मंदोस, जेलीफिश, पावसाळी वातावरणाने मासेमारी ठप्प ; आंबा बागायतदार धास्तावले गुहागर, ता.17 : मंदोस चक्रीवादळाचा प्रभाव, सागरातील जेलीफिशचे आक्रमण आणि आता ढगाळ वातावरणामुळे दोन दिवसात पावसाची शक्यता असे तिहेरी संकट...
Read moreDetailsसरपंचपदासाठी चार उमेदवार रिंगणात गुहागर, ता. 17 : गुहागर तालुक्यातील आर्थिक राजधानी व मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी जोरदार धुरळा उडू लागला आहे. या ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणूकीसाठी...
Read moreDetailsकोकणाच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधीकरण स्थापणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी, ता. 17 : कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई महानगर विकास प्राधीकरणाच्या धर्तीवर कोकण...
Read moreDetailsगुहागर, ता. 17 : राजकारणात एकाच घरात दोन, तीन पक्षांचे पदाधिकारी पहायला मिळणे हे आता नवीन राहीलेले नाही. एखाद्या निवडणुकीत एकाच घरातील दोन सदस्य वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणुक लढवतात हे ही...
Read moreDetailsगुहागर, ता.16 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय व रत्नागिरी जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत जिल्हास्तरीय सायकलिंग शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत दापोलीतील...
Read moreDetailsगटविकास अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ; ग्रामस्थ न्यायालयात दाद मागणार गुहागर, ता. 16 : तालुक्यातील पेवे ग्रामपंचायतीची खोटी ग्रामसभा दाखवून ग्रामस्थ व शासनाची फसवणूक करण्यात आली. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील सहा कोटी...
Read moreDetailsवार्षिक स्नेह मेळावा निमित्त विविध कार्यक्रम गुहागर, ता. 16 : गुहागर तालुका पेन्शनर संघटनेचा पेन्शनर डे निमित्त वार्षिक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा पेन्शनर संघटने अध्यक्ष श्री....
Read moreDetailsप्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करण्याची विनंती गुहागर, ता. 16 : गॅसच्या वाढलेल्या किंमती आणि वीजेची मागणी नसल्याने बंद पडलेला रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प (आधीचा दाभोळ) पुन्हा...
Read moreDetailsसचिन म्हसकर, गावाच्या विकासासाठी बांधील Guhagar News, ता. 15 : गेली 5 वर्ष ग्रामपंचायतीचा सरपंच (Sarpanch) म्हणून काम करताना मी ग्रामविकास आघाडीचे (Gram Vikas Aghadi) प्रतिनिधीत्व केले. निवडून आल्यानंतरही कोणत्याही...
Read moreDetailsमित्रपक्षांनी मदतीचे कोणतेही स्वारस्य दाखविले नाही - आ. भास्कर जाधव गुहागर, ता.15 : तालुक्यातील निवडणुकांमध्ये एकूण २१ ग्रामपंचायतींपैकी ९ ग्रा. पं. बिनविरोध आल्या आहेत. यापैकी दोन गाव पँनेलच्या असून ७...
Read moreDetailsसंमेलनाच्या आयोजनाचा मान रत्नागिरी सायकलिस्ट क्लबला रत्नागिरी, ता.15 : टीआरपी येथील अंबर मंगल कार्यालयात दि. ८ जानेवारी २०२३ सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत दुसऱ्या जिल्हा सायकल संमेलनाचे आयोजन...
Read moreDetailsबचत समुहाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात प्रकल्प - सरपंच मंगेश सोलकर गुहागर, ता.15 : तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात महिला बचत समुहाच्या माध्यमातून गांडूळ खताचे प्रकल्प उभारण्याचा संकल्प सरपंच मंगेश सोलकर यांनी...
Read moreDetailsनवी दिल्ली केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय ; प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम रत्नागिरी, ता. 15 : शिकण्यासाठी वयाचे बंधन नाही, हे आजच्या कार्यक्रमातून दिसून आले आहे. पाच हजार वर्षे जुनी संस्कृत भाषा शिकण्यासाठी...
Read moreDetailsगुहागर, ता. 15 : समर्थ भंडारी पतसंस्थेचे (Samarth Bhandari Credit Institutions) अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांच्या नेतृत्वाखाली अतिशय पारदर्शक पध्दतीने कामकाज चालु असलेल्या संस्थेच्या मुख्यालयास सोमवारी चिपळूण अर्बन बँकेचे मुख्य...
Read moreDetailsअनुसूचित जमातीमध्ये तेढ निर्माण करणा-यांवर कायदेशीर कारवाई करा गुहागर, ता.15 : अनुसूचित जमातीमध्ये तेढ निर्माण करणा-या व्यक्ती व संस्थेवर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (Organization...
Read moreDetailsगुहागर, ता. 15 : पारदर्शक व्यवहार पहाता सहकार खात्याकडून खारवी समाज विकास नागरी सहकरी पतसंस्थेच्या शृंगारतळी, दाभोळ, खंडाळा, पालशेत, पूर्णगड अशा पाच शाखांना मंजूरी मिळाली आहे. यापैकी शृंगारतळी शाखेचे उद्घाटन...
Read moreDetailsग्रामविकास विभागाच्या विभागीय आयुक्त, जि.प.ना सूचना गुहागर, ता.15 : आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सीएससी-एसपीव्ही कडून नियुक्त केलेले मनुष्यबळ (संगणक परिचालक) हे कोणत्याही स्वरुपाचे शासकीय अथवा निमशासकीय कर्मचारी नसून...
Read moreDetailsरत्नागिरी, ता.15 : पावस येथील स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त रविवारी सकाळी बालवारकऱ्यांच्या दिंडीचा सोहळा रंगला. शहरातील सहा शाळांतील विद्यार्थी यात सहभागी झाले. पारंपरिक वेशभूषा आणि वारकऱ्यांच्या भूमिकेत स्वामीनाम घेत, जप करत...
Read moreDetailsगुहागर, ता.12 : तालुक्यातील शृंगारतळी येथील गुहागर बाजाराच्या लोकनेते, स्वर्गीय रामभाऊ बेंडल सभागृहात कुणबी समाजोन्नती संघ तालुका गुहागर ग्रामिण शाखेची बैठक पार पडली. ही बैठक कुणबी समाजोन्नती संघ तालुका गुहागर...
Read moreDetailsगुहागर, ता. 12 : देशातील 32 राज्यांतील अनेक जिल्ह्यांमध्ये दिल्ली येथील गूंज ही सामाजिक संस्था कार्यरत आहे. या सामाजिक संस्थेतर्फे गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा कुडली नं. ३ माटलवाडी...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.