दि.12 फेब्रुवारी, 2023 रोजी रा.भा.शिर्के प्रशालेचे मैदान रत्नागिरी, दि.11 : जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या थेट संधी उपलब्ध करून देणे तसेच जे उमेदवार स्वयंरोजगार करू इच्छितात त्यांना स्वयंरोजगारासाठी शासनाच्या विविध विभागांकडील योजनांची...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 10 : शहरातील रा.भा.शिर्के प्रशाला, माळनाका येथे दि.12 फेब्रुवारी 2023 रोजी उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत व जिल्हा प्रशासनाद्वारे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आले आहे. या...
Read moreDetailsलोकप्रतिनिधी ते सरपंच यांनी सर्वांनी सहकार्य करावे, डॉ. महेंद्र कल्याणकर मुंबई, दि.10 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे या वर्षी फेब्रुवारी व मार्च महिन्यात होणाऱ्या इयत्ता 12 वी व ...
Read moreDetailsगुहागर, ता, 11 : पंचायत समिती गुहागरच्या कलिंगड लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत मढाळ येथील शेतकरी रविंद्र कारकर यांच्या शेतात कलिंगड लागवड करण्यात आली होती. या उत्पादीत केलेल्या कलिंगडचे विक्री केंद्राचे उद्घाटन...
Read moreDetailsप्रजापिता ब्रह्माकुमारीचा उपक्रम; दि. 14 ते 19 फेब्रुवारी पाटपन्हाळे हायस्कूल मैदान गुहागर, ता, 11 : शृंगारतळी येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शृंगारतळी तर्फे महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंग दर्शन साकारण्यात येणार आहेत. शृंगारतळी...
Read moreDetailsदापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार १२ फेब्रुवारी २०२३ रोजी दापोली, ता. 10 : निस्वार्थपणे सामाजिक कार्यात सक्रिय, अनेक प्रतिष्ठेच्या पदांवर काम केलेले, अनेक सत्कार, पुरस्कारांनी सन्मानित कोकणचे रत्न आदरणीय श्री भिकू...
Read moreDetailsसर्वसामान्यांसाठी मेळावा लाभदायक - पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी ता. 10 : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस राज्यात आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. याचे औचित्य साधून रत्नागिरीमध्ये महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन...
Read moreDetailsआतापर्यंत ४४ सुवर्ण, ४९ रौप्य, ४० कांस्य अशी १३३ पदके गुहागर, ता. 10 : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सलग दुसऱ्या दिवशी मध्य प्रदेशाच्या भूमीत पदकांचा सपाटा कायम ठेवला. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ५ सुवर्णपदकांसह...
Read moreDetailsगुहागर, ता. 10 : राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घूण हत्या झाली आहे. तसेच गेल्या ८ दिवसांत केज, मुखेड व धुळे या ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले व खोटे...
Read moreDetailsठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेसला दणका गुहागर, ता. 10 : बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये राज्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र गुहागर तालुक्यात पहायला मिळत आहे. तालुक्यातील निवोशी गावातील पाचही वाड्यांनी ग्रामस्थांनी एकमुखी आपण...
Read moreDetailsसामाजिक कार्यकर्ते महेश शिगवण यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम गुहागर, ता. 10 : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या महेश शिगवण यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त गावातील महत्वाच्या ठिकणी...
Read moreDetailsगुहागर बाजारपेठेतील नरेश वॉच कंपनी दुकानाला आज 35 वर्ष पूर्ण गुहागर, ता. 10 : शहरातील गुहागर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नरेश पवार यांनी नरेश वॉच कंपनी हे दुकान 35 वर्षांपूर्वी गुहागर...
Read moreDetailsगुहागर, ता. 10 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना गुहागरच्या वतीने आरोग्यविषयक व विद्यार्थी करीयर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी गुहागर महाविद्यालयातील सुमारे दिडशे ते दोनशे विद्यार्थ्यांनी...
Read moreDetailsनगर पंचायतीच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी गुहागर, ता. 09 : नगर पंचायतीच्या सर्वसाधारण सभेने गुहागर शहराच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. आता नगर पंचायत प्रशासन नागरिकांना हरकती, सूचना मांडण्यासाठीचा कालावधी निश्चित करून विकास...
Read moreDetailsमुसाब बाउंसर पेठमाप संघ विजेता तर आझाद फायटर पालशेत संघ उपविजेता गुहागर, ता. 09 : आझाद क्रिकेट क्लब कौंढर काळसुर मोहल्ला आयोजित भव्य दिव्य ओव्हरार्म क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धा...
Read moreDetailsगुहागर, ता. 09 : येथील खरे ढेरे भोसले महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. विराज महाजन यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती, पुणे ) राज्यशास्त्र व नागरिकशास्त्र...
Read moreDetailsगुहागर, ता. 09 : ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या कलम 18 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, दिशाभूल करणार्या जाहिरातींना चाप लावण्यासाठी आणि अशा जाहिरातींच्या माध्यमातून शोषण किंवा प्रभावित होऊ...
Read moreDetailsचेअरमन पदी डॉ.अनिल जोशी तर व्हा.चेअरमन पदी रवींद्र अवेरे गुहागर, ता. 09 : गुहागर तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय सहकार पॅनलने महाविकास आघाडी पॅनलवर...
Read moreDetailsवेदांत, शुभंकर व फर्नांडिस यांच्याकडून सुवर्णपदकांची 'अपेक्षा' पूर्ती गुहागर, ता. 09 : महाराष्ट्राच्या वेदांत माधवन, शुभंकर पत्की, अपेक्षा फर्नांडिस यांनी सुवर्णपदकांची 'अपेक्षा' पूर्ण करताना सोनेरी हॅट्ट्रिकही नोंदविली. अर्जुनवीर गुप्ता या...
Read moreDetailsविसापूर गणपती मंदिर ते पहिली वाडी पर्यंत कच्च्या रस्ता गुहागर, ता.09 : तालुक्यातील विसापूर गावातील गणपती मंदिर ते पहिली वाडी पर्यंतचा कच्च्या रस्ता ग्रामस्थांनी तयार केला. त्यासाठी ग्रामविकास मंडळ स्थानिक...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.