News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

शासनाने बनवलेला नकाशा जनतेसमोर ठेवला

The map made by the government was placed before the public

नगराध्यक्ष राजेश बेंडल, हरकती व सूचनांची संधी गमावली असती गुहागर, ता. 21 : नगरपंचायतीने प्रसिध्द केलेल्या विकास आराखड्यामुळे विकासाच्या मर्यादा कमी केल्या आहेत. तरीही हरकती व सूचनांचा नागरिकांचा हक्क अबाधित रहावा....

Read moreDetails

शृंगारतळीत श्रेयस सोनोग्राफी सेंटरचे उद्या उद्‌घाटन

Inauguration of Sonography Center at Sringaratali

गुहागर, ता. 21 : गेली अनेक वर्ष श्रेयस नर्सिंग होमद्वारे डॉ. सुरेश भाले आणि  सौ. स्वप्नाली भाले रुग्णसेवा देत आहेत. आता याच दांम्पत्याने गुहागर तालुकावासीयांसाठी सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. श्रेयस सोनाग्राफी सेंटरचे उद्‌घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शृंगारतळीत होत आहे. Inauguration of Sonography Center at Sringaratali गुहागरमध्ये गेली 25 वर्ष वैद्यकिय सेवा देणारे डॉ. सुरेश भाले व डॉ. सौ. स्वप्नाली भाले यांनी गरोदरपणात आवश्यक असणारी सोनोग्राफी प्रथमगुहागरमध्ये सुरु केली. आता 3 डी, 4 डी, अल्ट्रा सोनोग्राफीची सेवा डॉ. भाले शृंगारतळीत सुरु करत आहेत. त्यासाठी त्यांनी अत्याधुनिक सोनोग्राफी यंत्र आणले आहे. या अत्याधुनिक यंत्रप्रणालीमुळे गरोदरपणातील आवश्यक सोनाग्राफीबरोबरच कलर ड्रापलर, एन.टी. स्कॅन, आदी अनेक प्रकारच्या सोनाग्राफी गुहागरवासीयांना श्रृंगारतळीत करता येणार आहेत. Inauguration of Sonography...

Read moreDetails

सहकारी पतसंस्था व गृहनिर्माण संस्थांसाठी कार्यशाळा संपन्न

Workshop for Co-operative Credit Institutions

गुहागर, ता. 21 : चिपळूण तालुका पतसंस्था फोरम व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. संस्था प्रतिनिधी यांच्यासाठी अद्ययावत सहकारी कायदा, नियम...

Read moreDetails

शृंगारतळीत मराठा प्रिमीयर लीगचे आयोजन

Organizing Maratha Premier League at Sringaratali

२४ मार्च 2023 रोजी; कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांची उपस्थिती गुहागर, ता. 21 : तालुक्यातील क्षत्रिय मराठा युवा संघटना गुहागर तर्फे मराठा प्रिमियर लीग २०२३ क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या...

Read moreDetails

राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे!

The strike of the employees is finally over

नेमकं सरकारनं काय आश्वासन दिलं! गुहागर, ता. 21 : मुख्यमंत्र्यांसोबत सरकारी कर्मचारी संघटनेच्या बैठकीनंतर जून्या पेन्शन योजनेचा तिढा सुटला असून शासकीय कर्मचाऱ्यांनी गत सात दिवसांपासून पुकारलेला संप मागे घेतला आहे....

Read moreDetails

CRPF मध्ये 9212 जागांसाठी मेगा भरती!

Mega recruitment in CRPF

गुहागर, ता. 21 : केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) 9212 जागांसाठी पुरुष महिला साठी भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना खालील सविस्तर जाहिरात वाचून, शैक्षणिक-शारीरिक पात्रता तपासून ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी शैक्षणिक...

Read moreDetails

धामणसें हटवाडीत पूल, रस्त्यासाठी ३ कोटी मंजूर

BJP's development work blast

भाजपचा विकासकामांचा धडाका रत्नागिरी, ता. 20 : तालुक्यातील धामणसें गावात भारतीय जनता पक्षाने निवडणुकीवेळी विकासकामांचा शब्द दिला होता. त्यानुसार आता पहिले मोठे विकासकाम मंजूर झाले आहे. हटवाडी, चौकेवाडी, बौद्धवाडी, खरवते...

Read moreDetails

अडूर विठ्ठलाईदेवी मंडळाचा शताब्दी महोत्सव साजरा

Centenary celebration of Vitthalaidevi Mandal

गुहागर, ता. 20 : तालुक्यातील अडूर येथील श्री विठ्ठलाईदेवीच्या वार्षिक कार्यक्रमाच्या शताब्दी महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पाच दिवसीय विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. या कालावधील शतचंडी जपानुष्ठान व चंडीयाग तसेच...

Read moreDetails

रत्नागिरीत हिंदू नववर्षाला स्वागतयात्रा निघणार

Swagat Yatra for Hindu New Year in Ratnagiri

रत्नागिरी, ता. 20 : गुढीपाडव्याला यंदा  १९ व्या वर्षी रत्नागिरी येथे हिंदू नववर्ष स्वागतयात्रा मोठ्या जल्लोषात काढण्यात येणार आहे. ग्राममंदिर श्री देव भैरी मंदिर ते समाजमंदिर श्री पतितपावन मंदिरापर्यंत निघणाऱ्या...

