News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे

रत्नागिरी जिल्हा कोषागाराचे आवाहन रत्नागिरी, ता 02 : शासनाच्या ज्या निवृत्तीवेतन धारकांना रत्नागिरी जिल्हा कोषागाराकडुन निवृत्तीवेतन प्रदान केले जाते. अशा सर्व निवृत्तीवेतन धारकांनी हयात असलेबाबतचे “हयात प्रमाणपत्र" (Life Certificate) ०१...

Read moreDetails

सैनिकांप्रमाणेच शेतकरी देखील वंदनीय – कृषीमंत्री

Farmers are as salutary as soldiers

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर उपस्थितीत बागायती मूल्य श्रृंखला विस्तारासंबंधी कार्यक्रम संपन्न दिल्ली, ता.02 : आपले शेतकरी देशाचे रक्षणाचे काम करणाऱ्या सैनिकांप्रमाणेच वंदनीय - अभिनंदनीय आहेत, असे उद्गार केंद्रीय कृषी...

Read moreDetails

इंटेलिजन्स कोअरचा 80 वा कोअर दिवस

80th Core Day of Intelligence Core

गुहागर, ता. 02 : 1 नोव्हेंबर 2022 रोजी इंटेलिजेंस कोअरच्या 80 व्या कोअर दिनानिमित्त, लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग(Lt Gen Ajay Kumar Singh), एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ,...

Read moreDetails

वडद येथे वाघाच्या हल्ल्यात दोन पाड्यांचा मृत्यू

Bulls killed in tiger attack

गुहागर, ता. 02 : तालुक्यातील वडद डाफळेवाडी येथे वाघाच्या हल्ल्यात दोन पाड्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या मानवी वस्तीत वन्य प्राण्यांचा वावर वाढत आहे. त्याचप्रमाणे...

Read moreDetails

लेफ्टनंट जनरल सिंग यांनी सदर्न कमांडचा पदभार स्वीकारला

Lt. Gen. Singh took charge of Southern Command

अति विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेना पदक, विशेष सेवा पदक विजेते गुहागर, 02 : अतिविशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेवा पदक विजेते लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग...

Read moreDetails

वरवेली येथे विक्रांत जाधव यांच्या प्रयत्नातून सौर दिवे

Vikrant Jadhav gave Solar Lights for Varveli

क्षत्रिय मराठा उत्कर्ष मंडळ, मुंबई वरवेली यांच्या मागणीला यश गुहागर, ता. 01 : तालुक्यातील वरवेली येथील वरवेली फाटा ते वरवेली ग्रामपंचायत या मार्गावर कोणतीही वीजेची व्यवस्था नव्हती. वीजेची व्यवस्था नसल्याने...

Read moreDetails

तळवली धान्य दुकानात आनंदाचा शिधा वाटप

Diwali ration distribution at Talwali

गुहागर, ता. 01 : तळवली रास्त धान्य दुकानामध्ये राज्य शासनाचा आनंदाचा शिधा वाटप शिधापत्रिकाधारकांना करण्यात आला.  ऐन दिवाळीच्या तोंडावर शिधापत्रिका धारकांना रास्त धान्य दुकानांमध्ये राज्य शासनाने दिवाळी भेट देण्याची घोषणा...

Read moreDetails

पालकमंत्री सामंत यांच्या उपस्थितीत “जनता दरबार”

“Janata Darbar” in Ratnagiri

04 नोव्हेंबर 2022 रोजी अल्पबचत सभागृह, रत्नागिरी रत्नागिरी, ता. 01 : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Guardian Minister Uday Samant) यांनी 04 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी...

Read moreDetails

चिपळूण येथे महिलेचा खून

Murder of woman in Chiplun

गुहागर, ता.01 : चिपळूण येथील पेठमाप भागात राहणाऱ्या एका महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला आहे. अज्ञातांनी तिच्या अंगावर ऍसिड टाकून चेहऱ्यावर वार करत खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसतं असून परिसरात...

Read moreDetails

रत्नागिरीत कार्तिकी एकादशीचा उत्सव

Kartiki Ekadashi celebration in Ratnagiri

रत्नागिरी, ता.01 : प्रतिवर्षाप्रमाणे कार्तिकी एकादशी महोत्सव यंदा जल्लोषात साजरा होणार आहे.  उत्सव  ४ नोव्हेंबर एकादशीपासून चालू होणार असून १० नोव्हेंबरला सांगता होणार आहे. या  उत्सवानिमित्त बाजारपेठ परिसरातील प्राचीन विठ्ठल...

