News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

तालुका पेन्शनर संघटनेचा उद्या वार्षिक मेळावा

Annual Meeting of Pensioners Association

वार्षिक स्नेह मेळावा निमित्त विविध कार्यक्रम गुहागर, ता. 16 :  गुहागर तालुका पेन्शनर संघटनेचा पेन्शनर डे निमित्त वार्षिक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा पेन्शनर संघटने अध्यक्ष श्री....

Read moreDetails

आरजीपीपीएल कामगार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

RGPPL workers will meet Chief Minister

प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करण्याची विनंती गुहागर, ता. 16 : गॅसच्या वाढलेल्या किंमती आणि वीजेची मागणी नसल्याने बंद पडलेला रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प (आधीचा दाभोळ) पुन्हा...

Read moreDetails

मी ग्रामविकास आघाडीचा सरपंच

Second Time Sachin Mhaskar is elected as Sarpanch

सचिन म्हसकर, गावाच्या विकासासाठी बांधील Guhagar News, ता. 15 : गेली 5 वर्ष ग्रामपंचायतीचा सरपंच (Sarpanch) म्हणून काम करताना मी ग्रामविकास आघाडीचे (Gram Vikas Aghadi) प्रतिनिधीत्व केले. निवडून आल्यानंतरही कोणत्याही...

Read moreDetails

गुहागरमधील ७ बिनविरोध ग्रा. पं. शिवसेनेच्या

Shiv Sena's 7 gram panchayats unopposed

मित्रपक्षांनी मदतीचे कोणतेही स्वारस्य दाखविले नाही - आ. भास्कर जाधव गुहागर, ता.15 : तालुक्यातील निवडणुकांमध्ये एकूण २१ ग्रामपंचायतींपैकी ९ ग्रा. पं. बिनविरोध आल्या आहेत. यापैकी दोन गाव पँनेलच्या असून ७...

Read moreDetails

रत्नागिरीत जिल्हा सायकल संमेलन 8 जानेवारीला

District Cycle Meet in Ratnagiri

संमेलनाच्या आयोजनाचा मान रत्नागिरी सायकलिस्ट क्लबला रत्नागिरी, ता.15 : टीआरपी येथील अंबर मंगल कार्यालयात दि. ८ जानेवारी २०२३ सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत दुसऱ्या जिल्हा सायकल संमेलनाचे आयोजन...

Read moreDetails

खामशेत येथे गांडूळ खत प्रकल्प उभारण्याचा संकल्प

Vermicompost project at Khamshet

बचत समुहाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात प्रकल्प - सरपंच मंगेश सोलकर गुहागर, ता.15 : तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात महिला बचत समुहाच्या माध्यमातून गांडूळ खताचे प्रकल्प उभारण्याचा संकल्प सरपंच मंगेश सोलकर यांनी...

Read moreDetails

रत्नागिरीत अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

Informal Sanskrit Education Center Course

नवी दिल्ली केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय ; प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम रत्नागिरी, ता. 15 : शिकण्यासाठी वयाचे बंधन नाही, हे आजच्या कार्यक्रमातून दिसून आले आहे. पाच हजार वर्षे जुनी संस्कृत भाषा शिकण्यासाठी...

Read moreDetails

समर्थ भंडारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट

Goodwill Gift to Samarth Bhandari Credit Union

गुहागर, ता. 15 : समर्थ भंडारी पतसंस्थेचे (Samarth Bhandari Credit Institutions) अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांच्या नेतृत्वाखाली अतिशय पारदर्शक पध्दतीने कामकाज चालु असलेल्या संस्थेच्या मुख्यालयास सोमवारी चिपळूण अर्बन बँकेचे मुख्य...

Read moreDetails

ऑफ्रोह’ चे जिल्हाधिकारी यांना निवेदन

Afroh's statement to the Collector

अनुसूचित जमातीमध्ये तेढ निर्माण करणा-यांवर कायदेशीर कारवाई करा गुहागर, ता.15 : अनुसूचित जमातीमध्ये तेढ निर्माण करणा-या व्यक्ती व संस्थेवर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (Organization...

Read moreDetails

खारवी समाज विकास नागरी पतसंस्थेचा शृंगारतळीत शुभारंभ

Launch of Kharvi Samaj Credit Institution

गुहागर, ता. 15 : पारदर्शक व्यवहार पहाता सहकार खात्याकडून खारवी समाज विकास नागरी सहकरी पतसंस्थेच्या शृंगारतळी, दाभोळ, खंडाळा, पालशेत, पूर्णगड अशा पाच शाखांना मंजूरी मिळाली आहे. यापैकी शृंगारतळी शाखेचे उद्घाटन...