Read moreDetails

पुष्पा फिल्मचं ‘ऊ अंटावा’ गाणं मराठीत

Pushpa movie song now in Marathi

ऑफशिअल जगप्रसिद्ध आदित्य म्युझिक चॅनेलवर पाहता येणार गुहागर, ता. 20 : तालुक्यातील जानवळे गावचे सुपुत्र गीतकार, संगीतकार शशांक सुर्यकांत कोंडविलकर यांनी पुष्पा चिञपटातील ऊ अंटावा या गाण्याचे मराठीत रुपातंर केले...

Read moreDetails

सागर परिक्रमा अभियानाचा चौथा टप्पा साजरा

The fourth phase of Sagar Parikrama Abhiyan

गुहागर, ता. 20 : केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय विभागाअंतर्गत  मत्स्यविभाग आणि कर्नाटक, गोवा या राज्यांचे मत्स्यविभाग, तसेच भारतीय तटरक्षक दल, भारतीय मत्स्य सर्वेक्षण आणि मच्छिमार प्रतिनिधी अशा सर्वांच्या सहभागातून, गोव्यात मुरगाव बंदरावर सागर परिक्रमा...

Read moreDetails

ओटीटी प्लॅटफॉर्मवर अश्लीलता व असभ्य भाषेच्या वापर

Use of obscenity and foul language on OTT platforms

15 ऑगस्टपर्यंत, देशभरात, 1,000 खेलो इंडिया केंद्रे सुरु केली जातील - मंत्री अनुराग ठाकूर गुहागर, ता. 20 : ओटीटी प्लॅटफॉर्म वर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमात, अश्लीलता आणि असभ्य भाषेच्या वाढत्या वापराबद्दल केंद्र...

Read moreDetails

गुहागरच्या कासव संवर्धन मोहिमेचे दोन विक्रम

गुहागरच्या कासव संवर्धन मोहिमेचे दोन विक्रम

द्विशतकी घरटी संरक्षित आणि एकाच वेळी 162 पिल्ले समुद्रात गुहागर, ता. 19 : येथील कासव संवर्धन केंद्रात 19 मार्चला संरक्षित केलेल्या कासवांच्या घरट्यांची संख्या  200 झाली आहे. एका हंगामात एवढी...

Read moreDetails

प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणार वैद्यकीय महाविद्यालय

Medical College in each district

रत्नागिरी, ता. 18 : राज्यातील सर्व नागरिकांना परवडणाऱ्या व उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, हे राज्य शासनाचे उद्दिष्ट असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहेत, असे...

Read moreDetails

महर्षी कर्वे संस्थेतर्फे करिअर मार्गदर्शन

Career Guidance by Maharshi Karve Sansthan

रत्नागिरी येथे २४ मार्चला मोफत समुपदेशन कार्यक्रम रत्नागिरी, ता. 18 : इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या व सर्व विद्यार्थी, पालकांसाठी शिरगावच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने येत्या २४ मार्चला मोफत...

Read moreDetails

इन्फ्लूएंझाबाबत काय काळजी घ्याल?

Precautions to be taken regarding influenza

मुख्यमंत्र्यांनीही दिल्या सूचना गुहागर, ता. 18 : इन्फ्लूएंझा हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. तातडीने उपचार सुरु केल्यास हा आजार लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरु...

Read moreDetails

आदर्श ग्रामपंचायत प्रकल्पाचा केंद्रीय मंत्र्यांना घेतला आढावा

देशभर 250 आदर्श ग्रामपंचायत गुहागर, ता.18 : केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंग यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत 16 मार्च 2023 रोजी एक आढावा बैठक झाली.  देशभरातील 250...

Read moreDetails

स्वयंचलित सौरपथदिपांनी उजळला रस्ता

Automatic solar lights installed at Umrath

उमराठ ग्रामपंचायतीचा उपक्रम, कोंडवीवाडीच्या साह्याने 20 पथदिप बसवले गुहागर, ता. 17 : तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायत आणि उत्कर्ष मंडळ, कोंडवी वाडी यांच्या संयुक्त संकल्पनेतून 20 स्वयंचलित सौरपथदिप पथ बसविण्यात आले आहेत. यासाठी 1 लाख 60 हजार रुपये...

Read moreDetails

जीपीएस’च्या मदतीने राज्यभर ‘ई-मोजणी प्रकल्प’

E-Counting Project

 जमिन मोजणीसाठी ई-मोजणी 2.0 विकसित, सर्व काही ऑनलाईन! गुहागर, ता. 17 : राज्यातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे पायपीट करायला लावणारी जमीन मोजणीची पद्धत आणि कागदी नकाशे आता कायमचे हद्दपार होणार आहेत. आता...

Read moreDetails

गुहागर पोलिस ग्राऊंड येथे क्रिकेट स्पर्धा

Cricket Tournament at Police Ground

महापुरूष आयोजन ; 22 ते 26 मार्च 2023 रोजी होणार स्पर्धा गुहागर, ता.17 : शहरातील पोलिस परेड ग्राऊंडवर भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा महापुरूष सांस्कृतिक, कला...

Read moreDetails
Page 225 of 332 1 … 224 225 226 … 332