अंजनवेल बोरभाटले, कातळवाडी ग्रामस्थ मंडळ आयोजित गुहागर, ता. 11 : तालुक्यातील अंजनवेल येथील बोरभाटले, कातळवाडी ग्रामस्थ व मुंबई मंडळाच्या वतीने अंजनवेल येथील आदर्श व्यक्तीमत्व माजी सरपंच यशवंत सोनू बाईत यांचा...
Read moreDetailsहवामान संस्था ‘स्कायमेट’चा अंदाज दिल्ली, ता. 11 : यंदा मान्सून पाऊस सरासरीपेक्षा कमी पडेल, असा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. जून-सप्टेंबर या काळातील मान्सून सामान्य प्रमाणापेक्षा कमी असेल. हे प्रमाण ९४...
Read moreDetailsकृषी पदवीधर विनय जोशी यांचा अनोखा उपक्रम गुहागर, ता.11 : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले जवळील मुर्डी येथील विनय जोशी या कृषी पदवीधर तरुणाने चहा लागवडीचा उपक्रम राबविला आहे. त्याच्या...
Read moreDetailsगुहागर, ता.11 : मोठ्या शहरांमध्ये ‘आपला दवाखाना' सारख्या योजनांमधून सर्वसामान्य नागरिकांसाठी सेवा देण्याचा शासनाच्या आरोग्य विभागाचा प्रयत्न सुरु आहे. त्याच धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यात नगरपालिका, नगरपरिषद क्षेत्रात जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून १५ आरोग्यवर्धिनी केंद्रांना...
Read moreDetailsआतापर्यंत ३०० हून अधिक जणांनी बजावली देशसेवा गुहागर, ता.11 : चिपळूण तालुक्यातील मोरवणे गावाला भारतीय सैन्याची मोठी परंपरा राहिली आहे. स्व. भास्करराव शिंदे यांनी बॉईज बटालियनच्या माध्यमातून येथील तरुणांना सैनिकी...
Read moreDetailsआबलोलीचे प्रयोगशील शेतकरी; संशोधीत केलेल्या SK-4 हळदीचे वाण गुहागर, ता.10 : गेली २० वर्षे राबून आणि सातत्य राखून आबलोली येथील प्रयोगशील शेतकरी सचिन कारेकर यांना राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या...
Read moreDetailsगुहागर, ता.10 : तालुक्यात विकासकामांना जनसुविधा योजनेच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांनी भरघोष निधी देत ख-या अर्थाने पालकत्व घेतल्याचे कृतीतून दाखवुन दिले. जिल्ह्याबरोबर गुहागर तालुक्यात शिवसेना पक्षात इनकमिंग सुरु झाले आहे,...
Read moreDetailsअवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करा : मुख्यमंत्र्यांचे आदेश गुहागर, ता.10 : राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. गेल्या 48 तासात राज्यात तुफान वादळासह गारांचा पाऊस पडला आहे. या...
Read moreDetailsगुहागर, ता.10 : तालुक्यातील वेळंब येथील सुरज जाधव यांच्याविरुद्ध एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. जिल्हा न्यायालयाने सूरज जाधव याची जामीन मुक्तता केली आहे. आरोपी तर्फे ॲड. संकेत...
Read moreDetailsनिरामय जीवनासाठी योग प्राणायाम फायदेशीर; अनुराधा दामले गुहागर, ता.10 : दरवर्षी ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन (World Health Day) म्हणून साजरा केला जातो. जगभरातील लोकांच्या सामान्य आरोग्य आणि कल्याणाविषयी...
Read moreDetailsशीरमधील घटना, काजुच्या फांदीने घात केला गुहागर, ता. 07 : शुक्रवारी सकाळी 6.30 च्या सुमारास खालची शीर येथील आबलोली रस्त्यालगतच्या शेतात अपघातग्रस्त दुचाकी व बेशुध्द पडलेले दोन तरुण ग्रामस्थांना दिसले....
Read moreDetailsराज्यमंत्री पटेल; दुर्गादेवी मंदिरात ग्रामस्थांबरोबर संवाद गुहागर, ता. 07 : शहराचा सीआरझेडचा विषय केंद्र सरकार नक्की मार्गी लावेन. असे आश्र्वासन केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी गुहागरच्या ग्रामस्थांना दिले. जल...
Read moreDetailsराज्यमंत्री पटेल, डिसेंबर 23 पर्यंत लक्ष्य पूर्ण करण्याचे राज्याचे आश्र्वासन गुहागर, ता. 07 : जलजीवन मिशन वेळेवर पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही 2024 हे वर्ष निर्धारित केले आहे. राजकीय...
Read moreDetailsकेंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल; पाण्याबाबत जनजागृती आवश्यक गुहागर, ता. 07 : स्वच्छ भारत अभियानात आपण मिळवलेले यश निश्चित कौतुकास्पद आहे. मैला गाळ व्यवस्थापन हा नवा विषय रत्नागिरीने हाती घेतला...
Read moreDetailsशालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्यावर शिक्षण मंत्रालयाने मागवल्या सूचना दिल्ली, ता. 07 : शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणासह भारतातील संपूर्ण शिक्षण प्रणालीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)...
Read moreDetailsदोन महिने कोकणात होतं वास्तव्य, निवासाबाबत उत्सुकता मयूरेश पाटणकरगुहागर, 07 : प्रजोत्पादनासाठी कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या कासवांनी आता दक्षिणेकडे धाव घेतल्याचे संकेत मिळत आहेत. हा प्रवास आता नेमका कुठे जाऊन थांबतो....
Read moreDetailsमुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळवून दिले 45 हजार गुहागर, ता. 07 : सांगलीमध्ये गंभीर आजारावर उपचार घेत असलेल्या रुग्णाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 45 हजार रुपयांची मदत संतोष जैतापकर यांनी मिळवून दिली आहे. दिनेश तांडेल असे या रुग्णाचे नाव...
Read moreDetailsकेंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांची उपस्थिती गुहागर, ता. 07 : रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेण्यासाठी 7 मार्चला गुहागरमध्ये सभा बोलावण्यात आली आहे. या सभेला केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे...
Read moreDetailsरत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशनचा घेणार आढावा Guhagar News, ता. 06 : रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा (Review of Jal Jeevan Mission) घेण्यासाठी 7 एप्रिलला गुहागरमध्ये सभा बोलावण्यात आली आहे....
Read moreDetailsफिल्म सोसायटी, फिल्म क्लबचे आयोजन रत्नागिरी, ता. 06 रत्नागिरी फिल्म सोसायटी, गोगटे कॉलेज फिल्म क्लब आणि एस. बी. कीर लॉ कॉलेज फिल्म क्लबने न्यू व्हिजन २०२३ हे दोन दिवसीय चित्रपट...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.