Read moreDetails

पालशेत येथे जन्मशताब्दी निमित्त स्वच्छता मोहीम

Cleanliness drive at Palshet

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ; 49 श्रीसदस्यांचा सहभाग गुहागर, ता. 01 : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी ((Mr. Nanasaheb Dharmadhikari)) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पालशेत येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या...

Read moreDetails

दिवाळीतील किल्ले पाहण्यासाठी सायकल फेरी

Cycle tour to see forts in Diwali

गुहागर, ता. 01 : आपल्या महाराष्ट्रातील गड किल्ले यांना फार प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपला गौरवशाली इतिहास लहान मुलांनी अभ्यासावा याकरता निर्माण...

Read moreDetails

श्री समर्थ नागरी सह. पतसंस्थेच्या नवीन शाखेचा शुभारंभ

मंडणगड येथे दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता गुहागर, ता.30  : ग्राहकांना उत्तम सेवा देणाऱ्या श्री समर्थ नागरी सह. पतसंस्था मर्या. चिपळूण नवीन शाखेचा शुभारंभ करण्यात आला. या संस्थेच्या...

Read moreDetails

भारत-मोझांबिक-टांझानिया त्रिपक्षीय सराव

India-Mozambique-Tanzania Trilateral Exercise

मुंबई, ता. 30 : भारत-मोझांबिक-टांझानिया त्रिपक्षीय सरावाची  (आयएमटी ट्रायलॅट)  पहिली आवृत्ती पार पडली.  भारतीय, मोझांबिक आणि टांझानियन नौदलांमधील संयुक्त सागरी सराव 27 ऑक्टोबर 22 रोजी टांझानियाच्या दार एस सलाम येथे सुरू झाला. भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व...

Read moreDetails

जैतापकर यांनी केले 30 हजार दिवाळी उटणे वाटप

Jaitapkar distributed Diwali cosmetic

भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री संतोष जैतापकर यांनी गुहागर विधानसभामध्ये केले वाटप गुहागर, ता. 30 : सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे, कमी कालावधीत तरुणांच्या मनातील ताईत झालेले भाजपा...

Read moreDetails

नार्वेकरांची सुरक्षा का वाढवली?

Why increased security of Milind Narvekar

गुहागर, ता. 29 :  मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)   यांच्याशी असलेले सौर्हादपूर्ण संबंध. त्यांना मुंबई क्रिक्रेट असोसिएशनच्या (MCA) निवडणुकीत ठाकरे कुटुंबाची मते न मिळणं....

Read moreDetails

यंदाच्या टी-20 विश्वचषकातील 10 मोठे विक्रम

T20 World Cup 2022

गुहागर, 29 : T20 World Cup 2022 Records : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकातील जवळपास अर्धा टप्पा पूर्ण होत आलाय. या स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत सर्वांनाच प्रभावित केलंय. यंदाच्या...

Read moreDetails

यांना जगप्रवासासाठी लागत नाही पासपोर्ट

3 persons do not need a passport to travel the world

गुहागर, 29 : परदेशी जायचं म्हटलं की पहिल्यांदा आपली धावाधाव होते ती पासपोर्टसाठी. कारण दुसऱ्या देशात जायचं म्हटलं की पासपोर्ट हा गरजेचाच. जर नसेल तर तो काढावा लागणार. मात्र तुम्हाला...

Read moreDetails

मुख्यमंत्र्यांनी जनतेला सत्य सांगावे

CM should tell the truth to the people

खासदार सुप्रिया सुळे : महत्वाच्या मुद्याबाबत सरकारमध्ये समन्वयाचा अभाव  गुहागर, 29 : टाटा एअरबस संदर्भात मा. उपमुख्यमंत्र्यांनी महिनाभरात दोन वेगवेगळी विधाने केली आहेत. उद्योगमंत्री हा प्रकल्प ठाकरे सरकारच्या काळात गुजरातला गेल्याचे सांगतात....

Read moreDetails

जानवले चर्मकारवाडी येथे पथ दिव्यांची वीज जोडणी

Connection of street lights at Janwale

गुहागर, ता. 29 : तालुक्यातील जानवले ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील चर्मकारवाडी येथे पथ दिव्यांच्या वीज जोडणी करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या विशेष मागास घटक योजनेतून झालेल्या जोडणीचे उदघाटन सरपंच नम्रता संसारे यांच्या उपस्थितीत पार...

Read moreDetails
Page 230 of 304 1 229 230 231 304