News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

कन्हैया प्ले स्कुलमध्ये रक्षाबंधन आणि प्रभात फेरी

Prabhat Feri at Kanhaiya Play School

गुहागर, ता.12 : भारत देशाचा अमृत महोत्सवी स्वतंत्र दिनानिमित्त हर घर तिरंगा ही मोहीम सर्वत्र सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत आज गुरुवारी लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर संस्थेच्या कन्हैया प्ले...

Read moreDetails

भातगाव येथे ‘हर घर झेंडा’ जनजागृती फेरी

Awareness round at Bhatgaon

गुहागर, ता.11 : गुहागर तालुक्यातील भातगाव केंद्र व काजूर्ली ग्रामपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने 'हर घर झेंडा' जनजागृती प्रभात फेरी काजूर्ली मानवाडी येथे मोठ्या उत्साहात नुकतीच संपन्न झाली. मुसळधार पाऊस असूनही...

Read moreDetails

अभ्यंकर शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी

Abhyankar school conducted Prabhat Feri

रत्नागिरी, ता.11 :  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त  रत्नागिरी शहरातील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांनी घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत प्रभात फेरी काढली. यामधून नागरिकांना येत्या १३ ते १५ ऑगस्टदरम्यान घरी तिरंगा झेंडा फडकावण्याचे आवाहन...

Read moreDetails

अलंकार विखारे वकिली परीक्षा उत्तीर्ण

Alankar Vikhare Passed Advocacy Exam

गुहागर, ता.11 : गुहागर खालचापाट येथील कु. अलंकार अजित विखारे याने खडतर परिस्थितीशी सामना करून बीएसएल एलएलबी परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल अलंकार विखारे याचे सर्व स्तरातून...

Read moreDetails

अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

Lecture by actor Sharad Ponkshe

‘फाळणीच्या वेदना’ विषयावर रत्नागिरीत १३ ऑगस्टला व्याख्यान रत्नागिरी, ता. 11 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (दक्षिण रत्नागिरी), सांस्कृतिक वार्तापत्र (पुणे) आणि रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या विद्यमाने फाळणीच्या वेदना या विषयावर सावरकरप्रेमी आणि...

Read moreDetails

टपाल खाते विभाजनाविरोधात NFPE ची निदर्शने

NFPE Organization's Demonstrations

रत्नागिरी, ता. 11 : गेल्या आठ वर्षांत २६ केंद्रीय सेवांचे खासगीकरण झाले. आता टपाल विभागाचे सहा भागात विभाजन केले जाणार आहेत. अशा धोरणामुळे खासगीकरण व कामगार कपातीचा धोका आहे. याविरोधात नॅशनल...

Read moreDetails

तळवलीत विधवा प्रथा बंदचा ग्रामसभेत ठराव

Decision to stop widow practice in Talwali

गुहागर, ता.11 :  समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करणेबाबतचा ठराव गुहागर तालुक्यातील तळवली ग्रामपंचायतीने एकमताने मंजूर केला. तळवली ग्रामपंचायतच्या माजी सरपंच यशोदा सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत...

Read moreDetails

रत्नागिरीत खल्वायनतर्फे नाट्य कार्यशाळा

Theater workshop in Ratnagiri

प्रवेश निश्‍चितीसाठी दि. 18 ऑगस्टपर्यंत संपर्क साधावा रत्नागिरी, ता.10 : खल्वायन संस्थेमार्फत २१ ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत कै. चंद्रशेखर जोशी स्मृतीप्रित्यर्थ नाट्य कार्यशाळा (ओळख नाटकाची) आयोजित...

Read moreDetails

दर्यावर्दी प्रतिष्ठानतर्फे विविध कार्यक्रम आयोजन

Various programs by Daryawardi Foundation

गुणवंतांचा सत्कार, शैक्षणिक साहित्य वाटप व हर घर तिरंगा योजनेसंदर्भात माहिती गुहागर, ता.10 : तालुक्यातील पालशेत येथील दर्यावर्दी प्रतिष्ठान यांच्या वतीने श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालय पालशेत येथे गुणवंत सत्कार...

Read moreDetails

देवरूख मातृमंदिर येथे दीपकाडी महोत्सव साजरा

Deepkadi festival celebrated at Devrukh

रत्नागिरी उपपरिसर NSS स्वयंसेवकांनी करून दिली सड्यांची ओळख रत्नागिरी, ता.10 : मातृ मंदिर देवरूख आयोजित दीपकाडी महोत्सव शुक्रवार दिनांक 05 ऑगस्ट 2022 रोजी संपन्न झाला. रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बी. एन....