Read moreDetails

संगणक परिचालकांना अतिरिक्त काम देऊ नये

Problems with computer operators

ग्रामविकास विभागाच्या विभागीय आयुक्त, जि.प.ना सूचना  गुहागर, ता.15 : आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सीएससी-एसपीव्ही कडून नियुक्त केलेले मनुष्यबळ (संगणक परिचालक) हे कोणत्याही स्वरुपाचे शासकीय अथवा निमशासकीय कर्मचारी नसून...

Read moreDetails

स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त दिंडी

Children's Dindi at Swami Swaroopanand Temple

रत्नागिरी, ता.15 : पावस येथील स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त रविवारी सकाळी बालवारकऱ्यांच्या दिंडीचा सोहळा रंगला. शहरातील सहा शाळांतील विद्यार्थी यात सहभागी झाले. पारंपरिक वेशभूषा आणि वारकऱ्यांच्या भूमिकेत स्वामीनाम घेत, जप करत...

Read moreDetails

शृंगारतळी येथे कुणबी प्रभात दिनदर्शिकेचे प्रकाशन

Publication of Kunbi Prabhat Calendar

गुहागर, ता.12 : तालुक्यातील शृंगारतळी येथील गुहागर बाजाराच्या लोकनेते, स्वर्गीय रामभाऊ बेंडल सभागृहात कुणबी समाजोन्नती संघ तालुका गुहागर ग्रामिण शाखेची बैठक पार पडली. ही बैठक कुणबी समाजो‌न्नती संघ तालुका गुहागर...

Read moreDetails

दिल्ली येथील गूंज संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

Material distribution by Goonj Sanstha

गुहागर, ता. 12 : देशातील 32 राज्यांतील अनेक जिल्ह्यांमध्ये दिल्ली येथील गूंज ही सामाजिक संस्था कार्यरत आहे. या सामाजिक संस्थेतर्फे गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा कुडली नं. ३ माटलवाडी...

Read moreDetails

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे पुरस्कारांचे वितरण

Karhade Brahmin Sangh awards distribution

रत्नागिरी, ता.12 : आजचे पुरस्कारप्राप्त व्यक्ती उत्तुंग व समाजाला प्रेरणा देणाऱ्या आहेत. त्यामुळे आजचा कार्यक्रम वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. कऱ्हाडे ब्राह्मण संघ आपल्या ज्ञातीबांधवांनाच नव्हे तर समाजातील चांगल्याचे कौतुक करत समाजातील...

Read moreDetails

गुहागर तहसीलदार वराळे यांच्या मातोश्रीचे मुंबईत निधन

Sasikala Varale No More

सामाजिक भान असलेलं प्रभावशाली व्यक्तिमत्व: शशिकला वराळे गुहागर, ता.12 : गेली 27 वर्ष पतीच्या पश्चात कुटुंबाची जबाबदारी सांभाळत वयाच्या 64 व्या वर्षी इगतपुरी येथे धम्म शिबीर पूर्ण केले. भारतीय बौध्दमहासभा...

Read moreDetails

नेता नसलेल्या नेत्याला भगवंत ने ता झाला

Tribute to Vivek Joglekar

हेदवीतील रेशन दुकानदार विवेक जोगळेकर यांचे निधन गुहागर, ता. 11 :  असं म्हणतात की माणुस किती महान होता ते त्यांच्या अंत्ययात्रेला जमलेल्या गर्दीवरुन कळते. 5 डिसेंबरला हेदवीतील रेशनदुकानदार विवेक जोगळेकर...

Read moreDetails

रत्नागिरीत साकारणार सागर महोत्सव

Sagar Festival to be realized in Ratnagiri

रत्नागिरी, ता. 11: जलचक्रामध्ये समुद्राचे अनन्यसाधारण महत्व आहे. संपूर्ण मानव जात जलचक्रावर अवलंबून आहे. त्याचा सर्वात मोठा घटक समुद्र आहे. पृथ्वीवरचे सर्वांत जास्त कार्बन शोषून घेण्याची क्षमता समुद्रात आहे. त्यात...

Read moreDetails

‘भगवान गौतम बुद्ध’ नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन

Publication of drama book in Ratnagiri

रत्नागिरीचे रंगकर्मी अविनाश फणसेकर लिखित नाट्यकृती रत्नागिरी, ता. 11 : रत्नागिरीचे रंगकर्मी आणि प्रतिभावान लेखक (कै.) अविनाश फणसेकर यांनी लिहिलेल्या ‘भगवान गौतम बुद्ध’ या नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. नाटकाच्या...

Read moreDetails

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या पुरस्कारांचे आज वितरण

Karhade Brahmin Sangh awards distribution today

पितांबरी उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांची उपस्थिती रत्नागिरी, ता. 11 : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या विविध पुरस्कारांचे वितरण आज ता. ११ दुपारी ३.३० वाजता शेरे नाका येथील...

Read moreDetails
Page 229 of 309 1 228 229 230 309