News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

ब्रह्माकुमारीज विद्यालयातर्फे महिलांसाठी खास कार्यक्रम

Program for women by Brahmakumaris Vidyalaya

शृंगारतळी बारा ज्योतिर्लिंग दर्शन कार्यक्रमांमध्ये "सुखी परिवाराची आधारशीला नारी " या विषयावर व्याख्यान गुहागर, ता. 18 : ब्रह्माकुमारीज विद्यालय शृंगारतळी गुहागरद्वारे आयोजित बारा ज्योतिर्लिंग दर्शन कार्यक्रमांमध्ये "सुखी परिवाराची आधारशीला नारी...

Read moreDetails

भातगांव प्रीमियर लीग पर्व ०१ ले संपन्न

Bhatgaon Premier League Completed

विजेता राधाकृष्ण क्रिकेट संघ तर उपविजेता रायझिंग स्टार्स भातगाव गुहागर, ता. 17 :  कुणबी एकता प्रतिष्ठान भातगाव अंतर्गत क्रिडा समिती आयोजित भातगांव प्रीमियर लीग आयोजित करण्यात आले होते. दि.१२ फेब्रुवारी २०२३ रोजी...

Read moreDetails

पुण्यात साकारणार देशातील पहिला हायड्रोजन प्रकल्प

First Hydrogen project in Pune

गुहागर, ता. 17 :  देशात प्रथमच कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती होणार आहे. पुणे शहरात महानगरपालिकेकडून हा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. यामुळे पुणे शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावली...

Read moreDetails

गुहागरात शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

Shivjanmatsava celebration at Gopalgad

गोपाळगडावर फडकविणार भगवा ध्वज; शृंगारतळी ते अंजनवेल शिवयात्रा गुहागर, ता. 17 :  छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा ठेवा जतन करणाऱ्या शिवतेज फाउंडेशन, गुहागर व तमाम गुहागरवासीय यांच्यावतीने दि. 19 फेब्रुवारी...

Read moreDetails

गुहागर तालुका भंडारी समाज वधू- वर सुचक मेळावा

Bride-to-groom suggestive meeting

गुहागर, ता. 17 :  गुहागर तालुका भंडारी समाजाच्या वतीने भंडारी समाजातील विवाहास इच्छुक वधू - वरांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी गुहागर शहरातील कै...

Read moreDetails

रत्नागिरीत नर्मदा रहस्यावर उदयन आचार्य यांचे व्याख्यान

रत्नागिरीत नर्मदा रहस्यावर उदयन आचार्य यांचे व्याख्यान

रत्नागिरी, ता. 17 : नर्मदा रहस्य आणि तीर्थवर्णन या विषयावर नर्मदा साधक उदयन आचार्य यांचे रविवारी (ता. १९) सायंकाळी ५.०० ते ७.३० या वेळेत गुरुकृपा मंगल कार्यालयात व्याख्यान होणार आहे....

Read moreDetails

गुहागर शहरप्रमुखपदी सिद्धीविनायक जाधव यांची नियुक्ती

Jadhav appointed as Guhagar city chief

गुहागर नगरपंचायत महाविकास आघाडी म्हणून लढणार - आ. भास्कर जाधव गुहागर, ता. 17 :  शहराच्या विकासासाठी मी सदैव पुढे असून नगरपंचायतीच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करणार आहे. यावेळी महाविकास आघाडी...

Read moreDetails

साखरीआगर फाटा येथे दुचाकीला स्कार्पिओची धडक

Scorpio hit the bike

दोघे गंभीर जखमी; पोलीस स्थानकात अपघाताची नोंद नाही गुहागर, ता. 17 : क्रिकेट पाहण्यासाठी जाणाऱ्या तरुणांच्या बाईकला भरधाव वेगाने आलेल्या स्कार्पिओ गाडीने उडवल्याची घटना गुहागर तालुक्यातील साखरीआगर फाटा येथे गुरुवारी...

Read moreDetails

मुंबई येथे महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पो (मायटेक्स) चे आयोजन

Organized Maharashtra International Trade Expo

एक्स्पोत राज्य, देश आणि परदेशातील व्यापारी, उद्योजकांचा सहभाग मुंबई, ता.17  : राज्यातील व्यापाराला चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या पुढाकाराने केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने दि. १७ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२३ रोजी ब्रांदा...

Read moreDetails

श्री भैरी व्याघ्रांबरीच्या नुतन पाषाणमुर्तीचा पुन: प्रतिष्ठा

Revival of the New Stone Idol of Sri Bhairi Vyaghrambri

गुहागर ग्रामदेवतेचा २० रोजी होणार दिमाखदार सोहळा गुहागर, ता. 16 : श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थान गुहागर येथील नूतन पाषाणमुर्ती पुन: प्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. तरी दि. २० ते...