Read moreDetails

परचुरी गावात विधवा प्रथा बंदचा ग्रामसभेत निर्णय

भुवडवाडीने केली ग्रामसभेच्या ठरावाची अंमलबजावणी गुहागर, ता.10 : समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करणेबाबतचा ठराव सर्वानुमते गुहागर तालुक्यातील परचुरी ग्रामपंचायतीने मंजूर केला आहे. गावातील भुवडवाडी येथील रहिवाशी गंगाराम...

Read moreDetails

लायन्स क्लब जगातील सर्वात मोठा समाजसेवक

Lions Club is a great social worker

तहसीलदार प्रतिभा वराळे यांचे गौरोद्गार गुहागर, ता. 10 : इंटरनॅशनल लायन्स क्लब हा जगातील सर्वात मोठा समाजसेवा करणारा क्लब आहे. या क्लबचे शिस्तप्रिय पदाधिकारी, वेळेचे व कार्यक्रमांचे योग्य नियोजन हे...

Read moreDetails

रत्नागिरी मध्ये व्याख्यान, संगीत कार्यक्रम

कऱ्हाडे ब्राह्मण संघ व संस्कार भारतीतर्फे आयोजन रत्नागिरी, ता. 10 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मण सहकारी संघ आणि संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १२ रोजी...

Read moreDetails

गुहागर शहरातही जन जागृती

Public awareness in Guhagar city also

नगरपंचायतचे आयोजन, वेशभुषेतील विद्यार्थी रॅलीचे आकर्षण गुहागर, ता. 9 : घरोघरी तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी गुहागर नगरपंचायत आणि जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. 1 यांच्या वतीने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले...

Read moreDetails

महिला उत्कर्ष समिती बांधणार पोलीसांना राख्या

Raksha Bandhan at Guhagar Police Station

गुहागर, ता.09 : तालुक्यातील पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीतर्फे रक्षाबंधन सणानिमित्त गुहागर पोलिस बांधवांना राखी बांधण्यात येणार आहे.  या बाबतचे पत्र आज महिला उत्कर्ष समितीच्या अध्यक्षा, सौ....

Read moreDetails

जनजागृतीसाठी दापोलीत सायकल फेरी

Cycle round in Dapoli for public awareness

गुहागर, ता. 09 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त भारत सरकारने 'हर घर तिरंगा' या मोहिमेची सुरुवात केली आहे. या जनजागृतीसाठी दापोली सायकलिंग क्लब, पंचायत समिती दापोली आणि जालगाव ग्रामपंचायत यांच्या...

Read moreDetails

झोंबडी-कौंढर काळसुर एसटी फेऱ्या नियमितपणे सुरू करा

A statement to Guhagar Agara

विद्यार्थी व मनसेची गुहागर आगारात धडक गुहागर, ता. 08 : तालुक्यात नियमितपणे सुरू झाले. शैक्षणिक पर्व सुरू होत असताना यामध्ये मोठी अडचण ठरत होती, ती म्हणजे एसटी आगराच्या विद्यार्थ्यांसाठीच्या एसटी...

Read moreDetails

शाळा वरवेली नं 2 ने काढली जनजागृती फेरी

Awareness Ferry in School Varveli No 2

गुहागर, ता. 08 : जिल्हा परिषद आदर्श शाळा वरवेली नं २ येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत शाळेची जनजागृती फेरी काढण्यात आली. केंद्र पाटपन्हाळे तालुका गुहागर येथील शाळा वरवेली नं २‌....

Read moreDetails

ग्रामपंचायत उमराठमध्ये जनजागृती प्रभात फेरी

Prabhat Ferry in Umrath

गुहागर, ता. 08 : केंद्र सरकारच्या वतीने देशाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत ग्रामपंचायत उमराठ आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ न.१ च्या विद्यार्थ्यांनी शनिवार दि. ०६...

Read moreDetails

समुहगीत स्पर्धेत राधाकृष्ण महिला मंडळ प्रथम

Patriotic song singing competition

राष्ट्र सेविका समितीने केले होते स्पर्धेचे आयोजन ; 6 संघ सहभागी गुहागर, ता. 08 : देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेमध्ये राधाकृष्ण महिला मंडळाने प्रथम क्रमांक पटकावाला. हिरकणी महिला बचत गटाचा द्वितीय...

Read moreDetails
Page 248 of 304 1 247 248 249 304