गुहागर, ता. 30 : तालुक्यातील झोबंडी नं. १ प्रशालेचे उपक्रमशिल, तंत्रस्नेही उपशिक्षक सतिश मुणगेकर यांना नवी दिशा नवे उपक्रम या राज्यस्तरीय समूहातर्फे अभिनव उपक्रमांसाठी उपक्रमशील शिक्षक पुरस्कार देण्यात आला. हा...
Read moreDetailsसंतप्त बागायतदाराने डंपर वाहतूक रोखली गुहागर, ता. 30 : तालुक्यातील अंजनवेल येथील आरजीपीपीएलमध्ये समुद्रामध्ये ब्रेक वॉटरसाठी महाकाय दगडांची वाहतुक केली जात आहे. रात्रांदिवस होणाऱ्या वाहतुकीमुळे उडणाऱ्या धुळीने त्रस्त बागायतदार योगेंद्र...
Read moreDetailsतहसिल कार्यालयामार्फत रांगोळी व निबंध स्पर्धेमध्ये सहभागींना प्रमाणपत्र गुहागर, ता. 28 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) DLEE व इतिहास विभागातर्फे दि. २५ जानेवारी २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात राष्ट्रीय...
Read moreDetailsगुहागर, ता. 28 : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जि. प.पू. प्रा. शाळा कुटगिरी नं.१, ता.गुहागर या शाळेने 'बालबाजाराचे' यशस्वी आयोजन केले होते. यातून विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला....
Read moreDetailsगुहागर, ता. 28 : ग्रामपंचायत उमराठ येथे २६ जानेवारी २०२३ रोजी एक आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी दिवंगत माजी सैनिकांच्या ९५ वर्षीय पत्नीला प्रमुख पाहुण्या म्हणून निमंत्रित करून त्यांच्या हस्ते...
Read moreDetailsसाखरीआगर कातळवाडी येथील घटना गुहागर, ता. 28 : तालुक्यातील साखरीआगर कातळवाडी येथील ९ वर्षाच्या बालकाने खेळताखेळता घरात पडलेले जेली चॉकलेट खाल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी गुहागर पोलीस स्थानकात...
Read moreDetailsदिल्ली, ता. 28 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली भारताने अवघ्या दोन वर्षांत चार स्वदेशी लसी विकसित केल्या आहेत, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह...
Read moreDetailsदिल्ली, ता. 28 : भारतीय नौदलाची पाचवी आयएनएस वागीर ही रडारला चकवा देणारी स्कॉर्पिन प्रकारची पाणबुडी 23 जानेवारी 2023 रोजी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली. मुंबईत नौदल गोदी येथे आयोजित...
Read moreDetailsगुहागर, ता. 27 : ब्राम्हण हितवर्धिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या गुहागर शाखेच्या 16 वा वर्धापन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. हा सोहळ्यानिमित्त रविवार दि. 29 जानेवारी 2023 रोजी गुहागर शाखेच्या...
Read moreDetailsरंगमंदिर गुहागर येथे संगीत आणि सामाजिक नाट्य गुहागर, ता 27 : तालुक्यातील रंग मंदिर गुहागर येथे श्री गजानन नाट्य समाज देवपाट यांच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त दि. 27 व 29 रोजी विविध...
Read moreDetailsगुहागर, ता. 27 : इव्हीएम द्वारे होणाऱ्या निवडणूकांची यंत्रणांना सवय आहे तथापि शिक्षक संघातील निवडणूक कामकाज सर्व नियम व शिस्त पाळून करा, अशा सूचना कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे निवडणूक...
Read moreDetailsगुहागर, ता. 27 : रत्नागिरी जिल्हा सर्वच क्षेत्रात अग्रणी व्हावा, या दृष्टीकोणातून शासन कटीबध्द आहे. अशा ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यानी प्रजासत्ताक दिनी...
Read moreDetailsगुहागर, ता. 27 : लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर संचलित कन्हैया प्ले स्कुल, गुहागर येथे हळदीकुंकू आणि विद्यार्थी पालकांसाठी पाककला प्रदर्शन ठेवण्यात आले होते. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य...
Read moreDetailsमुंबई, ता. 27 : समस्त शिवप्रेमींसाठी अभिमानाची बाब समोर आली आहे. महाराष्ट्रातील आठ जलदुर्गांचा समावेश युनेस्को जागतिक वारसा यादीत समावेश करण्याच्या दिशेने राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. या...
Read moreDetailsकाँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद सरगुरोह यांचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन गुहागर, ता. 26 : चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथे दि. २१ व २२ जुलै २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुलाचा एक पिलर...
Read moreDetailsनिलेश सुर्वे आणि सचिन ओक यांनी घडवली भेट गुहागर, ता. 26 : सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंत्रालयात बैठक बोलावण्याचे आश्र्वासन दिले. त्याच्याबरोबर झालेल्या चर्चेने समाधान झाल्याने दिपक परचुरे...
Read moreDetailsगुहागर तहसील कार्यालयाचे देखणे नियोजन; वाहनांचे आकर्षक संचलन गुहागर, ता. 26 : येथील पोलिस परेड मैदानावर भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७३ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तहसीलदार सौ....
Read moreDetailsगुहागर, ता. 26 : सामाजिक कार्यात कायम भाग घेणारे आणि दुस-यांच्या मदतीला धावून जाणारे आबलोलीचे सुपूत्र, हॉटेल व्यावसायिक प्रमोद अनंत भंडारी यांना नुकताच राज्यस्तरीय कोकणरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा...
Read moreDetailsरत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद गुहागर, ता. 26 : भटके विमुक्त जाती जमातीचे आयोगाचे माजी अध्यक्ष भिकूजी उर्फ दादा त्यांना केंद्र सरकारने पद्मश्री जाहीर केलं आहे. त्यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराने संपूर्ण...
Read moreDetailsदिल्ली, ता. 26 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 23 जानेवारी 2023 रोजी, नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात 11 बालकांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार 2023 प्रदान केले. कला आणि संस्कृती, शौर्य,...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.