये तुळजापूर, आंबेजोगाई, पुणे,...

Read moreDetails

सहकार खात्याची पतसंस्थेच्या विस्ताराला मंजुरी

Approval for expansion of Kharvi Samaj Credit Union

खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या आणखी ५ शाखा रत्नागिरी, ता. 20 : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था रत्नागिरी जिल्हा या संस्थेच्या पाच शाखांच्या विस्ताराला सहकार खात्याने मंजुरी दिली...

Read moreDetails

चिंद्रवळे ग्रामपंचायतीवर गाव पॅनलची सत्ता

Chindravale Gram Panchayat Election

गुहागर, ता. 20 : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवळेमध्ये गाव पॅनलची सत्ता आली आहे. चिंद्रवळे, दोडवली, कर्दे व वाघांबे अशा चार गावांची ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. सलग...

Read moreDetails

रस्त्यासाठी मोफत दिलेली जमीन परत घेऊ

Statement of villagers to construction department

वरचापाट ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सुनावले गुहागर, ता. 19 : वरचापाट येथील रस्त्यावरील खड्डे जर शासनाला बुजवता येत नसतील तर आम्हाला रस्त्यासाठी मोफत दिलेली जमीन परत घ्यावी लागेल, असा इशारा...

Read moreDetails
Page 260 of 332 1 … 259 260 261 … 332