News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

पालशेत येथे खाद्य महोत्सव उत्साहात

Food Festival in Palshet

किड्स लीपे इंग्लिश मीडियम प्ले स्कूलचे आयोजन गुहागर, ता. 31 : विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे, उद्योग जगताची ओळख व्हावी, यासाठी पालशेत येथे खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते....

Read moreDetails

झोंबडी सरपंचपदी अतुल लांजेकर

Zombadi Sarpanchpadi Atul Lanjekar

गावाच्या सर्वांगिण विकासाचे उद्दीष्ट व ध्येय गुहागर, ता. 31 : तालुक्यातील झोंबडी ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदाच्या निवडणुकीत झोंबडी गावची ग्रामदेवता श्री काळभैरव ग्रामविकास आघाडी पॅनलने बाजी मारली. पॅनलचे सरपंचपदी माजी...

Read moreDetails

गुहागर सरस महोत्सवाचे उद्घाटन

Inauguration of Guhagar Saras Festival

उत्तम समाजव्यवस्थेसाठी महिला सक्षमीकरण आवश्यक; नगराध्यक्ष राजेश बेंडल गुहागर, ता. 31 : समाजव्यवस्था जर चांगल्या प्रकारची तयार करायची असेल तर महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकणे गरजेचे असल्याचे मत नगराध्यक्ष...

Read moreDetails

जानवळे सरपंचपदी जान्हवी शिरगावकर

Janwale Gram Panchayat post

उपसरपंचपदी मुबीन ठाकूर यांनी पदभार स्वीकारला गुहागर, ता. 31 : तालुक्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या जानवळे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी गावदेवी विकास पॅनलच्या जान्हवी शिरगावकर यांनी तर उपसरपंचपदी मुबीन ठाकूर यांनी आपला...

Read moreDetails

ग्राम सेवा देश सेवा

Village Service Country Service

गुहागर, ता. 31 : सेना दिवस 2023’ साजरा करण्याचा एक भाग म्हणून आणि आपल्या गावांबरोबर भारतीय सैन्याचे बंध अधिक दृढ करण्यासाठी, 75 अविकसित आणि सीमावर्ती गावांमध्ये 30 डिसेंबर 2022 रोजी लष्कराच्या तुकड्या तैनात करण्‍यात आल्या आहेत....

Read moreDetails

पहिल्या समुद्र सफारीचा मान विद्यार्थ्यांना

Adventure sports on the sea of Palshet

पालशेतच्या समुद्रावर साहसी खेळांचे उद्‌घाटन गुहागर, ता. 30 : पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांसाठी जेट स्की द्वारे सागरी साहसी खेळांची सुविधा गाज रिसॉर्टतर्फे सुरु करण्यात आली आहे. या सुविधेचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. 29) सायंकाळी करण्यात आले. या सुविधेमुळे पर्यटकांचे पाय...

Read moreDetails

रत्नागिरीत प्रथमच सागर महोत्सव

Sagar Festival first time in Ratnagiri

सागर संरक्षण, जतनासाठी एक पाऊल पुढे रत्नागिरी, ता. 30 : साऱ्या जगात सर्वाधिक व्यापून राहिलेले महासागर जपण्यासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी एक पाऊल टाकत रत्नागिरीत आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन व सहकारी संस्थांच्या विद्यमाने...

Read moreDetails

धामणसे गावाला निधी मिळवून देऊ – अॅड. पटवर्धन

Dhamanse village will get funds

रत्नागिरी, ता. 30 : तालुक्यातील धामणसे ग्रामपंचायतीमध्ये भाजप प्रणित पॅनेलने संघर्ष करत, सर्वांना सोबत घेत, कठोर मेहनत घेत घवघवीत यश संपादन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे सबका साथ...

Read moreDetails

CSIR-NIO जनतेसाठी 1 जानेवारीला खुले राहणार

CSIR-NIO will remain open on 1 January

विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था गुहागर, ता. 30 : विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (CSIR-NIO), दोना पौला रविवार, 1 जानेवारी 2023 रोजी स्थापना दिवस...

Read moreDetails

तालुकास्तरीय “गुहागर सरस” विक्री व प्रदर्शन

Taluka level sales and display

दि. ३० व ३१ डिसेंबर पोलीस परेड मैदान, तहसील कार्यालय गुहागर गुहागर, ता. 29 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्तगत तालुका अभियान कक्ष गुहागर आणि पंचायत समिती गुहागर मार्फत तालूकास्तरीय...