Read moreDetails

चित्रकला स्पर्धेत कुडली माटलवाडी शाळेचे सुयश

Matalwadi School's success in painting competition

गुहागर, ता. 16 : तालुक्यातील दिवंगत शिवराम पांडुरंग जाधव वाचनालय कुडली यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कुडली गावस्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत माटलवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले. Matalwadi School's success in...

Read moreDetails

श्री शिवदेव बेलवृक्ष पाटपन्हाळे येथे महाशिवरात्री उत्सव

Festival at Patpanhale Sri Shivdev Belvriksha Temple

गुहागर, ता. 16 : तालुक्यातील पाटपन्हाळे गावडेवाडी येथे महाशिवरात्री उत्सव आणि श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. असंख्य शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शिवदेव बेलवृक्ष मंदिरात शनिवार दि. १८ फेब्रुवारी...

Read moreDetails

ब्रह्माकुमारीज् तर्फे सरपंच उपसरपंच यांचा सत्कार

Sarpanch felicitated by Brahmakumaris

शृंगारतळी येथील बारा ज्योतिर्लिंग दर्शन कार्यक्रमात गुहागर, ता. 16 : ब्रह्माकुमारीज् शृंगारतळी गुहागरच्या वतीने आयोजित बारा ज्योतिर्लिंग दर्शनाच्या कार्यक्रमांमध्ये खास गुहागर तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच यांचा सत्कार आयोजित करण्यात आला...

Read moreDetails

कुडली माटलवाडी शाळेला प्रिंटर भेट

Kundali Matalwadi school printer gift

गुहागर, ता. 16 :  मुंबई स्थित उद्योजक व आंबेरे खुर्द गावचे सुपुत्र श्री. दालचंद वनये संस्थापक अध्यक्ष श्रीमती सुगंधा सोनू वनये फाउंडेशन यांच्यातर्फे कुडली माटलवाडी शाळेला इप्सन कंपनीचा दर्जेदार प्रिंटर...

Read moreDetails

बदलत्या गुन्ह्यांसाठी सीसीटीव्हीचे योगदान महत्वाचे

CCTV important for changing crimes

पोलीस उपअधीक्षक डॉ.सचिन बारी यांचे प्रतिपादन गुहागर, ता. 16 : सध्या जग झपाट्याने बदलत आहे तंत्रज्ञानाच्या युगात आता गुन्ह्याचे स्वरूप देखील बदलत आहे. अशावेळी गुन्ह्याची उकल करण्यासाठी सीसीटीव्ही हे एक...

Read moreDetails

गुहागर पोलिसांचा महिलांनी केला गौरव

Women glorified Guhagar Police

गुहागर, ता. 16 : सॅनिटरी पॅड व डिटर्जंट पावडर बनवून रोजगार मिळवून देतो, असे सांगत गुहागर शहरातील महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहरातील महिलांनी गुहागर पोलिसांचा गौरव केला....

Read moreDetails

तळवली येथे श्री सोमनागेश्वराचा महाशिवरात्र महोत्सव

Mahashivratri festival at Talvali

दि. 19 रोजी अमित पोफळे लिखित व दिग्दर्शीत "कन्यादान" नाट्यकलाकृती गुहागर, ता. 16 : तालुक्यातील तळवली येथील स्वयंभू श्री सोमनागेश्वराचा दिनांक 17 फेब्रुवारी पासून महाशिवरात्र महोत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक...

Read moreDetails

आबलोली येथे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

Chess tournament at Aabaloli

नाव नोंदणी दि. १७ फेब्रुवारी पर्यंत गुहागर, ता.15 : तालुक्यातील आबलोली खोडदे सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने शिवजयंती निमित्त १८ रोजी गुहागर तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा...

Read moreDetails

श्रद्धा वालकर घटनेची पुनरावृत्ती!

Shraddha Walavakar Incident Revisited

दिल्लीत गर्लफ्रेंडचा खून करुन मृतदेह ठेवला फ्रीजमध्ये गुहागर, ता.15 : दिल्लीमध्ये पुन्हा श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली आहे. एका तरुणाने आपल्या प्रेयसीचा खून करुन मृतदेह ढाब्याच्या फ्रीजमध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार...

Read moreDetails

व्याडेश्वर मंदिरातील त्रिशूल आकर्षणाचा बिंदू ठरेल

Attractive Trishul at Guhagar Vyadeshwar Temple

शार्दुल भावे : अंबालातील कारागीराची कलाकृती गुहागर, ता.15 : व्याडेश्वर देवस्थानने 10 फुट उंचीचा 70 किलो वजनाचा स्टिलचा त्रिशूळ व डमरू आणला आहे. असा भव्य त्रिशुळ आजतरी तालुक्यात नाही. त्यामुळे...

Read moreDetails
Page 206 of 304 1 205 206 207 304