Read moreDetails

पोलिओ निर्मूलनासाठी रोटरी क्लबचा पुढाकार

Rotary Club Initiative for Polio Eradication

रत्नागिरी, ता. 29 : जगभरात पोलिओ निर्मूलनासाठी रोटरी क्लबने ( Rotary Club Ratnagiri) सिंहाचा वाटा उचलला आहे. भारतातून पोलिओचे निर्मूलन झाले असले तरी गाफील राहता कामा नये. आपली पिढी सुदृढ...

Read moreDetails

सदानंद आरेकर प्रतिष्ठान देणार विद्यार्थ्यांना रोजगार

Employment by Sadanand Arekar Pratishthan

गुहागर, ता. 29 : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संचलित आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चिपळूण यांनी कोकणातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आधारित कोर्स करून युवकांना रोजगार उपलब्ध व्हावे, यासाठी विविध नामांकित...

Read moreDetails

निवृत्त तलाठी प्रकाश गोयथळे यांचे निधन

Talathi Prakash Goythale is No More

गुहागर, ता. 29 : गुहागर खालचापाट येथील निवृत्त तलाठी प्रकाश शांताराम गोयथळे यांचे अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या निवासस्थानी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७४ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,...

Read moreDetails

पाकिस्तानी नौका ‘अल सोहेली’ पकडली

ICG intercepts Pak boat

ICG  आणि गुजरात ATS ची संयुक्त कारवाई नवी दिल्ली, ता. 28 : भारतीय तटरक्षक दल (ICG)  आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत पाकिस्तानी नौका 'अल सोहेली' पकडली. ICG intercepts...

Read moreDetails

तळवली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

Organized various programs at Talvali

दि. 31 ते 2 जानेवारी रोजी गटविकास मंडळाचा हिरक महोत्सव व न्यु इंग्लिश स्कुल तळवलीचा सुवर्णमहोत्सवानिमित्त गुहागर, ता. 28 : तालुक्यातील तळवली गट विकास मंडळाचा हिरक महोत्सव व पाटपन्हाळे एज्युकेशन...

Read moreDetails

पाटपन्हाळे विद्यालयात वीर बालदिवस साजरा

Veer Children's Day celebrated in Patpanhale School

गुहागर, ता. 28 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात वीर बालदिवस साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार यांच्या...

Read moreDetails

मार्गताम्हाने इंग्लिश मीडियम स्कूलचा नामकरण सोहळा

Naming Ceremony of English Medium School

आय.आय.एस.ई.आर कोलकत्ता आणि त्रिवेंद्रमचे अध्यक्ष डॉ. श्री. अरविंद नातू यांच्या ह्स्ते गुहागर, ता. 28 : डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान संचलित, मार्गताम्हाने येथील इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचा नामकरण सोहळा...

Read moreDetails

खेलो इंडिया जुदो स्पर्धेसाठी श्रद्धा चाळकेची निवड

Shraddha Chalke selected for Khelo India Judo

गुहागर, ता. 28 : महाराष्ट्र ऑलंपिक असोसिएशनच्या वतीने होणाऱ्या खेलो इंडिया जुदो स्पर्धेसाठी गुहागरची श्रद्धा अनिल चाळके हिची निवड झाली आहे. या स्पर्धा  दि. 3 ते 4 जानेवारी 2023 रोजी...

Read moreDetails

कनिष्का बावधनकर हिला सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार

Best Student Award to Kanishka

चतुरंग प्रतिष्ठान ; ५१ शाळांतील १९७ विद्यार्थी उपस्थित गुहागर, ता. 27 : श्री.देव गोपाळकृष्ण विद्यामंदिर ची विद्यार्थी कनिष्का बावधनकर हिला चतुरंगचे सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. चतुरंग...

Read moreDetails

विज्ञान रंजन स्पर्धेत आर्या गोयथळे प्रथम

Arya first in science entertainment competition

उत्तीर्ण विद्यार्थ्यांची दि. ०९/०१/२०२३ रोजी दुसऱ्या टप्प्याची परीक्षा गुहागर, ता. 28 : रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ रत्नागिरी यांच्या वतीने 4 ऑक्टोबर 2022 रोजी विज्ञान रंजन स्पर्धा घेण्यात आली होती....

Read moreDetails
Page 220 of 304 1 219 220 221 304